cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

MPSC विज्ञान

📋 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे विज्ञान विषयाचे टॉप चॅनल.. 📋 विज्ञान विषयांच्या नोट्स उपलब्ध. 📋दररोज सराव प्रश्न 📋 दररोज 🆓 टेस्ट.

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
4 532
المشتركون
-524 ساعات
-237 أيام
-8530 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

‼️ पेशी, पेशींचे प्रकार, पेशी अंगके व त्यांचे कार्य (With Diagram) 📣 या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेत प्रश्न असतात ⚠️ महत्वाची PDF आहे #Science #Notes ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
إظهار الكل...
The cell..pdf13.18 MB
Photo unavailable
❇️ आधुनिक आवर्त सारणी ❇️ 🔹हेन्री मोस्ले: अणुक्रमांकावर आधारित 🔸 मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुक्रमांकाचे आवर्ती कार्य आहेत. ✅ आधुनिक आवर्त सारणीत सात आडव्या रांगा असतात, ज्यांना आवर्त 1 ते 7 म्हणतात. ✅ याचप्रमाणे, या सारणीतील उभ्या 18 स्तंभांना गट 1 ते 18 म्हणतात. ✅ आवर्त सारणीच्या तळाशी दोन रांगा वेगळ्या दाखवल्या जातात. यांना लॅंथानाइड मालिका आणि ॲक्टिनाइड मालिका म्हणतात. ✅ एका आवर्तात डावीकडून उजवीकडे बघितल्यास अणुक्रमांक एका युनिटने वाढतो. ✅ एका आवर्तात डावीकडून उजवीकडे बघितल्यास अणुत्रिज्या कमी होते. #Science
जाँईन✅https://t.me/optimisticcompetitive
إظهار الكل...
👍 3
ध्वनीतरंगाचे प्रसारण.........मधून होत नाही.Anonymous voting
  • स्थायू
  • द्रव
  • वायू
  • निर्वात जागा
0 votes
👍 1
कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा...... व्हावी लागते.Anonymous voting
  • अभिसारित
  • रूपांतरीत
  • नष्ट
  • यापैकी नाही
0 votes
▪️मनुष्य हा ------------- dB पेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी सहन करीत नाही.Anonymous voting
  • 75
  • 85
  • 90
  • 98
0 votes
ओहम (Ω) हे कशाचे एकक आहे?Anonymous voting
  • विघुत रोध
  • वारंवारिता
  • विघुत धारा
  • विघुत दाब
0 votes
◾मॅलियस्, इनकस् आणि स्टॅप्स् यांना असे सुद्धा म्हणतात (MPSC group C pre 2018)Anonymous voting
  • इयर ऑस्सिकल
  • ऑडिटरी वेसिकल
  • बोनी इयर
  • ऑडिटरी बोन्स्
0 votes
◾एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील ?(MPSC Pre 2016)Anonymous voting
  • गतिज ऊर्जा
  • स्थितिज ऊर्जा
  • संपूर्ण यांत्रिक उर्जा
  • संपूर्ण एकरेखीय संवेग
0 votes
👍 2
खालीलपैकी कोणते द्रव्य आतड्यामध्ये स्त्रवतेAnonymous voting
  • H2SO4
  • HCL
  • H2SO3
  • HNO3
0 votes
114. क्ष-किरण जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यामुळे काय परिणाम होतो?Anonymous voting
  • 1) रक्तक्षय होतो
  • 2) उत्पादन क्षमता कमी होते
  • 3) आंतर रक्तस्त्राव होतो
  • 4) मानसिक दर्बल्य येते
0 votes
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.