cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! ✍चालू घडामोडी नोट्स ✍भूगोल ✍इतिहास ✍राज्यघटना ✍अर्थव्यवस्था टीप - इथे फक्त कॉलिटी सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी request send करा. 📱प्रतिक्रिया 👇 @optimistic8334

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
6 392
المشتركون
+524 ساعات
+1357 أيام
+34730 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

या गटातील वनस्पतींना खरी मूळ, खोड व पाने नसतात तर आभासी मूळ, खोड व पाने असतात ?Anonymous voting
  • ब्रायोफायटा
  • थैलोफायटा
  • टेरिडोफायटा
  • वरीलपैकी सर्व
0 votes
Photo unavailableShow in Telegram
❇️ जागतिक आनंदी अहवाल 2023 ❇️ ✅ जाहीर करणारी संस्था UN Sustainable Development Solutions Network ✅ अहवालात सामाजिक आधार, उत्पन्न, आरोग्य, स्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचाराची अनुपस्थिती या सहा प्रमुख घटकांचा विचार करण्यात आला आहे. ✅ फिनलँड हा सलग सहाव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. ✅ या अहवालात 143 देशांपैकी भारताचा क्रमांक 126 वा राहिला आहे. (2022 मध्ये 136 वा होता.) ✅ सर्वात शेवटी या अहवालात अफगाणिस्तान 137 व्या क्रमांकावर आहे. ✅ युक्रेन सारख्या देशात युद्ध स्थिती सुरु असून सुद्धा त्यांचा 92 क्रमांक आहे. 😊😊पहिले 5 देश 😊😊 1⃣ फिनलैंड  2⃣ डेन्मार्क. 3⃣ आइसलैंड 4⃣ इस्रायल.  5⃣ नेदरलँड 😒⭕️ शेवटचे 4 देश ⭕️😒 137) अफगाणिस्तान  136) लेबनॉन 135) सीरिया.            134) झिंबाब्वे ✈️⭐️ शेजारील देश ⭐️✈️ नेपाळ (78). पाकिस्तान (108) श्रीलंका (112) म्यानमार (117) बांगलादेश (118) 🔸संकलन:- एस.आर.पाटील© 🔹Copy with name...🙏🙏
إظهار الكل...
👍 2

जमीनदारी व्यवस्था
1793 मध्ये कॉर्नवॉलिसने कायमस्वरूपी सेटलमेंटद्वारे जमीनदारी व्यवस्था सुरू केली. बंगाल, बिहार, ओरिसा आणि वाराणसी या प्रांतांमध्ये जमीनदारांना जमिनीचे मालक म्हणून मान्यता देण्यात आली. प्राप्त रक्कम 11 भागांमध्ये विभागली जाईल1/11 हिस्सा जमीनदाराचा आणि 10/11 हिस्सा ईस्ट इंडिया कंपनीचा आहे.
रयतवारी प्रणाली
1820 मध्ये थॉमस मनरो यांनी सुरू केली. मद्रास, बॉम्बे, आसामचे काही भाग आणि कुर्ग यांचा समावेश. रयतवारी व्यवस्थेत मालकी हक्क शेतकऱ्यांना देण्यात आले.  ब्रिटीश सरकार थेट शेतकऱ्यांकडून कर वसूल करत असे. रयतवारी प्रणालीचे महसूल दर 50% होते जेथे जमिनी कोरड्या होत्या आणि 60% होत्या.
महालवारी पद्धत
विल्यम बेंटिकच्या काळात 1833 मध्ये महालवारी पद्धत सुरू झाली. या भागात -मध्य प्रांत, उत्तर-पश्चिम सरहद्द, आग्रा, पंजाब, ब्रिटिश भारतातील व्हॅली इ. महालवारी पद्धतीमध्ये जमीनदारी आणि रयतवारी या दोन्हीच्या अनेक तरतुदी होत्या. या व्यवस्थेत जमीन महालांमध्ये विभागली गेली. प्रत्येक महालामध्ये एक किंवा अनेकांचा समावेश होतो मालकी हक्क शेतकऱ्यांकडे निहित कर वसुली- ग्रामसमिती जबाबदार #Gk
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
📮दूरदर्शन वाहिनीने काळाबरोबर update होण्याचं घेतलेलं पाऊल .. ✅ DD KISAN 26 MAY रोजी शेतकऱ्यांवरील सादरीकरणाद्वारे करणार AI युगात पदार्पण🤞 ( 26 May 2015  DD KISAN स्थापना दिवस ). ✅ 2 AI अँकर ( क्रिश आणि भूमी ).🔥
إظهار الكل...
🔰ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेमध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖राज्यसेवा पूर्व परीक्षा 🎖संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा
إظهار الكل...
👍 1
जाॅईन करा
मुलांचा ग्रुप
मुलींचा ग्रुप
Photo unavailableShow in Telegram
🔰 जगातील मोठ्या अर्थव्यवस्था.💫🔥
إظهار الكل...
👍 2
विटामिन (B-9) चे रासायनिक नाव काय आहे ?Anonymous voting
  • Biotin
  • Pyridoxine
  • Folic acid
  • Cyanocobalamin
0 votes
👍 2