ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 893 مشتركاً، محتلاً المرتبة 16 953 في فئة التعليم والمرتبة 35 113 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 893 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 194، وفي آخر 24 ساعة بمقدار 1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 50.60‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 27.10‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 018 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 223 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

11 893
المشتركون
+124 ساعات
-67 أيام
+1 19430 أيام
أرشيف المشاركات
رسالة صوتية00:41

Room partners हवी आहेत- 2 girls ◾️ फ्लॅट  -1BHK ◾️ भाडे -3000 ◾️ डिपॉजिट -5833 ◾️ ब्रोकरेज - 3000 ◾️ ठिकाण - lokmany nagar, navi peth pune संपर्क - 8805757461 97304 96324

🛑 Important Announcement: DNA Slides Admissions Closing on 26th Dec. DNA Slides संबंधी आपण एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. DNA Slides चे Admissions 26 डिसेंबर(रात्री 10:00 वाजता) बंद होतील. 🚪 का? (The Logic): कारण परीक्षा 4 जानेवारीला आहे. DNA Slides च्या First Reading ला 7-8 तास लागतात. त्यानंतर त्या किमान 2-3 वेळा Revise करायच्या आहेत. जर तुम्ही 26 डिसेंबर नंतर ह्या Slides वाचायला सुरू केल्या, तर त्याचा तुम्हाला हवा तसा फायदा होणार नाही. माझ्यासाठी आता "400/500/1200+ admissions completed" असल्या आकड्यांपेक्षा तुमचा Result जास्त महत्वाचा आहे. 💯. त्यामुळे आता “नवीन प्रवेश देणे” Stop करू. Slides वाचून, Revise करून आपल्या Students ना Confidence आला पाहिजे, आणि मार्क्स वाढले पाहिजेत—हेच आपलं एकमेव Target आहे. ज्यांना उशिरा जाग येते, त्यांची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. तुमच्याकडे आता जास्त वेळ उरला नाहीये. 26 डिसेंबर(रात्री 10) नंतर कोणालाही, कोणत्याही विनंतीवर DNA Slides ना Access मिळणार नाही. ⏳ Decide Fast. Start Studying NOW: App Link Thempscdecoded App download Here Thempscdecoded App download Here Pdf ओपन केल्यावर Export Option वर क्लिक करा, Zerox करू शकता.

जा. क्र. 132/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

कुठल्याच Telegram admin वर विश्वास ठेवू नका. PP ला support करणारे आणि PP ला विरोध करणारे, दोन्ही type ची लोकं तुमच्या अभ्यासाची वाट च लावणार आहेत . सरळ left मारा ह्यांना . अभ्यासाची intensity थोडी पण कमी होवू द्यायची नाही. खूपच distraction होत असेल तर अभ्यास करताना फ़ोन direct off करून ठेवा. Exam महत्वाची आहे , post महत्वाची आहे .

वादळ 🔥 Science DNA Slides चे Admissions आता थांबवूयात लवकरच. Detailed Post संध्याकाळी अपलोड होईल

बऱ्याच जणांना वाटतं की जुने प्रश्न (PYQ) फक्त "Reference" साठी असतात. पण सत्य परिस्थिती वेगळीच आहे. आयोग Patterns Repeat करतो
बऱ्याच जणांना वाटतं की जुने प्रश्न (PYQ) फक्त "Reference" साठी असतात. पण सत्य परिस्थिती वेगळीच आहे. आयोग Patterns Repeat करतो. बघा पुराव्यासह: 👇 🔍 Evidence: 1. PSI Pre 2016: आयोगाने 'Kwashiorkor' वर प्रश्न विचारला होता. (आपल्या DNA Slide मध्ये हे आधीच Tag केलेलं आहे). 2. Combined Pre 2024: 8 वर्षांनंतर आयोगाने तोच प्रश्न पुन्हा विचारला! हेच आपल्या DNA Slides चं वैशिष्ट्य आहे. यात 2012 ते 2023 चे प्रश्न आहेत, पण त्यांची मांडणी अशी केली आहे की 2024-25 चे प्रश्नपण सुटतात. 🛑 जुने PYQ ठोकळे कालबाह्य झाले आहेत: त्यात प्रश्नांची फक्त यादी असते, 'Linkages' नसतात. DNA Slides मध्ये एकाच Slide वर Visuals + Concepts + PYQ Links एकत्र आहेत. म्हणूनच: ✅ वाचायला मजा येते. ✅ Topic Effortlessly समजतो. ✅ आणि सर्वात महत्त्वाचं - Marks मिळतात. Proof तुमच्या समोर आहे. निर्णय तुमचा आहे. 👉 Download the DNA Slides Now: App Link Thempscdecoded App download Here Thempscdecoded App download Here Pdf ओपन केल्यावर Export Option वर क्लिक करा, Zerox करू शकता.

photo content

"आपले Students, हीच आपली मिळकत" 2020 पासून वेगवेगळ्या कोर्सेस च्या माध्यमांतून मला हजारो Students शी संवाद साधता आला. आपल्या App ला सुद्धा आता दोन वर्ष पूर्ण होतील. App ला सुद्धा तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात. @TheMpscDecoded वरच्या प्रत्येक Student ची लवकरात लवकर post निघणे, हेच आपलं ध्येय आहे. 2020 पासूनच्या आपल्या प्रत्येक कोर्स चा track record चांगलाच राहिला आहे. पण इथून पूढे यापेक्षाही जास्तीत जास्त Selections झाले पाहिजेत, आणि होणारच. Science च्या DNA Slides तुम्हाला जबरदस्त आवडल्या आहेत I Know. वाचा, वाचून काढा सगळ्या Slides आणि Revise पण करा. अभ्यास कुठेही करा, Selection तर @Thempscdecoded वरूनच होणार. जय हिंद , वंदे मातरम् 🫡🫡

👆35% जणांचा हा प्रश्न बरोबर आला आहे. मला आपल्या ग्रुप वर 90% accuracy पाहिजे. आज Science DNA Slides एक तास वाचल्याशिवाय झोपायच नाही.

photo content

पर्याय
Anonymous voting

11) योग्य विधान ओळखा अ) हायड्रोजन बॉम्ब निर्मितीत केंद्रकिय संमिलन (Nuclear Fusion) या तत्वाचा उपयोग करतात. (The principle of nuclear fusion is used in the production of hydrogen bombs.) ब) अणुबॉम्ब हा हायड्रोजन बॉम्ब पेक्षा हजार पट शक्तीशाली असतो. (Atomic bomb is thousand times more powerful than hydrogen bomb.) Join @Thempscdecoded

Explanation पण बघा. फक्त 29% जणांना बरोबर उत्तर देता आलं आहे.

योग्य विधान/विधाने ओळखा . अ)ज्या वस्तू आपण ग्रॅम, किलॉग्रम मध्ये मोजतोते त्यांचे वस्तुमान नसून वजन असते. ब)एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, त्याला वस्तूचे वजन म्हणतात.
Anonymous voting

1)पचनसंस्थेच्या कार्यांचा योग्य अनुक्रम लावा अ. अंतग्रहण (Ingestion) ब. अवशोषण (Absorption) क. पचन (Digestion) ड. सात्मिकरण (Assimilation) ई. बहि:क्षेपण (Egestion) {Join @Thempscdecoded)
Anonymous voting

अभ्यासात परत distraction होत असेल तर माझा 2 डिसेंबर चा msg पुन्हा वाचा

photo content

photo content
+1

Confusion आणि skip science वर क्लिक करणाऱ्या प्रत्येकाने आजच्या आज DNA Slides घेवून वाचायला सुरू करायच. DNA slides ला ऑप्शन च नाहीये.