ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 018 مشتركاً، محتلاً المرتبة 16 719 في فئة التعليم والمرتبة 34 315 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 018 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 117، وفي آخر 24 ساعة بمقدار 132، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 59.16‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 19.02‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 7 107 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 285 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

12 018
المشتركون
+13224 ساعات
+1227 أيام
+1 11730 أيام
أرشيف المشاركات
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखून, सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने खालील निर्णय घेतले आहेत. १) १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येत आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील. २) संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात. ३) पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले व्हिसा रद्द मानले जातील. एसपीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व नागरिकांनी तत्काळ भारत सोडावा. यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत आहे. ४) नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा. ५) भारताने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. Subscribe @Thempscdecoded

"All Eyes On Pahalgam"
"All Eyes On Pahalgam"

Synonym of commendable
Anonymous voting

180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts आपल्या App वर available आहेत. [Polity, Geography, Economics आणि History] कुणाला घ्यायचे असत
+1
180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts आपल्या App वर available आहेत. [Polity, Geography, Economics आणि History] कुणाला घ्यायचे असतील तर घेवू शकता, आज हे चार कोर्स कमी fees मध्ये उपलब्ध आहेत.

पुणे ❤️❤️
पुणे ❤️❤️

पहिल्या 500 मध्ये महाराष्ट्राचे 30 पेक्षा कमी

जयसिंगपूर च्या अदिती चौगुले Rank 63

महाराष्ट्राचे सुपुत्र अर्चित डोंगरे देशात तृतीय

Verified ✅

41% Women In IAS Batch
41% Women In IAS Batch

Synonym of Procrastinate
Anonymous voting

Synonym of IMPLACABLE
Anonymous voting

FALLOW (Synonym)
Anonymous voting

Live Transactions सुरू आहेत काहींचे अजून . So, थोडा वेळ ठेवू अजून . 11.45 च्या आत complete करून घ्या . 12 ला close करतो मी .

Synonym : TEDIOUS
Anonymous voting

काल हे चार कोर्सस कुणाचे घ्यायचे राहिले असतील तर घ्या . 99₹ ची ऑफर थोड्या वेळाने(11.30am) Close होईल

Last 4 Hours = > 99₹ Offer On 4 Courses

"21 एप्रिल Civil Service Day"" Opting Out करण्यासाठी आजच्या सारखा भारी दिवस परत मिळणार नाही. आणि तुम्हाला life time लक्षात पण राहील की Civil Service Day च्या दिवशी मी एक चांगल काम केलं होत. Subscribe @TheMpscDecoded

"21 एप्रिल Civil Service Day"" Opting Out करण्यासाठी आजच्या सारखा Best दिवस मिळणार नाही. आणि तुम्हाला life time लक्षात राहील की Civil Service Day च्या दिवशी मी एक चांगल काम केलं आहे. Subscribe @TheMpscDecoded