ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

الذهاب إلى القناة على Telegram

सदरील चॅनल वर MPSC क्षेत्रात 7 वर्षां पेक्षा अधिक काळ अनुभव असणारे शिक्षक त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात. 📍Note- ग्रुप मध्ये फक्त PYQ material च टाकले जाईल 📮 @MPSCvastadteam

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

تُعد قناة 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️ (@mpscvastad) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 30 567 مشتركاً، محتلاً المرتبة 6 345 في فئة التعليم والمرتبة 12 767 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 30 567 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -55، وفي آخر 24 ساعة بمقدار 10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 24.55‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 7.51‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 7 504 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 294 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“सदरील चॅनल वर MPSC क्षेत्रात 7 वर्षां पेक्षा अधिक काळ अनुभव असणारे शिक्षक त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात. 📍Note- ग्रुप मध्ये फक्त PYQ material च टाकले जाईल 📮 @MPSCvastadteam”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

30 567
المشتركون
+1024 ساعات
+237 أيام
-5530 أيام
أرشيف المشاركات
स्पर्धा परीक्षेचा प्रवास हा केवळ अभ्यासाचा नसून मनाच्या संयमाची आणि मानसिक तयारीची मोठी परीक्षा असते. या प्रवासात पुढे जात असताना 'सोडून द्यायला शिकणे' (Letting Go) ही एक अत्यंत महत्त्वाची कला आपल्याला आत्मसात करावी लागते. अनेकदा आपण नको असलेल्या गोष्टींवर आणि प्रसंगांवर आपली ऊर्जा, वेळ आणि विचार नाहक वाया घालवतो. पण यश मिळवण्यासाठी खालील काही गोष्टी वेळेवर 'सोडून देणे' खूप गरजेचे आहे: १. नकारात्मकता आणि इतरांची विधाने सोडून द्या: नातेवाईक, मित्र किंवा समाज काय म्हणेल, "तुझं कसं होणार?", "इतकी वर्षे लागतील का?" यांसारख्या सतत खचवणाऱ्या विचारांना आणि मतांना त्वरित सोडून द्या. २. उगाचच मिळणाऱ्या प्रतिक्रिया (Reactions) टाळा: प्रत्येक घटनेवर किंवा प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे नसते. शांत राहून आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करणे हेच सर्वात मोठे उत्तर असते. ३. गेलेल्या वेळेचा आणि चुकांचा पश्चात्ताप सोडून द्या: मागील प्रयत्नात किंवा मॉक टेस्टमध्ये काय चुका झाल्या, याचा विचार करून भविष्यातील दिवस वाया घालवू नका. चुकांतून शिका आणि अपयशाचे ओझे सोडून पुढे चला. ४. सोशल मीडिया आणि नको असलेले व्यसन/आकर्षण सोडून द्या: परीक्षेच्या कालावधीत अवाजवी वेळ खाणारे सोशल मीडिया अॅप्स, अनावश्यक गप्पा आणि विचलित करणाऱ्या सवयींपासून स्वतःला दूर ठेवा. ५. अवाजवी अपेक्षा आणि तुलना सोडून द्या: इतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची, गतीची किंवा गुणांची स्वतःशी तुलना करणे थांबवा. तुमचा लढा स्वतःशी आणि तुमच्या ध्येयाशी आहे. ६. आपल्या हातात नसलेल्या गोष्टी ची काळजी सोडा: कट ऑफ किती लागेल?जागा वाढतील का? पेपर वेळेवर होईल का? फुटेल का? या नाहक गोष्टी आपल्या हातात नसतात.त्यामुळे अशा गप्पा गोष्टी स्पष्टपणे टाळा. MPSC च्या या प्रवासात पुढे जायचे असेल तर काही अनावश्यक गोष्टी मागे सोडणे अनिवार्य असते. योग्य काय ठेवायचे आणि काय सोडून द्यायचे, हा निर्णय ज्याला घेता आला, त्याचा विजय पक्का असतो! - ऋषिकेश 🕊
20 نوفمبر, 11:51

#PYQ_Notes राज्यसेवा पूर्व 25 आणि गट क पूर्व 25 मध्ये Chemical Bond चा प्रकार ओळखा? असा सोप्पा प्रश्न आला होता. Chemical bond
+1
#PYQ_Notes राज्यसेवा पूर्व 25 आणि गट क पूर्व 25 मध्ये Chemical Bond चा प्रकार ओळखा? असा सोप्पा प्रश्न आला होता. Chemical bond चे सर्व प्रकार चार्ट मध्ये देत आहोत. एकदा संकल्पना समजून घ्या.आगामी कोणत्याही पूर्व मुख्य मध्ये प्रश्न येऊ शकतो.
13 نوفمبر, 09:11

गट क मुख्य परीक्षा 2025 मधील समाजसुधारक(सेनापती बापट)यांच्यावरती आधी गट ब आणि गट क पूर्व 2023 ला सुध्दा प्रश्न होता...) ह्या
+1
गट क मुख्य परीक्षा 2025 मधील समाजसुधारक(सेनापती बापट)यांच्यावरती आधी गट ब आणि गट क पूर्व 2023 ला सुध्दा प्रश्न होता...) ह्या प्रश्नात परीक्षेमध्ये झालेला गोंधळ....पर्याय 2 आणि पर्याय 4 मध्ये बरीच द्विधा परिस्थीती झालेली पहायला मिळाली.11 वीच्या स्टेट बोर्ड मधील एकाच पानावरील दोन व्यक्तीच्या वयाची तुलना करून तयार झालेला प्रश्न.मूळ आयोगाचा सोर्स कशा पद्धतीने वाचला गेला पाहिजे ह्याच उदाहरण म्हणजे हा प्रश्न..
10 نوفمبر, 01:52
13 نوفمبر, ~09:19

✅सर्व बॅचेस ची माहिती व प्रवेश प्रक्रिया.. 👉https://t.me/mpscvastadcourses/75 ‼️नवीन मेंटॉरशिप बॅचेस प्रवेश सुरू. 👉संयुक्त
✅सर्व बॅचेस ची माहिती व प्रवेश प्रक्रिया.. 👉https://t.me/mpscvastadcourses/75 ‼️नवीन मेंटॉरशिप बॅचेस प्रवेश सुरू. 👉संयुक्त गट ब क मुख्य 26 बॅच 2.0 👉विशेष गट क पूर्व 26 बॅच 3.0 👉राज्यसेवा पूर्व 27 बॅच 2.0 ✅Batches चे अभिप्राय,निवड झालेले विद्यार्थी 👉https://t.me/mpscvastadreviews ✅नवीन मेंटॉरशिप चे Daily Targets या आठवड्यात सुरू.. ‼️सविस्तर माहिती व इतर शंका साठी संपर्क 👉 @MPSCvastadteam
08 نوفمبر, 03:17

✅सर्व बॅचेस ची माहिती व प्रवेश प्रक्रिया.. 👉https://t.me/mpscvastadcourses/75 ‼️नवीन मेंटॉरशिप बॅचेस प्रवेश सुरू. 👉संयुक्त
✅सर्व बॅचेस ची माहिती व प्रवेश प्रक्रिया.. 👉https://t.me/mpscvastadcourses/75 ‼️नवीन मेंटॉरशिप बॅचेस प्रवेश सुरू. 👉संयुक्त गट ब क मुख्य 26 बॅच 2.0 👉विशेष गट क पूर्व 26 बॅच 3.0 👉राज्यसेवा पूर्व 27 बॅच 2.0 ✅Batches चे अभिप्राय,निवड झालेले विद्यार्थी 👉https://t.me/mpscvastadreviews ✅नवीन मेंटॉरशिप चे Daily Targets या आठवड्यात सुरू.. ‼️सविस्तर माहिती व इतर शंका साठी संपर्क 👉 @MPSCvastadteam
08 نوفمبر, 03:16
08 نوفمبر, ~03:18

खालील 'Linguistic Concepts' वर थेट आणि डीपमध्ये प्रश्न विचारले जात आहेत: 👉 Polysemy 👉 Homonyms 👉 Homographs 👉 Homophones
खालील 'Linguistic Concepts' वर थेट आणि डीपमध्ये प्रश्न विचारले जात आहेत: 👉 Polysemy 👉 Homonyms 👉 Homographs 👉 Homophones 👉 Synonyms हे प्रकार केवळ वरवर न वाचता, अगदी सविस्तर आणि लॉजिकसह समजून घ्या. कारण येणाऱ्या परीक्षेत यावर नक्कीच प्रश्न दिसेल!
07 نوفمبر, 12:32

2020पासून MPSC ने विचारलेले पंचायत राज चे सर्व प्रश्न देत आहोत.. पहिले हे topic नीट करा मग त्या नंतर इतर गोष्टी करा.. 👉बरेच
+2
2020पासून MPSC ने विचारलेले पंचायत राज चे सर्व प्रश्न देत आहोत.. पहिले हे topic नीट करा मग त्या नंतर इतर गोष्टी करा.. 👉बरेच जणांना पंचायत राज च दडपण येते कारण खूप fact आणि सर्व गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी आहेत.त्यामुळे.. ✅सर्वात आधी 243 मधील सर्व कलमे trick ने आधी पाठ करा. ✅त्यानंतर 73-74 वी घटनादुरुस्ती PYQ माहिती तोंड पाठ करा. ✅त्यानंतर PYQ समित्या त्यांचे वर्ष आणि त्यांच्या फक्त PYQ शिफारशी करा. ✅त्यानंतर ग्रामपंचायत PYQ DATA करा. ✅ त्या नंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद PYQ करा. ✍ऋषी सर ‼️पंचायत राज Short Notes 👉https://t.me/mpscvastad/1691 ‼️पंचायत राज Comparative चार्ट 👉https://t.me/mpscvastad/1692
06 نوفمبر, 06:19

MPSC ची तयारी करताना सुरुवातीला प्रत्येक जण फक्त पुस्तके, अभ्यासक्रम आणि कट ऑफ बद्दलच बोलत असतो. पण या प्रवासात अभ्यासापेक्षा इतर गोष्टींचा त्रास जास्त होतो, हे आपल्याला खूप उशिरा समजतं.अभ्यास करताना इतके अनिश्चित आणि नकारात्मक वातावरण असेल अशी कोणी कल्पना ही केली नसेल. असो. या पूर्वीच्या लेखामध्ये (https://t.me/mpscvastad/3146) या विषयी मी सविस्तर बोललोच आहे. स्पर्धापरीक्षेच्या या प्रवासात कधी आर्थिक ओढाताण, तर कधी नात्यांमधील गुंतागुंत, मित्रांचा वाढता घोळका आणि सोशल मीडियाचा अनावश्यक वापर... या सगळ्या गोष्टी नकळत आपला महत्त्वाचा वेळ आणि मानसिक ऊर्जा खाऊन टाकतात. शेवटी पदरी फक्त निराशा आणि अपयश येतं. अभ्यासाचे नियोजन प्रत्येक जण सांगतो, पण कोणत्या गोष्टी सांभाळायच्या आणि कोणत्या गोष्टींपासून लांब राहायचं, हे सांगणारा मार्गदर्शक सहजासहजी मिळत नाही. या क्षेत्रात आता जवळ जवळ एका तपाहून अधिक काळं घेतलेल्या अनुभवातून तुम्हाला एक मित्र म्हणून मला हेच सांगायचे आहे की, अपयश हे नेहमी अभ्यासाच्या कमतरतेमुळेच येतं असं नाही; तर ते अशा अवांतर गोष्टींमुळे जास्त येतं.या काळात जे घटक (व्यक्तिगत किंवा डिजिटल) तुमच्या ध्येयापासून तुम्हाला दूर नेतात, त्यांच्यापासून काही काळ जाणीवपूर्वक लांब राहिलेले कधीही बरे. आर्थिक किंवा मानसिक अडचणी येतील, पण त्यांना तुमच्या अभ्यासावर प्रभावी होऊ देऊ नका. मर्यादित वर्तुळ ठेवणे सुद्धा गरजेचे आहे.. गर्दीपेक्षा अभ्यासासाठी पूरक ठरतील अशा मोजक्या आणि सकारात्मक मित्रांची साथ ठेवा. हा प्रवास फक्त पुस्तके वाचण्याचा नाही, तर स्वतःवर संयम ठेवून परिस्थिती सांभाळण्याचा आहे. जेव्हा तुम्ही या अवांतर गोष्टींवर विजय मिळवाल, तेव्हा यशाचा मार्ग आपोआप मोकळा होईल. अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. मार्गदर्शन आणि साथ द्यायला संपूर्ण टीम वस्ताद तुमच्यासोबत कायम असेल!🤞 ‼️भाग 1 👉https://t.me/mpscvastad/3146
01 نوفمبر, 06:39

📍 गांधीजी नी सुरवातीला केलेली आंदोलने कशी लक्षात राहतील या साठी ची mnemonic 📍 ⭕Mnemonic: CAKe⭕ 🖍️ चंपारण्य सत्याग्रह(1917)
📍 गांधीजी नी सुरवातीला केलेली आंदोलने कशी लक्षात राहतील या साठी ची mnemonic 📍 ⭕Mnemonic: CAKe⭕ 🖍️ चंपारण्य सत्याग्रह(1917) - पहिले  सविनय कायदेभंग आंदोलन 🖍️अहमदाबाद गिरणी संप(1918) - पहिले उपोषण 🖍️खेडा सत्याग्रह (1918) - पहिले असहकार आंदोलन Join: @Lightupmpsc777 #mnemonic
30 أكتوبر, 06:32

ENGLISH Vocab PYQ Workbook @Marathimay
29 أكتوبر, 15:31

गट क मुख्य 2024 मधला हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थी मित्राचा चुकलेला असावा ...सामान्यपणे उठाव करत असताना आदिवासी उठाव हा घटक 11
गट क मुख्य 2024 मधला हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थी मित्राचा चुकलेला असावा ...सामान्यपणे उठाव करत असताना आदिवासी उठाव हा घटक 11 वी च्या पुस्तका मध्ये सर्वात शेवटी दिसतो...त्यातच त्या उठावात एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्याने आपण त्या सहजा skip करतो....आयोगाच्या authentic source मधून frame झालेला प्रश्न....वारंवार दाखले देऊन प्रश्न आणि 11 वी स्टेट बोर्ड मधील संदर्भ दाखवून देत आहोत..डोळ्यात तेल घालून उजळणी करत चला या पुस्तकाची..
27 أكتوبر, 08:56

👉विज्ञान स्टेट बोर्ड मधील सर्व महत्वाचे Charts, Tree Diagrams Compilation PDF. 👉वरील PDF मध्ये विज्ञान स्टेट बोर्ड -6,7,8,9,10वी भाग 1,10 वी भाग 2, 11 वी biology चां समावेश आहे.
25 أكتوبر, 12:31
27 أكتوبر, ~08:56

अजूनही कोणाचा प्रवेश घ्यायचा राहिला असेल तर लगेच प्रवेश निश्चित करा. आपल्या बॅचेसवर सवलत/ऑफर ही अत्यंत क्वचितच असते. यानंतर थेट पुढच्या महिन्यातच ऑफर असेल, त्यामुळे उशीर करू नका ..
‼️नवीन मेंटॉरशिप बॅच प्रवेश सुरू..
👉2.0 गट ब क मुख्य 26 बॅच 👉4.0 गट क पूर्व 26 बॅच 👉2.0 राज्यसेवा पूर्व 27 बॅच उद्या पासून आपले Daily Targets सुरू होत आहेत... 👉पूर्णपणे आयोगाच्या चौकटीला धरून तयारी.. 👉सध्या अभ्यासाला असलेल्या नकारात्मक वातावरणात खात्रीने चांगला अभ्यास होणार.. 👉खऱ्या अर्थाने Personal Mentorship.शंकाचे वैयक्तिक निराकरण व मार्गदर्शन. 👉PYQ बॅच ला ACCESS 👉PYQ Printable Notes PDFs. 👉PYQ Workbook PDFs for Practise. 👉'No Qs Asked Full Refund. Gurantee' या तत्त्वावर गेल्या 3 वर्षापासून काम करणारी एकमेव संस्था..
पेपरफुटी आणि संभ्रमाच्या नकारात्मक वातावरणातही तुमचा अभ्यास अखंड सुरू ठेवण्यासाठी यशस्वी विद्यार्थ्यांमार्फत मेंटॉरशिप च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी व शंका निरसन सेशन्स ला सुरवात करणार आहोत.
✅बॅचस ची माहिती.. 👉https://t.me/mpscvastad/3168 ✅अभिप्राय बघू शकता. सर्व chat चे पूर्ण स्क्रीनशॉट आहेत.त्यासाठी स्वतंत्र चॅनेल तयार करावे लागेल आहे. 👉https://t.me/mpscvastadreviews/97 https://t.me/mpscvastadreviews/97 ✅उद्या पासून Daily Targets सुरू होणार आहेत...उशीर करू नका.. 🔥ऑफर चे शेवटचे काही तास..🔥
22 أكتوبر, 02:57
28 أكتوبر, ~06:12

👆👆👆👆 ✅सर्व बॅचेस वर विशेष सवलत शेवटचे काही तास...👍😊 ✅या आठवड्यात Daily Target सुरू होत आहेत. . कोणी राहील असेल तर अजून ही उशीर झालेला नाही...प्रवेश घेऊ शकता.. 🎯2.0नवीन गट ब व क मुख्य 26 मेंटॉरशिप बॅच 🎯4.0 नवीन संयुक्त गट क पूर्व 26 मेंटॉरशिप बॅच 👉संपर्क : @Mpscvastadteam
20 أكتوبر, 12:58
22 أكتوبر, ~02:58

✅सर्व बॅचेस ची माहिती व प्रवेश प्रक्रिया.. 👉https://t.me/mpscvastadcourses/75 ‼️नवीन मेंटॉरशिप बॅचेस प्रवेश सुरू. 👉संयुक्त
✅सर्व बॅचेस ची माहिती व प्रवेश प्रक्रिया.. 👉https://t.me/mpscvastadcourses/75 ‼️नवीन मेंटॉरशिप बॅचेस प्रवेश सुरू. 👉संयुक्त गट ब क मुख्य 26 बॅच 2.0 👉विशेष गट क पूर्व 26 बॅच 3.0 👉राज्यसेवा पूर्व 27 बॅच 2.0 ✅Batches चे अभिप्राय,निवड झालेले विद्यार्थी 👉https://t.me/mpscvastadreviews ✅नवीन मेंटॉरशिप चे Daily Targets या आठवड्यात सुरू.. ‼️सविस्तर माहिती व इतर शंका साठी संपर्क 👉 @MPSCvastadteam
20 أكتوبر, 01:56
28 أكتوبر, ~06:13

*Imp Chemical Compounds Formulas Notes. 👉Msg save असू द्या.
*Imp Chemical Compounds Formulas Notes. 👉Msg save असू द्या.
18 أكتوبر, 15:23

आयोगाने विज्ञानात यापूर्वी बरेचदा अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे.परंतु प्रत्येक वेळी आयोगाने त्या chemical compound चा formulae ही दिलेला असायचा.यावेळी पहिल्यांदाच आयोगाने formulae दिलेला नसल्यामुळे ज्यांना ज्यांना तुरटी चा chemical formulae :KAl(SO₄)₂·12H₂O , हा पाठ होता त्यांनाच याचे उत्तर आलेले असणार. त्यामुळे इथून पुढे अती महत्वाच्या Chemical compounds च्या formulas ची यादी खाली देत आहोत.पाठ असू द्या.
18 أكتوبر, 15:23

गट ब मुख्य 24 मधील विज्ञानाचा प्रश्न... ✅विश्लेषण: 👉Step 1: Know the chemical formula of Alum The commonly used alum for wat
गट ब मुख्य 24 मधील विज्ञानाचा प्रश्न... ✅विश्लेषण: 👉Step 1: Know the chemical formula of Alum The commonly used alum for water purification is Potassium Aluminium Sulfate, i.e. KAl(SO₄)₂·12H₂O 👉Step 2: Determine how many atoms of each element are present in one molecule In KAl(SO₄)₂·12H₂O: Potassium (K) = 1 atom Aluminium (Al) = 1 atom Sulfur (S) = 2 atoms Oxygen (O) = 8 atoms from SO₄ × 2 = 8 12 atoms from 12H₂O Total = 8 + 12 = 20 atoms of oxygen 👉Step 3: Multiply number of atoms by their atomic weights Potassium (K) = 1 × 39 = 39 Aluminium (Al) = 1 × 27 = 27 Sulfur (S) = 2 × 32 = 64 Oxygen (O) = 20 × 16 = 320 ✅ Oxygen has the highest mass (320 g/mol), so it is the element with maximum percentage by weight.
18 أكتوبر, 15:23

संयुक्त गट ब मुख्य 2023 मध्ये ज्यावेळी प्रश्न विचारला होता त्याच वेळी आम्ही यावर भविष्यात ही प्रश्न विचारल्या जाऊ शकतो असे सु
संयुक्त गट ब मुख्य 2023 मध्ये ज्यावेळी प्रश्न विचारला होता त्याच वेळी आम्ही यावर भविष्यात ही प्रश्न विचारल्या जाऊ शकतो असे सुचित केले होते.कारण अलीकडच्या काळा आयोग स्टेट बोर्ड मधील मूलभूत संकल्पनांवर प्रश्न विचारण्याचा भर जास्त दिसतो. त्याच्या PYQ notes ही ग्रुप वर टाकल्या होत्या.अजून सुधा कोणी बघितल्या नसतील तर बघून घ्या. 👉https://t.me/mpscvastad/2749
‼️अश्याच प्रकारे आयोग वारंवार विचारत असलेल्या घटकांवर PYQ revision नोट्स बनवून, दररोज एक Notes आम्ही मेंटॉरशिपच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो.जेणेकरून नकळत परीक्षेत हमखास येणाऱ्या प्रश्नांची उजळणी होत राहील. 👉https://t.me/mpscvastadcourses/77
14 أكتوبر, 04:36