MPSC Descriptive By Umesh kudale
الذهاب إلى القناة على Telegram
For approch and Preparation according new MPSC Syllabus.
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
4 991
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
uttar lihinyacha praytna kara. baghun lihila tari chalel. pn lihit raha. practise hach ekmev marg aahe changle uttar lihinyacha.
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीची कारणे काय आहेत ? रुपया घसरल्यामुळे काय परिणाम होतात highlight करा. (250 words)
'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा महिला सक्षमीकरणासाठी केंद्राचा प्रमुख कार्यक्रम आहे, जो लक्ष केंद्रित करतो मुलींच्या शिक्षणावर आणि लिंग गुणोत्तर सुधारण्यावर.
'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजना कितपत यशस्वी ठरली आहे? Assess. (250 words)
GST ग्राहक आणि व्यवसाय या दोन्हींसाठीसाठी अनुकूल असल्याचे सिद्ध झाले आहे. Critically Evaluate.
संसदीय लोकशाहीमध्ये राज्यसभेच्या एकूण भूमिकेला बळकटी देण्यासाठी काय करता येऊ शकेल यावर चर्चा करा.
250 worda
सुरुवातीलाच एकदम भारी उत्तर लिहिता येणार नाही.
दररोज सराव करूनच हे शक्य होईल.
काही शंका असेल तर सांगा.
भारतासाठी, कोलंबोच्या रस्त्यावरची अराजकता आणि दिशाहीन राजकीय नेतृत्व चांगले नाही. Comment.
(No word limit.)
