cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

प्रत्येक सरकारी नोकरी विषयक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
21 998
المشتركون
+2524 ساعات
+2827 أيام
+2 68730 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
🔥 देशात पेपर फुटी विरुद्ध कायदा लागू
إظهار الكل...
👏 6🔥 1
🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 22 जून 2024 🔖 प्रश्न.1) ICC स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारा मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे ? उत्तर - रोहीत शर्मा 🔖 प्रश्न.2) १८ व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ? उत्तर - भुतृहटी महताब 🔖 प्रश्न.3) नुकतीच 'वन मित्र' योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली ? उत्तर – हरियाणा 🔖 प्रश्न.4) नुकतेच कोणत्या राज्यातील वाढीव १५ टक्के आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे ? उत्तर - बिहार 🔖 प्रश्न.5) जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे ? उत्तर - उत्तर प्रदेश 🔖 प्रश्न.6) युनिसेफच्या आहवालानुसार, जगातील १८ कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीत जगावे लागत आहे ? उत्तर – ६३ टक्के 🔖 प्रश्न.7) युनिसेफच्या आहवालानुसार भारतात बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे ? उत्तर - ४० टक्के 🔖 प्रश्न.8) शाश्वत विकास अहवाल २०२४ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ? उत्तर - फिनलँड 🔖 प्रश्न.9) शाश्वत विकास अहवाल २०२४ मध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे ? उत्तर - 109 🔖 प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो ? उत्तर - 21 जून 🔖 प्रश्न.11) आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४ ची थीम काय आहे ? उत्तर - स्वतःसाठी आणि समाजासाठी योग
إظهار الكل...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
👍 रायगड 21 जून मैदानी 01 जुलै रोजी होईल. 👍 https://t.me/formwalaa
إظهار الكل...
👍 4
Photo unavailableShow in Telegram
⭕ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक - 11 नवी मुंबई 👉 बदललेले वेळापत्रक...👆 👉 19 जून ची मैदानी चाचणी 3 जुलै रोजी होणार 👉 20 जून ची मैदानी चाचणी 4 जुलै रोजी होणार 👉 याप्रमाणे पुढील तारखा व्यवस्थित सर्वांनी बघून घ्या.... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- @majhi_naukri_update
إظهار الكل...
👍 1
⭕ पिंपरी चिंचवड पोलीस कालचे मार्क... 👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM @majhi_naukri_update
إظهار الكل...
370.pdf4.26 MB
👍 2
⭕ नांदेड जिल्हा पोलीस भरती आजचे बदललेले वेळापत्रक... 👉 आज ज्या 1250 उमेदवारांना बोलवण्यात आले होते त्यांनी 4/07/2024 रोजी मैदानी चाचणी देण्यासाठी उपस्थित राहावे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- @majhi_naukri_update
إظهار الكل...
Nanded_Revised_Schedule_only_KHAKI.pdf1.18 MB
⭕ धाराशिव जिल्हा पोलीस आजचे बदललेले वेळापत्रक... 👉 नव्याने निश्चित केलेली मैदानी चाचणी दिनांक 1/7/2024 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- @majhi_naukri_update
إظهار الكل...
Dharashiv_ReSchedule_Only_khaki.pdf8.16 KB
⭕ अमरावती ग्रामीण पोलीस आजचे बदललेले वेळापत्रक व्यवस्थित बघून घ्या... 👉 आजच्या उमेदवारांसाठी नवीन दिनांक 16/07/2024. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- @majhi_naukri_update
إظهار الكل...
Amravati_Rural_Reschedule_only_khaki.pdf1.08 MB
Photo unavailableShow in Telegram
♦️ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली राहण्याची सोय... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khak
إظهار الكل...
👍 2
मीरा-भाईंदर वसई विरार आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक - 11 यांच्या सर्वच्या सर्व तारखा बदललेल्या आहे... बाकीच्या ठिकाणी फक्त आजच्या तारखा बदलून दिलेले आहेत... म्हणून सर्वांना सूचना आहे की कोणीही गोंधळून जाऊ नका व्यवस्थित ते परिपत्रक वाचा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना पण सांगा... 🙏
إظهار الكل...
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.