ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 893 مشتركاً، محتلاً المرتبة 16 953 في فئة التعليم والمرتبة 35 113 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 893 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 194، وفي آخر 24 ساعة بمقدار 1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 50.60‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 27.10‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 018 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 223 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

11 893
المشتركون
+124 ساعات
-67 أيام
+1 19430 أيام
أرشيف المشاركات
Paper कसा गेला आजचा?
Anonymous voting

+6
animal Classification (2).aac57.77 MB

आता कुणीच कुणाला ज्ञान पाजळू नका. ज्यांनी तुमच्यासाठी प्रामाणिक लढा(online/offline) दिला आहे, त्यांची respect च केली पाहिजे. पण ज्यांनी कुणी हा "Psi वयवाढीचा विषय" फक्त आणि फक्त personal gains साठी use केला, पोरांना divert केलं, त्यांना नियती कधीच माफ करणार नाही. 🔥. कधीच नाही. सध्या कुणीच कुणाला blame करू नका. कुणाला msg सुद्धा करू नका. स्वतःवर फोकस करा. पोरांना आता शांत चित्ताने परीक्षा देऊ द्या. प्रत्येकाला उद्याची 1 तासाची लढाई स्वतंत्र लढू द्या. तुमचा अभ्यास already झालेला आहे. कॉन्फिडन्स ठेवा. Positive approach ठेवा. ग्रुप वर 7_8 Killer pdf दिल्या आहेत. नक्की वाचा. तुम्ही पास होणार आहात उद्या. Just Believe it. Be Positive. जय हिंद, जय भारत. Join @TheMpscDecoded

सर्व विषयांच्या Killer PDFs वाचून घ्या प्रत्येकाने

"सरकार परीक्षा कशी घेतात हे पाहतोच", MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनातून मनोज जरांगेंचा इशारा | Manoj Jarange in MPSC Protest pune warns Government for PSI Age limit https://www.loksatta.com/pune/manoj-jarange-in-mpsc-protest-pune-warns-government-for-psi-age-limit-sgk-96-5614157/ 😢😳😳😳😳😳😳

फिरून फिरून परत तिथेच यायचय... जायचं नाही

पांगवल तरी फिरून परत शास्त्री रोड लाच यायचं

रुपालीताई चाकणकर येत आहेत

जय जय जय है

पुण्यात कुणी राजकीय नेतृत्व सध्या present असेल जे अहिल्या अभ्यासिकेजवळ लवकरात लवकर येऊ शकतात त्यांनी plz contact 8652778011 @SudarshanJaybhay पोरं वाट बघत आहेत

कुणाचाही शब्द नको आपल्या GR च पाहिजे

हालत नाही मी आज....

शास्त्री रोड सोडायचा नाही कोणत्याही परिस्थितीत

अजिबात हलू नका 🔥

तयार रहा सर्वांनी ....

🔥 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 🔥