ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Smart Study

Smart Study

الذهاب إلى القناة على Telegram

Smart Study Online Test

إظهار المزيد
991
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-27 أيام
-830 أيام
أرشيف المشاركات
*नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 निकाल जाहीर!* नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 6 वी आयोजित करण्यात आले होते जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा - 2025 चा निकाल जाहीर ⭕ आपला निकाल पहा ⭕ नोंदणी क्रमांक शोधा https://www.digitalbrc.in/2025/03/navodaya-vidyalaya-entrance-exam-result.html नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा समिती 🔰⭕💠🔰⭕💠
25 مارس 2025, 09:14

*इ.५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025 ची अंतरिम उत्तरसूची जाहीर ! Msce पुणे* https://www.digitalbrc.in/2025/03/blog-post.html महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत अंतरिम उत्तरसूची जाहीर करण्यात आले आहे 🔰🪀⭕🔰🪀⭕
05 مارس 2025, 03:01

*महागाई भत्ता 3% ने आपला पगार काढा! अगदी एका क्लिकवर* *आपला पगार कितीने वाढला, थकबाकी किती मिळणार, तरी आपला पगार काढा अगदी एका क्लिकवर* https://www.digitalbrc.in/2025/02/da-hike-salary-calculator.html ®®®®®®®®®®®®® 🪀🔰📲🪀🔰📲
27 فبراير 2025, 06:46

*SQAAF अंतर्गत माहिती ऑनलाइन भरण्यासाठी मुदतवाढ ! Scert पुणे* शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती भरण्यास मुदतवाढ देणेबाबत... https://www.digitalbrc.in/2025/02/sqaaf-online-extension-to-fill.html तरी, आपल्या विभागातील/जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांची माहिती दिलेल्या कालावधीत/मुदतीत १००% पूर्ण करून घेण्यात यावी 🪀🔰⭕🪀🔰⭕
27 فبراير 2025, 03:46

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन* ⭕एकुण 128 मानके ✅शाळेला लागू असलेले मानके 🔰 शाळेला लागू नसलेले मानके https://www.digitalbrc.in/2025/02/sqaap-online-domain-information.html *संपूर्ण माहिती व मार्गदर्शन* 🔰✅⭕🔰✅⭕
24 فبراير 2025, 05:30

*मंथन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा अंतिम उत्तर सूची जाहीर* 🔰 *अंतिम उत्तरसूची व स्पष्टीकरण येथे प्रसिद्ध करण्यात आले आहे* https://www.digitalbrc.in/2025/02/manthan-state-level-general-knowledge.html मंथन सामान्यज्ञान परीक्षा 2025 अंतिम उत्तरसूची इयत्ता पहिली ते आठवी मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमाची उपलब्ध करून देण्यात आले आहे 🔰🪀☄️🔰🪀☄️
20 فبراير 2025, 08:44

*MAHA TET Exam 2024 अंतिम निकाल जाहीर ! आपला निकाल पाहा* 🔰. *अधिकृत वेबसाईट लिंक* https://www.digitalbrc.in/2025/02/maha-tet-exam-final-result-announce-msce.html *महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* 🔰⭕🪀🔰⭕🪀
14 فبراير 2025, 05:52

*इ.५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा* ⭕ *संभाव्य उत्तरसूची* ⭕ पेपर क्र. 01 ⭕ पेपर क्र. 02 🔰 *दिनांक 09 फेब्रुवारी 2025 ची संभाव्य उत्तरसूची* https://www.digitalbrc.in/2025/02/blog-post.html आपले उत्तर तपासून पहावे ⭕🔰🪀⭕🔰🪀
10 فبراير 2025, 06:15

*NMMS परीक्षा निकाल जाहीर डिसेंबर 2024 निकाल व गुणयादी जाहीर ! MSCE Pune* 🔰 *गुणयादी व निकाल पहा* *अधिकृत वेबसाईट* https://www.digitalbrc.in/2025/02/nmms-exam-result-announce-msce-pune.html *महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे* 🔰♻️⭕♻️🔰⭕
07 فبراير 2025, 09:33

🔰 *मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका* ⭕ *इयत्ता पहिली ते आठवी* ⭕ *मराठी माध्यम* ⭕ *सेमी इंग्रजी माध्यम* ⭕ *इंग्रजी माध्यम* https://www.digitalbrc.in/2025/02/manthan-general-knowledge-exam-online.html 🔰⭕♻️🔰⭕♻️
04 فبراير 2025, 23:16

🔰 *मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 2025 अंतरिम उत्तरसूची जाहीर* ⭕ *परीक्षा अंतरिम उत्तरसूची इयत्ता पहिली ते आठवी मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमाची उपलब्ध झालेली आहे.* https://www.digitalbrc.in/2025/02/manthan-general-knowledge-examination.html 🔰⭕♻️🔰⭕♻️
03 فبراير 2025, 08:35

*इ.5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025 प्रवेश पत्र उपलब्ध !प्रवेश डाउनलोड करा MSCE Pune* मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. ⭕ *खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा* https://www.digitalbrc.in/2025/01/scholarship-exam-february-hall-ticket.html आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 🔰⭕✳️🔰⭕✳️⭕
17 يناير 2025, 04:36

*द्वितीय सत्र आकारिक मूल्यमापन चाचणी सन २०२४- २०२५ उपलब्ध!प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा* ⭕ *वर्ग 1 ते 8 वा* 🔰 *माध्यम मराठी* 🔰 *माध्यम सेमी इंग्रजी* https://www.digitalbrc.in/2024/01/aakarik-mulyamapan-chachani-available.html द्वितीय सत्राचे अभ्यासक्रम आधारित मूल्यमापन चाचणीचा सराव विद्यार्थी करून करून घ्या ☄️⭕🔰☄️⭕🔰
16 يناير 2025, 08:01

*प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत लेखापरीक्षण होणार ! संपूर्ण मार्गदर्शन व माहिती* ⭕ लेखापरीक्षण फॉर्म भरणेबाबत ⭕ लॉकडाऊन वर्षातील ताटांची संख्या काढणे ⭕ व्याज बाबत ⭕ शंका समाधान ⭕ Web Online Link ⭕ मार्गदर्शन व्हिडिओ ⭕ लेखापरीक्षण करिता कागदपत्रे https://www.digitalbrc.in/2025/01/pradhan-mantri-poshan-shakti-nirman.html संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी 🔰⭕☄️🔰⭕☄️
15 يناير 2025, 02:35

*प्रजासत्ताक दिन साजरा करणे बाबत ! शासन परिपत्रक निर्गमित* १) प्रभात फेरी २) भाषण स्पर्धा ३) कविता स्पर्धा ४) नृत्य स्पर्धा ५) चित्रकला स्पर्धा ६) निबंध स्पर्धा ७) खेळ ८) प्रदर्शनी https://www.digitalbrc.in/2024/12/republic-day-celebration-guidelines.html सदर परिपत्रकातील सूचनांप्रमाणे शाळांकडून प्रत्येक वर्षीचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल 🔰⭕♻️⭕🔰♻️
31 ديسمبر 2024, 08:46

आता 5 वी आणि 8 वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात मिळणार नाही बढती !केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द 'नो डिटेन्शन पॉलिसी' संपुष्टात, https://www.digitalbrc.in/2024/12/class-five-and-eight-sacrament-does-not.html शिक्षकांना अभ्यासाप्रति अधिक जबाबदार बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ⭕🔰🪀
24 ديسمبر 2024, 04:05

🔰 *नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच डाऊनलोड करा* ⭕ प्रश्नपत्रिका संच क्रमांक 01 https://www.digitalbrc.in/2023/02/navodaya-vidyalaya-exam-practice.html ⭕ प्रश्नपत्रिका संच क्रमांक 02 https://www.digitalbrc.in/2022/04/navodaya-exam-practice-question-paper.html सर्व प्रश्नपत्रिका चे अधिकाधिक सराव करून परीक्षेमध्ये भरघोस यश मिळावा 🪀🪀🪀🪀🪀
19 ديسمبر 2024, 03:58

*इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा* 🔰 *सन २०२१ - २०२४ परीक्षा उत्तरसूची उपलब्ध* https://www.digitalbrc.in/2024/11/scholarship-exam-answer-key-available.html शिष्यवृत्ती परीक्षा तयारी करण्याकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत उत्तरसूची उपलब्ध ⭕🪀🔰⭕🪀🔰
12 ديسمبر 2024, 00:58

*इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा* ⭕ फेब्रुवारी २०२४ परीक्षा प्रश्नपत्रिका संच https://www.digitalbrc.in/2024/11/scholarship-exam-questions-paper.html 🔰 फेब्रुवारी २०२४ परीक्षा उत्तरसूची https://www.digitalbrc.in/2024/11/scholarship-exam-answer-key-available.html ⭕ शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच https://www.digitalbrc.in/2021/08/scholarship-examination-question-paper.html ⭕ शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच https://www.digitalbrc.in/2020/11/scholarship-examination-website-and.html ⭕ *शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच* https://www.digitalbrc.in/2020/11/scholarship-examination-question-paper.html 🪀शिष्यवृत्ती परीक्षा तयारी🪀
12 ديسمبر 2024, 00:58

*STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स संपूर्ण मार्गदर्शन* ⭕ *मुदतवाढ* ⭕ *STARS प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स साठी मुदतवाढ* ⭕ *सर्व कोर्स लिंक* ⭕ *मार्गदर्शन व्हिडिओ* ⭕ *प्रशिक्षण कालावधी* https://www.digitalbrc.in/2024/11/stars-project-diksha-app-online-teacher.html आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांच्या ब्लेंडेड कोर्सेसला नाव नोंदणी करून कोर्स पूर्ण करतील याची दक्षता घ्यावी. 🔰⭕🪀🔰⭕🪀
30 نوفمبر 2024, 02:56

Smart Study - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @smartstudy1com