"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 015 مشتركاً، محتلاً المرتبة 16 658 في فئة التعليم والمرتبة 34 181 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 015 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 27 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 095، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 54.56%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 29.49% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 552 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 541 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“By Chemical Engineer @SudarshanJaybhay
(Author, Educator, Mentor, Content Creator)
Contact: 8652778011
Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 28 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
तुम्ही आहात तर सगळं आहे...तुम्ही नाही तर काहीच नाही. ही exam इतकी महत्वाची नाहीये तुमच्या आयुष्यापेक्षा . खरच नाहीये. आता Just आपल्यातल्याच एका जनाने टोकाचं पाऊल उचलल आहे. Score कमी आला म्हणून.. कुठलीही परिस्थिती असो, तुम्ही स्वतःला प्राधान्य दिलं पाहिजे, स्वतःच्या अस्तित्वाला priority दिली पाहिजे, तुमच्या mental peace लां, तुमच्या Emotional stability ला सर्वांच्या वर ठेवलं पाहिजे. तुम्ही आहात तर सगळं आहे, तुम्ही नाही तर काहीच नाही. तुमच असणं हे दुसऱ्या कुठल्याही गोष्टी पेक्षा अती अती महत्वाचं आहे. असली एक exam काय, असल्या हजार exam तुम्ही crack करू शकता. Exam इतकी महत्वाची नाहीये. तुम्ही खूप खूप महत्वाचे आहात. आणि Youtubers/Telegram admin/classes वाल्यांनी cutoff prediction करायच plz बंद करा. 50 मास्तर आणि 50 cutoff predictions. पोरं seriously घेतात तुम्हाला. जीव जायला लागलेत इकडे पोरांचे. मुलांशी personal chat वर किंवा call वर बोलताना थोडा धीर द्या त्यांना. आपल्याला काही idea नसते, समोरची व्यक्ती कोणत्या अग्निदिव्यातून जात असावी. धीर द्या त्यांना. @SudarshanJaybhay Whatspp/Call: 8652778011
(MBBS) (Upsc 3 Interviews) (Medical Officer) Contact @Drvikassubhedarडॉ प्रवीण फड सर
(ASO/STI) (मुख्याधिकारी) Contact @Drhelp1712सुदर्शन जायभाय
(Support System Founder, Teacher, Author, Admin @Thempscdecoded) Contact Whatspp 8652778011 Telgram id @SudarshanJaybhayदीपक पवार सर
(Water Conservation Officer, JE, WRD CEA, WRD Canal Inspector) Contact @DRBP1910
1] प्रत्येक course साठी एक Free demo Lecture दिल आहे, ते आधी बघायच, आणि आवडल तरच admission घ्यायच. 2] Transaction करण्यापूर्वी कूपण कोड नक्की Apply करा[ कूपण कोड SWAYAM]. 3] कुठल्याही विषयाचा कोर्स घेतल्यानंतर त्या section मध्ये दिलेल्या PDF आधी झेरॉक्स करायच्या, आणि त्यानंतरच Lectures बघायला सुरू करायच. शेवटची आणि महत्वाची सूचना 4] शक्यतो लेक्चर्स 1.5x वर बघून फॅक्ट्स Note Down कराव्यात App Link => Click Here TheMpscDecoded App Contact @SudarshanJaybhay Whatspp 8652778011
1] प्रत्येक course साठी एक Free demo Lecture दिल आहे, ते आधी बघायच, आणि आवडल तरच admission घ्यायच. 2] Transaction करण्यापूर्वी कूपण कोड नक्की Apply करा[ कूपण कोड SWAYAM]. 3] कुठल्याही विषयाचा कोर्स घेतल्यानंतर त्या section मध्ये दिलेल्या PDF आधी झेरॉक्स करायच्या, आणि त्यानंतरच Lectures बघायला सुरू करायच. शेवटची आणि महत्वाची सूचना 4] लेक्चर्स 1.5x किंवा 1.75x speed वर बघून फॅक्ट्स Note Down कराव्यात App Link => Click Here TheMpscDecoded App Mpsc च्या प्रत्येक(पूर्व+मुख्य) परीक्षेसाठी तसेच सरळ सेवेच्या परीक्षांसाठी सुद्धा Important
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
