🦾👮वर्दी_ के _दिवाने👮♂🦾
पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य चालू घडामोडी,मराठी व्याकरण, गणित ,बुद्धिमतेवरील प्रश्नांसाठी अत्यंत उपयुक्त असे महत्वाचे चॅनेल 💪👮वर्दी के दिवाने👮💪 💪जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे💪 टिप : इथे फक्त क्वालिटी मिळेल. जॉईन टेलिग्राम चॅनेल
إظهار المزيد450
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-27 أيام
-1030 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
ब्रिक्स परिषद 2023 कोणत्या देशात पार पडली ?Anonymous voting
- चीन
- रशिया
- दक्षिण आफ्रिका
- भारत
ब्रिक्स या संघटनेची सदस्य संख्या आता किती झाली आहे ?Anonymous voting
- 5
- 7
- 9
- 11
महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण असणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?Anonymous voting
- केरळ
- महाराष्ट्र
- तामिळनाडू
- गुजरात
जुन्या संसद भवनाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे ?Anonymous voting
- गांधी सदन
- स्वराज्य सदन
- लोकशाही सदन
- संविधान सदन
कोणत्या राज्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा आयोजित केला होता?Anonymous voting
- केरळ
- तामिळनाडू
- कर्नाटक
- नवी दिल्ली
'भाषा + अंतर्गत' हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो ?Anonymous voting
- भाषाअंतर्गत
- भाषांतर्गत
- भाष्यन्तर्गत
- भाषेंतर्गत
गांगुली यांच्याकडून BCCI चे 36 वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?Anonymous voting
- राहुल द्रविड
- रॉजर बिन्नी
- विनोद कांबळी
- VVS लक्ष्मण
खेलो इंडिया युथ गेम्सच्या ( २०२३ मध्ये) ५व्या आवृत्तीचे यजमानपद कोणते राज्य आहे ?Anonymous voting
- मध्य प्रदेश
- महाराष्ट्र
- कर्नाटक
- उत्तराखंड
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.Anonymous voting
- अतिशय
- आपोआप
- तूर्त
- अलीकडे
एका रकमेचे सरळव्याजाने मुद्दलाच्या 1/9 पट व्याज मिळाले तर व्याजदर व मुदत सारखे असल्यास व्याजदर काढा ?Anonymous voting
- 3.78%
- 3.33%
- 5%
- 12.5%
اختر خطة مختلفة
تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.