cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

चालू घडामोडी - 🅜🅒🅠

येथे राज्यसेवा, गट-ब व गट- क व तसेच तलाठी वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामसेवक व अन्य सरळसेवेसाठी परीक्षेसाठी चालू घडामोडी सरावासाठी रोज दर्जेदार प्रश्न टाकल्यात येतील.

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
10 019
المشتركون
-424 ساعات
-427 أيام
-13830 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

आज तलाठी भरती फायनल निकाल आला आहे. Status Quo हटवला आहे. म्हणजे stay हटवला आहे. तलाठी भरती नियुक्ती देणे सुरू होणार आहे
إظهار الكل...
O.A 188.24 and Ors, DB-2.pdf1.82 KB
230.pdf1.88 KB
इंडियन बँकेत 1500 जागांसाठी भरती🔥🔥 शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी वयाची अट :- 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जुलै 2024 अधिकृत वेबसाईट :- https://www.indianbank.in/ Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/ibeappjul24/ ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
إظهار الكل...
Indian_Bank_Apprentice_Bharti_2024_for_1500_Apprentice_Posts.pdf9.20 KB
🔴 LIVE 🎆 Live 🎆LIVE 🔴 UPSC चे मोफत मार्गदर्शन विषय - UPSC चा Syllabus आणि Book List नवीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि मोफत मार्गदर्शन YouTube Live Guidance by - Ketan Sande https://youtube.com/live/t8ukOrwDIPs https://youtube.com/live/t8ukOrwDIPs
إظهار الكل...
UPSC Syllabus - In Depth Analysis | UPSC Prelims and Mains Book List | Ketan Sande | Chanakya Mandal

UPSC Syllabus - In Depth Analysis | UPSC Prelims and Mains Book List Guidance by Ketan Sande Are you preparing for the UPSC exam and feeling overwhelmed by the vast syllabus? In this video, our Senior faculty Ketan Sande provides a comprehensive analysis of the UPSC syllabus, covering both Prelims and Mains. Learn about the key topics, important areas to focus on, and the best books to help you succeed. 📚 Topics Covered: Detailed breakdown of the UPSC Prelims syllabus In-depth analysis of the UPSC Mains syllabus Tips and strategies for effective preparation UPSC Prelims Book list UPSC Mains Book list For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा :

https://t.me/chanakyamandalpariwarofficial

आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा : Instagram.com/chanakyamandalpariwar आमच्या Youtube चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

https://www.youtube.com/channel/UCz195GbeSgXtOUMvFCw6xhQ

आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :

https://whatsapp.com/channel/0029VaAnmRG4inoorSKW772H

फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :

https://www.facebook.com/chanakyamandalpariwar

For further details contact us on

https://chanakyamandal.org/

For Online Courses, visit:

https://lms.chanakyamandal.org/

To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455 To get more study materials & important information, join our official telegram channel :

https://t.me/chanakyamandalpariwarofficial

Subscribe and follow us on Youtube:

https://www.youtube.com/channel/UCz195GbeSgXtOUMvFCw6xhQ

For more updates follow us on Facebook:

https://www.facebook.com/chanakyamandalpariwar

Photo unavailableShow in Telegram
नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, वैकल्पिक विषयांबद्दल असे म्हटले जाते की "Optional is maker or breaker of your destiny...!!!" आणि वर्णनात्मक परीक्षेमध्ये हे तंतोतंत खरे आहे..‼️‼️ 📈राज्यसेवा २०२५ च्या वर्णनात्मक (Descriptive) Pattern मध्ये हा वैकल्पिक विषय एक महत्वाची भूमिका बजावणार हे आपण सर्व जाणून आहोत. 📉 ☄️२०२५ च्या वर्णनात्मक राज्यसेवेसाठी प्रयास घेऊन येत आहे Pramaan Comprehensive Optional Batch..☄️ ✔️Batch चा कालावधी 6 महिन्यांचा असेल ... ✔️Batch मराठी माध्यमात उपलब्ध... ✔️अद्ययावत मराठी notes मिळतील... ⚡️ समाजशास्त्र (Sociology) Demo Lectures साठी येथे click करा ⚡️ भूगोल (Geography) Demo Lectures साठी येथे click करा ⚡️राज्यशास्त्र (PSIR) Demo Lectures साठी येथे click करा 🗓 समाजशास्त्र (Sociology) notes download करण्यासाठी साठी येथे click करा 🗓भूगोल (Geography) notes download करण्यासाठी साठी येथे click करा 🗓राज्यशास्त्र (PSIR) notes download करण्यासाठी साठी येथे click करा ✔️अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा✔️ 9894998421/8830320283
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
♦️👉ऑगस्टमध्ये 10,000 शिक्षकांची भरती! झेडपीतील साडेतीन हजार तर खासगी शाळांमधील साडेसहा हजार पदांचा समावेश https://www.esakal.com/maharashtra/recruitment-of-10000-teachers-in-august-including-three-and-a-half-thousand-posts-in-zp-and-six-and-a-half-thousand-posts-in-private-schools ♦️👉 जॉईन -@BABAPSI
إظهار الكل...
सहकार च्या प्रतिक्षा याद्या लागल्या आहेत लिंक https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
Post office advertisement 15 जुलै रोजी येईल.. Join @mpscstation
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
#Mumbai जाहीर व्याख्यान... सर्वांना सस्नेह निमंत्रण...🙏🏽🙏🏽 जिंकणाऱ्या करिअरची पायाभरणी १०वी, १२वी नंतरचे करिअर आणि व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शक: श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक - संचालक: चाणक्य मंडल परिवार 👉 रविवार, 14 जुलै 2024 👉 दुपारी 4 वाजता 👉 स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, मुंबई 📝 प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/acEktmUFTSKTRRRP8 अधिक माहितीसाठी संपर्क: 080-69015418
إظهار الكل...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
🟣 गट ब व क संयुक्त परीक्षा 2025 🟣 INTEGRATED BATCH 2025 🟣 पूर्व, मुख्य, मुलाखत 🟣 सुरुवात : सोमवार, 8 जुलै 2024 🟣 वेळ : संध्या : 5 : 00 वाजता 🟣 अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने शिकविणारा शिक्षक वृंद 🟣 संकल्पनात्मक व परीक्षाभिमुख शिक्षण पद्धती 🟣 कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच अतिशय अनुकूल 🟣 अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांची टीम 🟣 अगोदर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम शिकविणार व नंतर पूर्व परीक्षेचा 🟣 ही बॅच ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. 🟣 या बॅचबद्दल जाणून घेण्यासाठी आम्हांला call करा. 🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385 🟣 whatsapp msg : https://wa.me/message/5TMI75YSLPDID1 🟣 telegram msg : https://t.me/m/sWQQj1OaNjg1 🟣 app link : https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil
إظهار الكل...
01:30
Video unavailableShow in Telegram
🟣 गट ब व क संयुक्त परीक्षा 2025 🟣 INTEGRATED BATCH 2025 🟣 पूर्व, मुख्य, मुलाखत 🟣 सुरुवात  : सोमवार, 8 जुलै 2024 🟣 वेळ : संध्या : 5 : 00 वाजता 🟣 अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने शिकविणारा शिक्षक वृंद 🟣 संकल्पनात्मक व परीक्षाभिमुख शिक्षण पद्धती 🟣 कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  ही बॅच  अतिशय अनुकूल 🟣 अनुभवी व तज्ज्ञ  मार्गदर्शकांची टीम 🟣 अगोदर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम शिकविणार व नंतर पूर्व परीक्षेचा 🟣 ही बॅच ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. 🟣 या बॅचबद्दल जाणून घेण्यासाठी आम्हांला call करा. 🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385  🟣 whatsapp msg : https://wa.me/message/5TMI75YSLPDID1 🟣 telegram msg  : https://t.me/m/sWQQj1OaNjg1 🟣 app link : https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil
إظهار الكل...
32.03 MB
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.