cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Maharashtra gov jobs2024

No Gain Without Pain :- पोलीस भरती #तलाठी भरती #जिल्हा परिषद #Mpsc& आरोग्य भरती etc. [email protected] BABHALGAON ,OFFICERS24👆उठा, जागे व्हा,सरकारी नोकरीचे ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका👆🏃‍♀🏃🐢 OFFICERS

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
227
المشتركون
+124 ساعات
+17 أيام
+230 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
Specially 👆10th AND 12th
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
ZP 2019 EXAM FEE परत येत आहेत ऑफिसर्स तुम्ही आपले बँक खाते check करा
إظهار الكل...
जिल्हा परिषद लातूर अंगणवाडी पर्यवेक्षिका निकाल
إظهار الكل...
🔥 1
A व B एक काम एकत्रितरित्या 12 दिवसात करतात. तेच काम A एकटाच 20 दिवसात करतो, तर B ला तेच काम एकट्याने करण्यास किती कालावधी लागेल?Anonymous voting
  • 60
  • 40
  • 20
  • 30
0 votes
क्रमशः 11 पासुन 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज कीती? (रायगड पोलीस 2021)Anonymous voting
  • 820
  • 765
  • 355
  • 610
0 votes
हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले व रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांनी मिळून 880 रु. मिळाले तर त्यातील रामने किती रु. कमविले.Anonymous voting
  • 880 रु
  • 485 रु
  • 480 रू
  • 890 रू
0 votes
1 ते 52 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती? (नागपुर शहर चालक 2021)Anonymous voting
  • 351
  • 702
  • 650
  • 325
0 votes
एका व्यवहारात A,B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षा अखेरीस त्यांना जर 10,000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?Anonymous voting
  • 2000
  • 3000
  • 4000
  • 5000
0 votes
फळबागेतील 150 झाडांपैकी आंब्याची झाडे 12 टक्के आहेत तर बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत?Anonymous voting
  • 132
  • 138
  • 18
  • 24
0 votes
29 विदर्यार्थांचे सरासरी वय 25 वर्ष आहे त्यात एक नवीन व्यक्ती आल्यामुळे सरासरी 3 महिन्यांनी वाढली तर नवीन माणसाचे वय किती.Anonymous voting
  • 32.5
  • 32
  • 33
  • 38.5
0 votes