ar
Feedback
MH_POLICE_2026👮‍♂( पोलीस)

MH_POLICE_2026👮‍♂( पोलीस)

الذهاب إلى القناة على Telegram

खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल! ★पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेणारे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टेलिग्राम चॅनेल!! ●अभ्यासक्रम ●संपूर्ण नोट्स ●ऑनलाईन टेस्ट owner : सागर शेवाळे @dmin : पूनम दळवी https://t.me/onlyvardi2151

إظهار المزيد
2 714
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-57 أيام
+6530 أيام
أرشيف المشاركات
भारताचे सॉलिसिटर जनरल कोण आहे?
Anonymous voting

कोलामार्क अभयारण्य कोठे आहे?
Anonymous voting

जोन्नागिरी.
▪️भारतातील पहिल्या खाजगी सोन्याची खाण. ▪️आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील तुग्गली मंडळातील जोन्नागिरी सोन्याच्या खाणीने 24 जून 2026 रोजी व्यावसायिक कामकाज सुरू केले. ▪️ही खाण जिओमायसोर सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवली जाते आणि स्वातंत्र्यानंतरची भारतातील एकमेव कार्यरत खाजगी क्षेत्रातील प्राथमिक सोन्याची खाण म्हणून ओळखली जाते. ▪️ही खाण सुमारे 598 हेक्टर क्षेत्रात पसरलेली असून, यामध्ये 405 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. हा प्रकल्प आंध्र प्रदेशातील रायलसीमा प्रदेशात आहे , जिथे कुर्नूल जिल्हा हा प्रमुख खनिजसंपन्न जिल्ह्यांपैकी एक आहे.

मुंबई पोलीस भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन च्या विद्यार्थ्यांनी सर्व डॉक्युमेंट ची पीडीएफ खाली लिंक वर पाठवायची आहे.. https://r
मुंबई पोलीस भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन च्या विद्यार्थ्यांनी सर्व डॉक्युमेंट ची पीडीएफ खाली लिंक वर पाठवायची आहे.. https://results.iroams.com/Mumbai_police/

भारतीय ॲथलेटिक्स पुरस्कार २०२५ मध्ये वर्षातील सर्वोकृष्ठ पुरुष खेळाडू पुरस्कार कोणाला मिळालेला आहे?
Anonymous voting

नवी दिल्ली येथे जून २०२६ मध्ये सुरू करण्यात आलेले निर्भय चेतना प्रशिक्षण मॉड्यूल खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे?
Anonymous voting

२०२६ मध्ये कला आणि संस्कृतीसाठी जगातील पहिल्या २० शहरामध्ये भारतातील कोणत्या शहराने स्थान मिळवले?
Anonymous voting

अलीकडेच पहिले पूर्णपणे महिलांद्वारे चालवले जाणारे पोलीस स्टेशन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे?
Anonymous voting

पहिले इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड्स 2025
▪️ प्रमुख पाहुणे - केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते , वर्ल्ड ॲथलेटिक्सचे उपाध्यक्ष आदिल जे. सुमारीवॉल ह्यांच्या उपस्थित. ▪️ संबंधित मंत्रालय - युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. ▪️एकूण 10 श्रेणींचा समावेश. ▪️वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू -नीरज चोप्रा. ▪️वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू - पारुल चौधरी. ▪️पुरुष आणि महिला गटात 'वर्षातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू 2025' - शनावझ खान आणि पूजा सिंग. ▪️03 जीवनगौरव पुरस्कार: दिग्गज धावपटू आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष; पिलावुल्लाकांडी थेक्केपरंबी (पीटी) उषा; अंजू बॉबी जॉर्ज; गुरबचा सिंग रंधावा (डेकॅथलॉन) आणि बहादूर सिंग रंधावा (शॉटपुट) ▪️रोख पारितोषिक: वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू (पुरुष आणि महिला) विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये. वर्षातील उदयोन्मुख खेळाडू (पुरुष आणि महिला) विजेत्यांना प्रत्येकी 2.50 लाख रुपये. जीवनगौरव पुरस्काराच्या प्रत्येक प्राप्तकर्त्याला 5 लाख रुपये.

Olympic Day 2026
▪️ दरवर्षी 23 जून रोजी. ▪️23 जुन 1894 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 जून रोजी ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो. ▪️2026 च्या ऑलिम्पिक दिनाची संकल्पना ही आहे, "Sport: Building Bridges, Breaking Barriers” ▪️1896 साली ग्रीसमधील अथेन्स येथे पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ आयोजित करण्यात आले.

23 जून 2026 चालू घडामोडी प्रश्न १: कीर स्टार्मर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत ज्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?उत्तर: इंग्लंड (युनायटेड किंगडम) प्रश्न २: खुरासानी चिंच (खुरासानी इमली) कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला नुकताच जीआय (GI) टॅग देण्यात आला आहे? उत्तर: मध्य प्रदेश प्रश्न ३: २०० टी-२० (T20) आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू कोण बनली आहे? उत्तर: हरमनप्रीत कौर प्रश्न ४: नुकतीच भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: तुषार मेहता प्रश्न ५: पहिल्या 'इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड्स २०२५' सोहळ्यात कोणत्या खेळाडूला 'बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर' म्हणून निवडण्यात आले आहे? उत्तर: नीरज चोप्रा प्रश्न ६: नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या 'एफआयएच (FIH) नेशन्स कप २०२६' चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर: भारत प्रश्न ७: दोन दिवसीय ब्रिक्स (BRICS) सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? उत्तर: नवी दिल्ली प्रश्न ८: चीनमध्ये आयोजित दुसऱ्या 'एशियन रिले चॅम्पियनशिप २०२६' मध्ये भारतीय महिला ४×१०० मीटर संघाने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर: सुवर्ण पदक प्रश्न ९: अन्न आणि कृषी संघटना (FAO) च्या 'स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज अँड एक्वाकल्चर (SOFIA) २०२६' च्या अहवालात जागतिक जलचर उत्पादनात भारताला कोणते स्थान मिळाले आहे? उत्तर: दुसरे १०: जागतिक बँकेने कोणत्या राज्यातील जलसंधारण प्रकल्पासाठी ४,००० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे? उत्तर: हरियाणा ११: चर्चेत असलेला 'कादियान-ब्यास रेल्वे मार्ग प्रकल्प' कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर: पंजाब ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️https://t.me/onlyvardi2151

#IMP ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांचा राजीनामा
+1
#IMP ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांचा राजीनामा

🚨नवीन पोलीस भरती बाबत उद्या व्हिडिओ कॉन्फरन्स चे आयोजन.... ⭐️ नवीन पोलीस भरतीच्या हालचालींना वेग 📣 https://t.me/onlyvardi21
🚨नवीन पोलीस भरती बाबत उद्या व्हिडिओ कॉन्फरन्स चे आयोजन.... ⭐️ नवीन पोलीस भरतीच्या हालचालींना वेग 📣 https://t.me/onlyvardi2151

🚨नवीन पोलीस भरती बाबत उद्या व्हिडिओ कॉन्फरन्स चे आयोजन.... ⭐️ नवीन पोलीस भरतीच्या हालचालींना वेग 📣
🚨नवीन पोलीस भरती बाबत उद्या व्हिडिओ कॉन्फरन्स चे आयोजन.... ⭐️ नवीन पोलीस भरतीच्या हालचालींना वेग 📣

उत्तरतालिका

उत्तरतालिक

✅  MH POLICE  मोफत पोलीस भरती सराव पेपर ❤️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका ⏰  वेळ लावून सोडवा ✅✅ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ✅ https://t.me/onlyvardi2151

शुभ सकाळ

🏆 *आगामी क्रीडा स्पर्धा (2026-2032)* 🏆 https://whatsapp.com/channel/0029Vb8HiqKIN9ifHJdpVi3u 01) ICC महिला T20 विश्वकरंडक 2026 ➡️ इंग्लंड 02) 34 वी उन्हाळी ऑलिम्पिक 2028 ➡️ लॉस एंजेलिस, USA 03) FIFA महिला विश्वकरंडक 2027 ➡️ ब्राझील 04) जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 ➡️ भारत 05) 39 व्या राष्ट्रीय खेळ 2027 ➡️ मेघालय 06) आशियाई गेम्स (2026) ➡️ ऐची-नागोया, जपान 07) पुरुष FIH हॉकी विश्वकरंडक 2026 ➡️ बेल्जियम आणि नेदरलँड्स 08) ICC पुरुष T20 विश्वकरंडक 2028 ➡️ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड 09) 35 वी उन्हाळी ऑलिम्पिक 2032 ➡️ ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया 10) ICC क्रिकेट विश्वकरंडक 2027 ➡️ दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया 11) 16 वी महिला FIH हॉकी विश्वकरंडक 2026 ➡️ बेल्जियम आणि नेदरलँड्स 12) कॉमनवेल्थ गेम्स (2026) ➡️ ग्लासगो, स्कॉटलंड 🖼️ जॉइन व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029Vb8HiqKIN9ifHJdpVi3u