cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 कॉर्नर ⭕️

𝐌𝐩𝐬𝐜, 𝐔𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त. "वाचन करत असताना जे महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो".

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
22 052
المشتركون
-2224 ساعات
-1077 أيام
-44330 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🚨पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🚨 🛡 मुंबई रेल्वे पोलीस ( GRP) भरती साठी उपयुक्त 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔈टेस्ट क्रमांक - 95 🆕 💥 एकूण प्रश्न : 30 💥 Passing : 15 Score लगेच समजेल.😍 वेळ 15 मिनिट.🔴 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.Ganitmanch.com ▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://ganitmanch.com/police-bharti-test95/ https://ganitmanch.com/police-bharti-test95/ https://ganitmanch.com/police-bharti-test95/ 📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
إظهار الكل...
अर्नव' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.Anonymous voting
  • सूज्ञ
  • सुवर्ण
  • आत्मजा
  • रत्नाकर
0 votes
लाकूड या शब्दाला पर्यायी असलेला शब्द शोधा.Anonymous voting
  • जळण
  • वनस्पती
  • फांदी
  • खोड
0 votes
गगन - या शब्दाला पर्यायी असलेला शब्द शोधा.Anonymous voting
  • नभ
  • आकाश
  • वरील सर्व
0 votes
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
إظهار الكل...
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_पुस्तके_2.pdf1.81 MB
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
إظهار الكل...
IMG_4026.MP46.36 MB
समाज कल्याण अधिकारी रविवारी दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येईल.
إظهار الكل...
पानशेत धरणातील जलाशयास काय म्हणतात ?Anonymous voting
  • तानाजी सागर
  • संत ज्ञानेश्वर सागर
  • यसाजी कंक सागर
  • नाथसागर
0 votes
हतनूर धरणातील जलाशयास काय म्हणतात ?Anonymous voting
  • मुक्ताई सागर
  • संत ज्ञानेश्वर सागर
  • तानाजी सागर
  • यसाजी कंक सागर
0 votes
Photo unavailableShow in Telegram
💢 प्रवेश परीक्षेचा दिनांक :- रविवार, दि. 23 जून 2024 ✅ नाव नोंदणी दिनांक :- 13/05/2024 ते 19/06/2024
إظهار الكل...