cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

पोलीस भरती 2024/2025

यशाला शॉटकट नाही

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
213
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
-130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

00:19
Video unavailable
सोलापूर ग्रामीण ग्राउंड भर दुपारी 1 वाजता सुरु झाला आहे
إظهار الكل...
7.43 MB
सोलापूर शहर ग्राउंड मार्क 19-06-2024
إظهار الكل...
Result 19.06.2024_0001.pdf3.20 MB
Photo unavailable
♦️👉 महत्त्वाची सूचना ♦️👉 सारथी द्वारे घेण्यात येणाऱ्या 2024-2 करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांनी पुन्हा नव्याने अर्ज करावे ♦️👉 सारथी,  BARTI,TRTI, AMRUT, महाज्योती .या सर्व संस्थांच्या स्पर्धा प्रशिक्षण अर्जदारांची एकत्रित CET होणार आहे. ♦️👉 अर्ज करण्याची  अंतिम दिनांक - 03/07/2024 ♦️👉 अर्ज करण्याची लिंक - http://trtipune.in/sartregmay24/
إظهار الكل...
📌ग्रामसेवक Shift 03 - 18 जून 2024 Thank you Shubham kale Sir😊 १) आंब्याची बुटकी जात २) राज्य आणीबाणी व्यवस्थापक ३) पोलीस अधिक्षक रत्नागिरी ४) गोल्डन रिओलुशन ५) मातीवरील् कचारा निचऱ्याचे साधन ६) जास्त भागात घेतल्या जाणाऱ्या एकल्पीय पिकास् काय म्हणतात? ७) भाजी लागवड काय म्हणतात ? ८) मशीचा दूध देण्याचा कालावधी ९) कॉम्पुटर मधील हार्ड device कोणते नाही? १०) जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या ११) जिल्हा परिषद चा पदसिद्ध सद्यस्य कोण? १२) कोंबडीला कोणत्या आठवड्यात इंजेकशन देतात जास्त अंडी उत्पादन घेण्यासाठी? १३) परंपरागत कृषी सहकारी योजना १४) उत्तम पिकांसाठी चे आवरण काय? १५) रेटाळ जमिनीसाठी पाण्याच्या सिंचनासाठी पद्धत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
إظهار الكل...
👉 नवी मुंबई पोलीस आज पावसामुळे ग्राउंड झाले नाही त्यामुळे मुलांना Date वाढवून दिली.. 👉 म्हणजे ग्राउंड आजचा मुलांना नवीन तारीख दिली जाणार आहे. 👉 तर News वाले सांगतात. नवी मुंबई भरती पुढे ढकलली.. पुढे ढकलली नाही.. पावसामुळे नवीन तारीख देणार आहेत ती तुम्हाला मोबाईल वर दिली जाईल. सर्वांनी आपले आपले मोबाईल चेक करा.. खरच कळत नाही एवढे प्रॉब्लम येणार आहेत हे माहिती असून सुद्धा ही भरती कशी काय सुरु करत आहेत 😒😒😒
إظهار الكل...
मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 19/06/2024 ग्राउंड मार्क टॉपर 45 मार्क
إظهار الكل...
5_6311995263753917177.pdf3.30 KB
पुणे लोहमार्ग ग्राउंड marklist 👆👆
إظهار الكل...
5_6311803579363496121.pdf3.30 KB
❇️ 19 जून बुलढाणा पोलीस मैदानी चाचणी गुण ➗➗➗➗➗➗
إظهار الكل...
12.pdf4.79 MB
नाशिक ग्रामीण आज झालेल्या ग्राउंड मध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क... काही तक्रार असल्यास पोलीस भरती नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधा..
إظهار الكل...
नाशिक_ग्रामीण_19_तारीख_ग्राउंड_मार्क_1.pdf5.79 KB
पुणे शहर पोलीस ग्राउंड मधील मार्क..
إظهار الكل...
पुणे_शहर_19_ग्राउंड_मार्क.pdf4.93 KB