cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Class 12th Maharashtra Board

OWNER :- Kunal Chondhe & Ishwar Gosavi 11th and 12th group 👇 @Class_11th_12th_MH_Board1 For 11th class👇 @Target_11th Contact Admin 👇 (Paid promotion/ad/inquiry ) @Kunal_chondhe_bot

إظهار المزيد
الهند31 492الإنكليزية30 144التعليم8 788
مشاركات الإعلانات
18 758
المشتركون
+3524 ساعات
+1567 أيام
+58130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🛑❌Fraud Alerts ❌🛑 Dosto! @Crazy_boyee ek Scammer hai Sabhi se request hai ki us ID ko report karein. Aapko bas uske profile par jaake 'block' option choose karna hai.uske aage report+block karna hai👍 @Crazy_boyee @Crazy_boyee @Crazy_boyee
إظهار الكل...
👍 4🔥 1
Repost from N/a
Photo unavailableShow in Telegram
‼️‼️दीपस्तंभ प्रकाशन‼️‼️ *करिअर सारथी*: दहावी बारावी नंतरच्या करिअरच्या विविध वाटांचा माहिती कोश *दीपस्तंभ प्रकाशनाच्या दर्जेदार पुस्तकांच्या श्रेणीतील ...*करिअर सारखी पुस्तक*.....  * दहावी बारावी नंतरचे करिअर * इंजीनिअरिंग आणि मेडिकल म्हणजेच 12 वी नंतर करिअर नव्हे * बारावीनंतर विज्ञान ,कला व वाणिज्य क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी * सर्वश्रुत करिअर बरोबरच.. विज्ञान संशोधन क्षेत्र ,मर्चंट नेव्ही, हॉटेल मॅनेजमेंट ,विधी शाखा पत्रकारिता व माध्यम क्षेत्र, फाईन आर्ट, डिझाईनिंग फॅशन टेक्नॉलॉजी, रुलर स्टडीज, पर्यटन ॲनिमेशन, परफॉर्मिंग आर्ट्स कॉस्मेटोलॉजी, ब्युटीशियन फोटोनिक्स ,क्रिमिनोलॉजी, डायटीशियन ,न्यूट्रिशन, पुरातत्व शास्त्र अशा विविध करिअर बद्दल माहिती * विद्यार्थी पालक तसेच शिक्षकांसाठी उपयुक्त पुस्तक   ✒️ *लेखक: प्रा राजेंद्र चिंचोले* *पुस्तक मागणीसाठी संपर्क क्रमांक*- *8380033393* 👉 *ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी लिंक*-https://deepstambh.myinstamojo.com/product/5295684/300-40-180/
إظهار الكل...
👍 9

Result is out:- https://neet.ntaonline.in/frontend/web/revised-scorecard/index This is new score card so pls check everyone..!! Rank IS CHANGED
إظهار الكل...
👍 14😁 9🔥 2👏 1
Photo unavailableShow in Telegram
महा-बीबीए/बीसीए/बीएमएस/बीबीएम (अतिरिक्त सीईटी)-२०२४ ऑनलाईन अर्ज नोंदणी
إظهار الكل...
👍 20👏 1
Document from .
إظهار الكل...
DOC-20240628-WA0006.1.02 MB
Photo unavailableShow in Telegram
MHT CET Eligibility Criteria 2024 For more Updates👇 @Class_11th_12th_MH_Board1 @Study_Material_by_KC
إظهار الكل...
👍 9 4
Photo unavailableShow in Telegram
👍 3
Photo unavailableShow in Telegram
👍 13 9
एमएचटी- सीईटी परीक्षा पद्धती पारदर्शकच - आयुक्त दिलीप सरदेसाई https://youtube.com/watch?v=C1XpzBbcZoM&feature=shared
إظهار الكل...
एमएचटी- सीईटी परीक्षा पद्धती पारदर्शकच - आयुक्त दिलीप सरदेसाई

मुंबई, दि. २२ : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया संगणकाधारित आणि केंद्रीय पद्धतीने राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हीच पद्धत नंतर केंद्र सरकारने स्वीकारली आहे. ही पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहीत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केले. मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयुक्त श्री. सरदेसाई बोलत होते. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक विनोद मोहितकर आदी उपस्थित होते.

1
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.