ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 121 مشتركاً، محتلاً المرتبة 16 563 في فئة التعليم والمرتبة 33 796 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 121 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 848، وفي آخر 24 ساعة بمقدار 1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 66.06‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 30.03‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 8 010 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 642 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

12 121
المشتركون
+124 ساعات
+2447 أيام
+84830 أيام
أرشيف المشاركات
Swayam Recorded Batch कशी Use करायची 6 मिनिटांचा Explanatory Video https://youtube.com/live/9V2sJTWm0xY?feature=share

Swayam Recorded Batch कशी Use करायची 6 मिनिटांचा Explanatory Video https://youtube.com/live/9V2sJTWm0xY?feature=share

" गुरू " ही कल्पना फक्त व्यक्तीपुरती मर्यादित न ठेवता तिला तत्वाच्या परीपेक्षातून पाहायला हवं. " गुरू तत्व " हा त्याचा गाभा आहे. माणसं येतात जातात . पण "गुरू तत्व" अमर आहे. ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमा प्रमाणे ते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात transfer होत राहतं. लहान मुलांकडे फक्त दोन क्षण डोळे उघडुन पाहिलं तर त्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल, जगण्याचा अर्थ सुद्धा गवसेल रस्त्यावरून चालणारी ऐंशी नव्वदितली आज्जी काहीच न बोलता फक्त तिच्या अस्तित्वाने आपल्याला काहीतरी शिकवून जाती. हॉटेल मध्ये काम करणारी 17-18 वर्षांची पोरं, टपरी वरचा चहा वाला, रस्त्यावरून just pass झालेली ambulance, आणि even स्मशान भूमीच्या दिशेने निघालेली प्रेत यात्रा तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असते, message देत असते . म्हणून ह्या सर्व गोष्टी " गुरू तत्वाच्या रुपात आपल्या जगण्याला दिशा देण्यासाठीच निसर्गाने रचल्या आहेत. तुमच्या जीवनाला अर्थ देण्यासाठी. गुरू पौर्णिमेनिमित्त ह्या " गुरूतत्वास " प्रणाम 🙏

OBC Vs मराठा संघर्ष महाराष्ट्रासाठी रात्र वैऱ्याची आहे WATCH HERE

OBC Vs मराठा संघर्ष महाराष्ट्रासाठी रात्र वैऱ्याची आहे WATCH HERE

Swayam Recorded Batch: Admission Process Close केली आहे आजपासून. Admission साठी कृपया कुणी msg call करू नका.💐💐👍

Highlghted_काळ्या_पाण्याची_शिक्षा_भोगलेले_महाराष्ट्रातील_137_क्रांतिवीर.pdf1.97 MB

जय हिंद ऑफिसर्स 🫡, संपूर्ण बॅच कशी Use करायची , त्यासंबंधी YouTube वर आज मी एक छोटासा Explanatory Video Upload करेल .

संपूर्ण बॅच कशी Use करायची , त्यासंबंधी YouTube वर उद्या मी एक छोटासा Explanatory Video Upload करेल .

संपूर्ण बॅच कशी use करायची , त्यासंबंधी YouTube वर उद्या मी एक Explanatory Video Upload करेल .

ज्यांची admission Process pending आहे आणि enquiry etc चे message call सकाळी करावेत... आता मी reply नाही करणार..सकाळी बघू... GN 💐👍🙏

Schedule ची Zerox मारून अभ्यासाच्या ठिकाणी लावून ठेवा..

Schedule ची Zerox मारून अभ्यासाच्या ठिकाणी लावून ठेवा..

Admission Process आज रात्री पर्यंत सुरू राहील. Telgram I'd वरून माझ्याशी contact नाही झाला तर whatspp वर call msg करा

Admission Process आज रात्री पर्यंत सुरू राहील. माझ्याशी contact नाही झाला तर whatspp वर call msg करा