ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 124 مشتركاً، محتلاً المرتبة 16 663 في فئة التعليم والمرتبة 34 137 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 124 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 29 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 859، وفي آخر 24 ساعة بمقدار 105، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 62.10‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 32.05‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 7 529 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 886 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 30 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

12 124
المشتركون
+10524 ساعات
+2367 أيام
+85930 أيام
أرشيف المشاركات
photo content

प्रश्न => हातातला Result घालवण्याचा सर्वात जालीम उपाय ?👇👇 परीक्षा 15-20 दिवसांवर असताना 👇👇 a) अत्यंत अवघड Test Series सोडवून होता नव्हता तो confidence down करून घेणे. b) अत्यंत सोप्प्या Test Series सोडवून डोक्यात हवा घालून घेणे. 1] फक्त a बरोबर 2] फक्त b बरोबर 3] दोन्ही बरोबर 4] दोन्ही चूक उत्तर 3] दोन्ही बरोबर Subscribe @TheMpscDecoded

When universe push you out of your comfort zone => remember it is planning something big for you.✨✨💫💫

सध्या तुमचा सर्वात जास्त focus कशावर आहे ?
Anonymous voting

पक्षांतर बंदी Fix Question 1 प्रश्न - 2 Marks Fix ✌️
Subscribe To @THEMPSCDECODED

This Sessions will always help You 👆👆 परीक्षेची भीती असेल, anxiety होत असेल, syllabus उरकत नसेल => In short, अभ्यासाबाबत अधून मधून Insecure वाटत असेल तर आपले sessions नक्की बघा. App वर Free of cost आहेत. मागच्या अकरा वर्षातला(2013 ते 2023) प्रत्येक प्रश्न ‘अतिजलद वेगात’ ह्या vedio sessions मध्ये discuss केला आहे . बऱ्याच प्रश्नांमध्ये सोप्या सोप्या keys सांगितल्या आहेत की commonsense वाले प्रश्न कसे सोडवावेत, प्रश्न सोडवताना ‘दिमाग खुला कैसे रखणा है’ etc etc पेपर कसाही येवो, 1 डिसेंबर ची Exam फोडायची म्हणजे फोडायचीच. तुम्हाला तिकडे न बघता आठवून आठवून उत्तर लिहायची नाहीयेत. उत्तर तुमच्या समोर असणार आहेत, तुम्हाला फक्त select करायची आहेत, नको असलेले options eliminate करायचे आहेत. कधीही काहीही tension आलं तर आपले हे 11 years analysis चे video sessions नक्की बघा => Track वर येण्यासाठी Torch सारखा उपयोग करा ह्या sessions चा. शुभेच्छा Download App Here Click Here

आपल्या @TheMpscDecoded च्या Support System मध्ये वेगवेगळया परीक्षांमधून एकाच वर्षात पाच posts काढलेल्या अजून एका खास व्यक्तीचा समावेश झाला आहे. त्यांच नाव ‘दिपक पवार’ असून अभ्यासासंबंधी किंवा Stress विषयी काहीही issues असतील तर त्यांची वेळ घेवून बोलू शकता. Deepak Pawar {Water conservation officer , JE, WRD CEA, ZP CEA, WRD Canal Inspector} Time: 1pm to 3pm Contact: @DRBP1910 Mo. No 7972842013

Support System By @TheMpscDecoded🤗🙌 आपल्या सर्वानाच "परीक्षेची भीती, माझं काय होईल, नाही झाल तर काय, हा शेवटचा attempt आहे, कसही करून पास व्हायचंय आहे", ह्या pressure खाली अभ्यास करावा लागतो. कधी कधी हे pressure काहींच्या बाबतीत positive output देत, तर काहींना ह्या pressure मुळेच नीट अभ्यास होत नाही. "Pressure, Pressure, Pressure. You don't want it, but it comes to you during the crucial phases of ur life." "So, ह्या Pressure शी कस deal करायचं, ह्या pressure मधून आपल्याला हवं तस Positive output कस काढायचं ? परीक्षेच्या काळात स्वतःची तब्येत कशी सांभाळावी", असे तुमचे काहीही प्रश्न/अडचणी/समस्या असतील तर डॉ.प्रवीण फड {ASO, STI, मुख्याधिकारी} आपल्यासाठी उपलब्ध आहेत. सरांना तुम्ही "तुमच्या अडचणी आणि त्यावरील उपाय" नेमक्या आणि मोजक्या शब्दांत @Drhelp1712 ह्या Telegram I'd वर message करून विचारू शकता. Subscribe To @TheMpscDecoded

‘अतिपरिचयात अवज्ञा असते’ ह्या म्हणीचा अनुभव आल्यास त्यावरील उत्तम मार्ग काय असावा?
Anonymous voting

पुढचे 20 दिवस राज्यघटना, भूगोल, अर्थशास्त्र ह्या तीन विषयांना Daily प्रत्येकी 90 मिनिटे द्यायला हवीत . रोजच्या वाचनातून, Revision मधून दिवसागणिक एक एक मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा.
Subscribe To @THEMPSCDECODED

फरक विधेयकांचे प्रकार
फरक विधेयकांचे प्रकार

राजीनामास्त्र (Resignation) कोण कोणाकडे submit करतं ?
राजीनामास्त्र (Resignation) कोण कोणाकडे submit करतं ?

राज्यसेवा पूर्व परीक्षेचे मागील 10 वर्षाचे Current Affairs चे प्रश्न
झेरॉक्स करुन हे प्रश्न आणि options सतत पाहत राहिलात तर current ची मासिकं आणि मोठी मोठी Yearbooks वाचताना तुमचा भरपुर वेळ वाचेल. .
Subscribe To @THEMPSCDECODED

मागील 18 महिन्यांच्या {Jan 2023 - June 2024} अतीमहत्वाच्या सर्व सामाजिक चालू घडामोडी फक्त 17 पांनात.👌👌💐💐 Compiled By => PSI परमेश्वर तांदळे सर सदर PDF मध्ये PYQ चे References पण दिले आहेत, ज्यांचे PYQ पाठ आहेत, त्यांना ह्या PDF च महत्त्व समजेल.🤝🤗 Password - @Thempscdecoded Password इथूनच Copy करून paste करा, Type करत बसू नका.

Subscribe => @TheMpscDecoded

Subscribe - @TheMpscDecoded

4am Live pyq Crux ला प्रवेश घेणाऱ्यांसाठी उद्यापासून next 25 days रोज सकाळी 4 ते 6.30 LIVE हजर राहा. Lecture वेळेतच attend करायचं आहे. उशिरा जॉइन झालात तर miss झालेल मिळणार नाही. 6.30 वाजता लिंक vanish होईल, Deactivate होईल. 2.30 तास full focus रहा बाकी माझ्याकडून काहीच Expect करू नका . @SudarshanJaybhay

Last Reminder Admission Process Complete करून घ्या . उद्या पासून आपली बॅच सुरू होतेय

Admision Process Complete करून घ्या . उद्या पासून आपली बॅच सुरू होतेय