🎯Mission Govt Jobs🎯
सरकारी नोकरी स्वप्न पाहणाऱ्यांसाठी चॅनेल महत्त्वाचे सर्व अपडेट्स → नोट्स आणि प्रश्नपत्रिका💯 → दररोज सराव टेस्ट💯 • अंकगणित + बुद्धिमत्ता • सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण एकूण 90,000 + MCQ मोफत 👇जॉईन REQUEST SEND👇
إظهار المزيد2 282
المشتركون
-124 ساعات
-197 أيام
-6130 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
♦️अमृत कडून #UPSC मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अर्थसहाय्य..✅
👉 सविस्तर इतर माहिती लिंक वर :
https://www.mahaamrut.org.in/circular.html
1500
Photo unavailable
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक..
12000
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
9069.pdf0.92 KB
10900
Photo unavailable
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर..
👉 कट ऑफ - 475.25
11600
Photo unavailable
♦️#WCD मृद व जलसंधारण प्रवेशपत्र खालील लिंक वरून काढू शकता..
👉 लिंक 👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html
👉 परीक्षा दिनांक : 14,15,16 जुलै
➡️ परीक्षासाठी शुभेच्छा 💐💐
18800
✍🏻
टेलिग्राम वर अनेक अफवा पसरवल्या जात आहे.
टेलिग्राम नव्हते तेंव्हाही विद्यार्थी अधिकारी होतं होते
.
तुम्ही आता टेलिग्रामवर का अवलंबून आहात.?
परीक्षा होईपर्यंत टेलिग्राम बंद करून ठेवा
मुख्य परीक्षेचा दरवाजा आपोआप उघडेल.25000
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)- राज्यसेवा परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण (Syllabus).
उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना.
ऑनलाईन अर्ज मुदतवाढ 10 जुलै पर्यंत
1) BARTI :- http://trtipune.in/bartregmay24/
2) TRTI :- http://trtipune.in/trtiregmay24/
3) SARTHI :- http://trtipune.in/sartregmay24/
4) MAHAJYOTI :- http://trtipune.in/maharegmay24/
5_6336594865035415439.pdf4.80 KB
Financial Assistance for the UPSC Mains Exam 2024 pdf.pdf1.21 MB
31800
اختر خطة مختلفة
تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.