ar
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

الذهاب إلى القناة على Telegram

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

إظهار المزيد
830
المشتركون
+124 ساعات
+1057 أيام
+10530 أيام
أرشيف المشاركات
COMBINE GROUP B PRELIMS 2017-2025 QUESTION PAPERS WITH FINAL ANSWERKEY 🗝️

आपका जितना एसलिये ज्यादा जरूरी है. क्यूंकी बहोत सारे लोग आपके हारणे का इंतजार कर रहे है. 🔥🔥🔥

एका व्यक्तीच्या यशामागे खूप काही दडलेलं असतं. संघर्ष, चुक, पश्चताप, अपयश आणि प्रयत्न पण महत्व मात्र यशाला. त्याने किती मेहनत केली हे कुणी बघत नाही✨

कुठलंच अपयश कायमचं नसतं ना मित्रांनो . किती चिंता करता होऊन गेलेल्या गोष्टींची... आयुष्यात राहून जातात गोष्टी तरी काही न काही वाट असते हो जवळून जाणारी... संधी मिळते तेव्हा तुमचे 💯 द्या, होऊन जाईल मागे-पुढे पण पडलात म्हणून चालणं का सोडून देतायं... गेली असेल गट ब पूर्व थोडक्यात. पण तो एक टप्पा माना जिथं आपलं हे Aspirant वालं आयुष्य कदाचित आपल्याला थांबवून स्वतःकडे पाहायला भाग पाडतं. झालेल्या चुकांचं व न केलेल्या अभ्यासाचं प्रायश्चित्त करण्याची सर्वोत्तम वेळ ती याच काळात. आणि हो अपयश Clear Cut सांगत की आपलं कोण नि दूरचं कोण. सहानुभूती दाखवण्याशिवाय कोणी कोणासाठी खूप काही करु शकत नाही म्हणूनच downfall च्या काळात, अतिरिक्त धडपड करण्यापेक्षा थोडं थांबणं, थोडं आत्मचिंतन करणं आणि मिळालेल्या संधीचं नंतर मात्र सोनं करणं अधिक गरजेचं असत. लक्षात घ्या एखाद्या परीक्षेत Fail होणं हा काही शेवट नसतो. उलटं ही नव्याने उभं राहण्याची संधी असते आणि योग्य विचार करून झालेल्या चुकांमधून शिकण्याची वेळ असते 💯. अनायसे गट क जागा वाढल्यात. गट ब मध्ये Result गेलेल्यांना संधी आलीय नकळत हलक्या पावलांनी 👣... ओळखा तिला आणि देऊन टाका आता 💯 तुमचे 🤝... अभ्यास करत राहा. सगळी गाणी वाजतील, तुम्ही फक्त कळशीत कळशी ठेवा रोजच्या अभ्यासात आणि पुढच्या दिवसांमध्ये 🤝....

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

Repost from MPSC
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

758✅

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

📌Slow progress is always better than no progress. You may get tired, you may fall ill, but don’t stop — keep moving, keep pushing, even if it’s just a little each day. And while you chase your goals, never forget — your health is your true strength. (Mental, Physical & Emotional) Take care of it. ❤️

📌2025 च्या नव्या मागणीपत्रात वाढलेल्या जागा Final Advertisement मध्ये वाढून येतील आणि खालीलप्रमाणे एकूण पदांची संख्या असेल... गट ब 2025 = 758 ✅ गट क 2025 = 1884 ✅

📌किती जागेचे मागणीपत्र गेले आणि किती जागेची जाहिरात आली यापेक्षा मी किती अभ्यास करतोय हे अधिक महत्वाचे. #Reality #Selfintrospection

+3
इतिहास व भूगोल YCMOU.pdf1.00 MB

YCM Economics Notes.pdf4.48 MB

+1
यातील फक्त व्याकरणाचे काही नवीन उदाहरणं (Topic नुसार) जे मो.रा. वाळंबे सरांच्या पुस्तकात नाहीत ते वाचून घ्या.

Less is more
Less is more

जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

PRESS NOTE ON FIRST ADVANCE ESTIMATES OF GROSS DOMESTIC PRODUCT FOR 2025-26

Maharashtra Group- C Services Combined Preliminary Examination 2025 - Question Paper गट क पूर्व परीक्षा 2025 पेपर आयोगाच्या Website वर उपलब्ध 👍🏻