🚨JILHA POLICE 🚔
الذهاب إلى القناة على Telegram
संपूर्ण चालू घडामोडी 2026 Update current affairs 2026 admin - mumbai police Ak47 Insta id - @jilhapolice
إظهار المزيد1 457
المشتركون
-224 ساعات
-157 أيام
-5030 أيام
أرشيف المشاركات
1 457
जुलै ऑगस्ट 1946 मध्ये ब्रिटिश............जागांसाठी निवडणुका संपन्न झाल्या?
1 457
जेव्हा 7500 जागा होत्या
तेव्हा यांनी अवघ्या सात दिवसांमध्ये यांनी निकाल लावून दिला.
आता 3521 जागा आहेत निम्म्या जागा असून यांना 41🤐 दिवस झाले लेखी होऊन
🚔🚨🚔🚨🚔 #संयम
सब्र का फल मीठा होता है मेरे दोस्त ❤️
1 457
भरती कक्ष मुंबई ✔️🚨🚔
फोन करून भेटलेली माहिती
सध्या निकाल प्रक्रियेवर काम चालू आहे. 🙌
येत्या 4 ते 5 दिवसात मुंबई पोलीस फायनल निकाल लागू शकतो असं तेथील कर्मचारी सांगत आहेत.
@jilhapolice
1 457
0 22 22 62 01 11 ✔️
भरती कक्ष मुंबई -
Main control
वर दिलेल्या नंबर वर तुम्ही मुंबई पोलीस
भरतीचे फायनल मिरीट लिस्ट कधी लागेल असा प्रश्न विचारू शकता तुमचा एक कॉल लवकरात लवकर रिझल्ट आणू शकतो. 👍
1 457
स्पोर्ट सर्टिफिकेट व्यवस्थित चेकिंग चालू आहे.
काही दिवसापूर्वी डुबलीकेट सर्टिफिकेट काढून भरती प्रक्रियेत समाविष्ट केलेले प्रकरणी आढळल्याने मुंबई पोलीस दल विशेष काळजी घेत आहे म्हणून वेळ लागत आहे.
निश्चिंत रहा निकाल लागून जाईल.
@jilhapolice
1 457
मुंबई पोलीस भरती 2026
तात्पुरती निवड यादी आज लागण्याची शक्यता आहे.
🚨✔️🚔
जिल्हा पोलीस टेलिग्राम ✔️
1 457
मुंबईला अजून रिक्त पदे
डिसेंबर 2026 पर्यंत
तीन हजार पाचशे सहा 3506 रिक्त
@jilhapolice
लावा आतापासून ताकत ✌️
