ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 893 مشتركاً، محتلاً المرتبة 16 953 في فئة التعليم والمرتبة 35 113 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 893 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 194، وفي آخر 24 ساعة بمقدار 1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 50.60‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 27.10‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 018 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 223 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

11 893
المشتركون
+124 ساعات
-67 أيام
+1 19430 أيام
أرشيف المشاركات
📊 Insight: Why intelligent Aspirants are Choosing DNA Warriors, गेल्या ४ तासांत २००+ विद्यार्थ्यांनी (200+ Aspirants) Scienc
+1
📊 Insight: Why intelligent Aspirants are Choosing DNA Warriors, गेल्या ४ तासांत २००+ विद्यार्थ्यांनी (200+ Aspirants) Science DNA स्लाइड्सचा वापर सुरू केला आहे. हा आकडा फक्त 'विक्री' नाही, तर त्या Content च्या क्वालिटीची पोचपावती (Validation) आहे. तुम्हाला ह्या पीडीएफ आवडण्याची कारणे ही एकदम Scientific आहेत: Visual Memory: साध्या टेक्स्टपेक्षा चार्ट्स आणि डायग्राम्स लक्षात ठेवायला सोपे जातात. Time Efficiency: नेहमीच्या पुस्तकातून जो टॉपिक वाचायला 2 तास लागतात, तो इथे काही मिनिटांत revise होतो . Exam Relevance: परीक्षेच्या शेवटच्या दिवसांत 'Data Simplification' हेच यशाचे गमक आहे. जर तुम्हाला Science विषयाची revision कमीत कमी वेळेत आणि जास्तीत जास्त अचूकतेने करायची असेल, तर हा एक Logical Choice आहे. Check the quality yourself. Make an informed decision. Link: 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

🔥 Unbeatable Content: DNA Slides Warriors, DNA Slides प्रत्येकाला आवडल्या आहेत, I Know. 😎 खूप जणांना माहितच नव्हतं की नक्की 'DNA Slides' प्रकरण काय आहे, म्हणूनच आज दिवसभर Access दिला आहे . आता तुम्हाला अंदाज आला असेल की आपण काय बनवलंय. 👉 Challenge: हा Format तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच मिळणार नाही. ⏱️ Time Management for DNA: संपूर्ण Slides वाचायला ६-७ तास पुरेसे आहेत. पण एकदा वाचून चालणार नाही, किमान २ Revisions द्याव्या लागतील. ⚠️ ४ जानेवारीची लढाई जिंकायची असेल, तर... प्रत्येकाच्या अभ्यासाच्या Desk वर ह्या DNA Slides असायलाच हव्या. 👉 No Choice. (विषय संपला.) PDF Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

DNA Slides प्रत्येकाला आवडल्या आहेत I Know. खूप जणांना माहितच नव्हत DNA Slides काय आहेत, म्हणून आज दिवसभर access दिला आहे. At least तुम्हाला एक अंदाज तरी आला असेल हे काय बनवलंय. हा format कुठेच मिळणार नाही तुम्हाला. संपूर्ण slides वाचायला 6-7 तास खूप झाले, परत त्यांना 2 revision द्यायला हव्या. प्रत्येकाच्या अभ्यासाच्या Desk वर ह्या DNA Slides असायलाच हव्या. No Choice.

आज Science च्या DNA Slides आपल्या App वर दिवसभर वाचू शकता फक्त 1₹ मध्ये. आणि जर DNA Slides खूपच आवडल्या, print मारू वाटत असती
आज Science च्या DNA Slides आपल्या App वर दिवसभर वाचू शकता फक्त 1₹ मध्ये. आणि जर DNA Slides खूपच आवडल्या, print मारू वाटत असतील, तर App मध्ये वरील सेक्शन मध्ये जाऊन 99₹ मध्ये PDF घेऊ शकता. PDF ओपन केल्यावर Export option वर क्लिक करा, download होतील. शक्यतो ऑनलाईन च वाचा, लॅपटॉप किंवा टॅब वर. आणि प्रिंट करणार असाल तर कलर प्रिंट करा, अजून भारी दिसेल.

सुरू करा वाचायला सर्वांनी👆👆

Science च्या सर्वच्या सर्व DNA Slides आपल्या App वर आता Online वाचू शकता. DNA Slides चा access उद्या दिवसभर राहील. Range मध्ये राहून Slides ओपन करा, open व्हायला वेळ लागतो. Biology (220Mb), Physics (80Mb), Chemistry (80Mb)

17 डिसेंबर Science DNA Slides Access Activated 🔥 Plz Check ✅ Validity - 17 डिसेंबर रात्री 11 पर्यंत

टायपिंग योद्धे 💻 📌📌📌📌 आपल्या TheMpscDecoded App वर हवी तेवढी practice करा (अतिशय माफक शुल्कात)
App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Swayam Pyq Facts Monthly Subscription च्या सर्व जुन्या subscribers नी आपलं आपलं subscription renew करून घ्या. पीडीएफ revise करत राहा, DNA Slides चा बुकना पाडा, आणि War Room मधल्या files पण पाहत राहा.

17 डिसेंबर Online Access => Open For All संपूर्ण Science च्या DNA Slides आपल्या App वर परवा 17 डिसेंबर रोजी फक्त Online वाचण्यासाठी सर्वांसाठी Accessible असतील. आपल्या App वर Login करून 6-7 तासांच्या आत सर्व DNA Slides वाचून काढा. Combined पूर्व साठी VVIMP आहे. तसेच ज्यांना Buy करायच्या असतील ते app वर जावून कधीही घेवू शकता. एक महिन्याचा Validity मिळेल.

Grateful ☺️☺️
Grateful ☺️☺️

Monthly subscription आता 11 जानेवारी पर्यंत नवीन विद्यार्थ्यांनी घेऊ नका आता. मला तसे msg पण करू नका plz. नुसता कोर्स घेऊन उपयोग नाही. लिहून पण झालं पाहिजे, revision झालं पाहिजे. आणि ज्या जुन्या विद्यार्थ्यांच मागच्या महिन्यातलं subscription संपत आलं आहे, त्यांनी app वरून renew करून घ्या.

Last One Hour Final Call

शेवटचा Para 👆 Warning

Pyq Facts च्या Blank pdf आजच्या आज लिहायला सुरू करा. आज 2 तास तरी लिहून झाल पाहिजे. 4 जानेवारी साठी War Room बनवून देत आहे, ज्यावर रोजच Daily Target देईल. Monthly subscription ज्यांनी घेतलं आहे, त्यांनीच ही War Room जॉइन करा. War Room Link https://t.me/+7NiKT61jzAs0ZmQ9

एका user id ला एकच device वर access आहे. तुम्ही जर app वर सारखं सारखं logout login चा खेळ खेळत बसलात. एका पेक्षा जास्त devices वर लॉगिन करायला गेलात तर तुमचा user id permanently block होईल. एकाच device वर एका पेक्षा जास्त user id ने लॉगिन करायला गेलात तर तुमचा user id permanently block होईल. नंतर मला सुद्धा काही करता येणार नाही. आधी स्वतःची post secure करा, आधी स्वतः पास व्हा, नंतर समाजसेवा करा. Science च्या DNA slides जास्त size च्या आहेत, so थोडे patience ठेवा, open होतील. Biology(220Mb), Physics आणि Chemistry प्रत्येकी 80Mb.

App जेव्हा अपडेट करता, तेव्हा पुन्हा लॉगिन करताना problem आला तर => Unlock device request वर click करा. App चा login id किंवा email id टाकून request submit करा.

Swayam Monthly Subscription बद्दल काहीही enquiry करायची असल्यास, काहीही doubt असल्यास आजच्या दिवस मला direct संपर्क करू शकता 🤙 8652778011 Whatspp 8652778011 Telegram I'd @SudarshanJaybhay उद्यापासून नाही

🛑 Final Call: प्रवेश बंद (Admission Closing Warning) 🛑 आज 12 डिसेंबर. Combined Group B साठी 24 दिवस आणि Group C साठी 33 दिवस उरले आहेत. म्हणूनच, एक महत्त्वाचा निर्णय: उद्यापासून (13 Dec) ते 11 जानेवारी पर्यंत कुणीही Swayam PYQ Facts चे 'Monthly Subscription' घेवू नका. 🚫 का? (Why?) कारण 50-55 तासांचे लेक्चर्स बघून, PDF लिहून त्याचे Active Recall करण्यासाठी वेळेचे गणित आता जुळणार नाही. बऱ्याच जणांना आपल्या Content ची value उशिरा कळते आणि मग exam च्या 10 दिवस आधी messages येतात: "सर, होईल का cover?" "आता काय करू? दिवस कमी आहेत." मला तुम्हाला फक्त कोर्स विकायचा नाहीये, मला तुमचा Result हवा आहे. घाईगडबडीत कोर्स घेऊन जर तुम्हाला Revision ला वेळ मिळणार नसेल, तर त्या Subscription चा काहीही उपयोग नाही. माझा स्पष्ट सल्ला: ज्यांना Monthly Subscription घ्यायचे आहे, त्यांनी आज रात्री 12:00 च्या आत घ्यावे. (This is the last safe time to start). उद्यापासून: ज्या विषयाबाबत कॉन्फिडन्स नाही (उदा. फक्त सायन्स किंवा फक्त Economics), त्याचे Individual Courses तुम्ही घेऊ शकता. तेवढे कव्हर होऊ शकते. Warning: उद्यापासून कुणीही Monthly Subscription घेवू नये. घेतलाच, तर तो 100% स्वतःच्या Risk वर घ्या. मी Personally तुम्हाला Suggest करणार नाही, So मला तसे messages पण करू नका . Last Chance to Join the Swayam Monthly Subscription . 👇 [Link to App] Download Thempscdecoded App Click Here

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @thempscdecoded