COMBINE FACTS™
الذهاب إلى القناة على Telegram
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
إظهار المزيد830
المشتركون
+124 ساعات
+1057 أيام
+10530 أيام
أرشيف المشاركات
वक्त नही लगता, वक्त बदलने में।।❣️
Lage raho,
Ek din me nahi Hoga,
Ek din to Jarur Hoga..!!
❣️
Prelims is 30-40% psychological (confidence, belief etc) and 60-70% about your knowledge. That tells you how important is mental health - staying calm & confident!
PLANNER
#Prelims
Prelims is 30-40% psychological (confidence, belief etc) and 60-70% about your knowledge. That tells you how important is mental health - staying calm & confident!
PLANNER
#Prelims
अजून एक महत्त्वाची गोष्ट
टेलिग्राम चा वापर आपण करतोय की Telegram आपला वापर करतोय हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
तुम्ही जर विचार करत असाल की टेलिग्राम वरचं वाचून मी सिलेक्ट होईल तर तुम्ही आभासात आहात.
आपला खरा अभ्यास हा हार्ड कॉपी मधून होत असतो जे आपले ऑथेंटिक संदर्भ ग्रंथ आहेत त्यामधून
म्हणून टेलिग्राम वर वेळेचं भान ठेवा
दहा ते पंधरा मिनिटं खूप झाले त्याच्यावरती नाही.
FOMO (Fear of Missing Out) ला बळी पडू नका.
स्वतः जे करत आहात त्यावर विश्वास असला पाहिजे.
तुम्ही जे संदर्भ ग्रंथ वापरत आहात त्यावरच आपला विश्वास असला पाहिजे अमुक परीक्षेत अमुक प्रश्न या पुस्तकातून आला आणि मग आपण सोर्स चेंज करतो
त्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यालाच वारंवार RIVISE करून LOGIC DEVELOP करून भरपूर सराव करून आपल्याला आपल्या AIM पर्यंत पोहोचायचं आहे.
MOST IMP
आपली (बुक लिस्ट) दर्जेदार निवडा
मग तुम्हाला Booklist संदर्भात
FEAR OF MISSING OUT होणार नाही.
Mindset is the most important thing in the last few days. And PYQs, of course! 🧘🏻♀️
उद्यापासून राज्यसेवा पूर्व परीक्षेला 50 दिवस आहेत
नक्कीच या वेळेचा तुम्ही योग्य प्रकारे वापर कराल ही अपेक्षा तुमच्या पासून आणि माझ्या स्वतःपासून पण
कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ नका दडपणाखाली अभ्यास करू नका
पुढचे 50 दिवस अभ्यास एन्जॉय करा
स्वतः मेंटली फिजिकल इमोशनली फिट रहा
प्रॉपर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
रिविजन
Active Recalling Method
प्रॉपर प्लॅनिंग करून आणि आपला वेळ वाया न घालवता प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहा
Last But Not The Least
तुमचा कॉन्फिडन्स हा पीक वर असला पाहिजे.
सगळा खेळ हा तुमच्या कॉन्फिडन्स आहे आणि टेम्परेमेन्टचा
💥 आत्ताच नयन शी बोलणे झाले तबेत ठीक आहे त्याची.. उद्या ऑपेरेशन आहे.. वरील नंबर वर paymemt fail होत आहेत .
थोडा वेळात दुसरा नंबर आणी बँक details देतो
⚠️Bank of India
👉🏻Account number- 120518210000149
👉🏻IFSC CODE- BKID0001205
👉🏻 Phone pe no.👇🏻 Ravindra lobhi
9272410742
नक्की मदत करा वेळ सांगून येत नाही आज त्याची आहे उद्या आपली असू शकते
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
☑️Bank of India
👉🏻Account number- 120518210000149
👉🏻IFSC CODE- BKID0001205
👉🏻 Phone pe no.👇🏻 Ravindra lobhi
9272410742
या अडचणीच्या काळात आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली पाहिजे भले ती मदत एक रुपयाची असो किंवा लाखाची असो
मदत ही मदत असते
इतर फालतू गोष्टीत आपण वायफळ पैसा खर्च करत असतो हे आपल्याला ठाऊकही नसते
आपण जर या काळात दुसऱ्यांना मदत केली तर आपल्या वाईट काळात दुसऱ्याकडून आपल्याला देखील मदत होते.
नयन वाघ आणि पवन उगले या दोघांना आपल्या परीने जेवढी होईल हेल्प करा.
मी पवन पंजाबराव उगले Agricoss (Mpsc Aspirant) Group c mains score 237 Qualify for Skill Test माझे वडील आदरणीय श्री पंजाबराव त्र्यंबक उगले यांच्यावर सध्या बेंबडे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे सध्या उपचार चालू आहे ते सध्या अती दक्षात कक्षात(ICU) मध्ये आहे आज रोजी आम्हाला 35 दिवस हॉस्पिटल मध्ये पूर्ण झाले आहे हॉस्पिटल व मेडिकल चा खर्च खूपच झाला आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु डॉक्टर ने अजून 10 दिवस अति दक्षता कक्षात ठेवायचं सांगितलं आहे तरी माझ्या सर्व मित्र,नातेवाईक,शिक्षकवर्ग, आप्तेष्ट,सर्व हितचिंतक यांना हात जोडून विनंती आहे आपल्या इच्छेनुसार फुल ना फुलाची पाकळी आम्हाला मदत करावी येणाऱ्या काळात आपण केलेली मदत बद्दल आम्ही आपले आयुषयभरासाठी ऋण राहू...सोबत फोन पे चे स्कॅनर व फोन पे नंबर देत आहोत तरी आपण सर्वांनी थोडी का होना मदत करावी आपले आम्ही आयुषयभर ऋणी राहू .
मो नं\फोन पे नं- 8888386779
PSI शारीरीक चाचणी 2022
आज धावताना पाय दुमडून फ्रॅक्चर झालेला आपला भाऊ नयन वाघ याचे उद्या खाजगी दवाखान्यात ऑपरेशन आहे..
तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी आर्थिक मदत नक्की करा..
फोन पे नंबर
नयन वाघ
9763118387
+3
नशिबाच्या खेळापुढे कोणाचे काय चालणार?
PSI शारीरीक चाचणी 2022
नयन वाघ
मुख्य परीक्षा 40 मार्क्सचे लीड
फिजिकलमध्ये 100/100 घेण्याची क्षमता
गेल्या 8 महिन्यांपासून प्रामाणिकपणे आणि कष्टाने फिजिकल करत होता.
आज नवी मुंबईत 800 मी धावताना शेवटच्या राऊंडला पाय दुमडून पडला आणि स्वप्नाचा क्षणात चुराडा झालाय.
तांत्रीक बाबी पडताळून आयोग संधी देईल किंवा कसे बघता येईल पण या निमित्ताने PSI करणाऱ्या पोरांचा संघर्ष तुम्ही पाहू शकता...
नयन भावा घाबरु नकोस.. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत...
Keep it up 👍
Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8930
