ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 891 مشتركاً، محتلاً المرتبة 16 987 في فئة التعليم والمرتبة 35 288 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 891 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 17 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 326، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 39.56‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 32.50‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 4 703 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 864 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 18 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

11 891
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+4917 أيام
+1 32630 أيام
أرشيف المشاركات
'जागतिक कर्करोग दिन २०२६' (World Cancer Day 2026) च्या निमित्ताने, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आणि UICC ने जाहीर केलेली या वर्षीची 'थीम' (Theme) कोणती आहे?
Anonymous voting

3 फेब्रुवारी [Current DNA] Mpsc Oriented महत्वाच्या चालू घडामोडी Join @TheMpscDecoded

App वर आजपासून वरील तीन subscription plans सुरू करत आहोत. राज्यसेवा पूर्व 2026, Combined पूर्व 2026, & Combined मुख्य 2025. आ
+2
App वर आजपासून वरील तीन subscription plans सुरू करत आहोत. राज्यसेवा पूर्व 2026, Combined पूर्व 2026, & Combined मुख्य 2025. आजपासुन हे Plans घेवू शकता . App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Day 2 : 3 फेब्रुवारी 👆 👆 Topics : आज दिवसभर “Budget” हाच विषय चर्चेत होता, त्यामुळे आजचे सर्व प्रश्न Budget वर आहेत

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रातील 'वस्त्रोद्योग' (Textile) क्षेत्रासाठी कोणत्या महत्त्वपूर्ण घोषणेचा लाभ राज्याला मिळणार आहे?
Anonymous voting

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या दोन शहरांना जोडणाऱ्या 'हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर'ची (High Speed Rail Corridor) घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे राज्याच्या जीडीपीत मोठी वाढ अपेक्षित आहे?
Anonymous voting

अर्थसंकल्पातील 'खर्च' (Expenditure) बाजूचा विचार करता, केंद्र सरकारचा सर्वाधिक पैसा (रु. १ पैकी) खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर खर्च होतो?
Anonymous voting

२०२६-२७ च्या बजेटमध्ये घोषित केलेल्या 'क्लाऊड सर्व्हिस टॅक्स हॉलिडे' (Cloud Service Tax Holiday) बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous voting

पर्याय
Anonymous voting

अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या संसदीय प्रक्रियेतील (Budget Passing Process) टप्प्यांचा योग्य कालानुक्रम (Chronological Order) ओळखा: अ) अर्थसंकल्प सादर करणे -> विभागीय समित्यांकडून छाननी -> सर्वसाधारण चर्चा -> मागण्यांवर मतदान -> विनियोग विधेयक. ब) अर्थसंकल्प सादर करणे -> सर्वसाधारण चर्चा -> विभागीय समित्यांकडून छाननी -> मागण्यांवर मतदान -> विनियोग विधेयक. क) अर्थसंकल्प सादर करणे -> मागण्यांवर मतदान -> सर्वसाधारण चर्चा -> वित्त विधेयक -> विनियोग विधेयक. ड) अर्थसंकल्प सादर करणे -> सर्वसाधारण चर्चा -> विनियोग विधेयक -> वित्त विधेयक -> विभागीय समित्यांकडून छाननी.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मधील 'रुपया कोठून येतो?' (Rupee Comes From) या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारला सर्वाधिक उत्पन्न (Highest Receipt) खालीलपैकी कोणत्या स्रोतातून मिळते?
Anonymous voting

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये संसदेत 'वार्षिक वित्तीय विवरणपत्र' (Annual Financial Statement) ज्याला आपण 'अर्थसंकल्प' म्हणतो, ते सादर केले जाते?
Anonymous voting

पर्यायी उत्तरे:
Anonymous voting

भारताला 'ग्लोबल कंटेंट हब' बनवण्यासाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या 'AVGC' (Animation, Visual Effects, Gaming) क्षेत्रासंबंधित घोषणेतील तपशील तपासा: अ) ही योजना 'केंद्रीय क्षेत्र योजना' (Central Sector Scheme) म्हणून राबवली जाईल. ब) याअंतर्गत १५,००० माध्यमिक शाळांमध्ये आणि ५०० उच्च शिक्षण संस्थांमध्ये 'आशय निर्मिती प्रयोगशाळा' (Content Creator Labs) उभारल्या जातील. क) याचे मुख्य उद्दिष्ट २०२४७ पर्यंत भारताचा गेमिंग बाजारातील वाटा ५०% करणे हे आहे.

पर्यायी उत्तरे:
Anonymous voting

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ आणि 'एफआरबीएम' (FRBM) कायद्यांतर्गत राजकोषीय नियोजनाबाबत खालील विधानांचा विचार करा: अ) २०२५-२६ च्या सुधारित अंदाजानुसार (Revised Estimates) भारताची राजकोषीय तूट (Fiscal Deficit) ४.९% पर्यंत खाली आली आहे. ब) २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी राजकोषीय तूट ४.५% पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. क) महसुली तूट (Revenue Deficit) ही राजकोषीय तुटीपेक्षा नेहमी जास्त असते.

प्राचीन मध्ययुगीन सर्व DNA Slides Completely FREE 🆓 Password : @Thempscdecoded फाइल ओपन करताना वरील password वापरा.

2 फेब्रुवारी [Current DNA] Mpsc Oriented महत्वाच्या चालू घडामोडी Join @TheMpscDecoded

2 फेब्रुवारी [Current DNA] Mpsc Oriented महत्वाच्या चालू घडामोडी Join @TheMpscDecoded

Day 1 : 2 फेब्रुवारी = 10 प्रश्न 👆 👆 Topics : Budget, Economic Survey, इतिहास 100 year event, अजित दादा, मनोज नरवणे