ar
Feedback
गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

الذهاب إلى القناة على Telegram

💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدالفئة غير محددة
1 186
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام

جاري تحميل البيانات...

القنوات المماثلة
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
فبراير '24
فبراير '24
+868
في 0 قنوات
يناير '240
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '230
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '230
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '230
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '230
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '230
في 0 قنوات
Get PRO
يوليو '230
في 0 قنوات
Get PRO
يونيو '230
في 0 قنوات
Get PRO
مايو '230
في 0 قنوات
Get PRO
أبريل '230
في 0 قنوات
Get PRO
مارس '230
في 0 قنوات
Get PRO
فبراير '230
في 0 قنوات
Get PRO
يناير '230
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '220
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+6
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+83
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+20
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+16
في 0 قنوات
Get PRO
يوليو '22
+19
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+220
في 0 قنوات
منشورات القناة
Q) 72 किमी / तास या वेगाने जाणारी 250 मीटर लांबीची रेल्वे 250 मीटर लांब पुलास ओलांडण्यास किती वेळ लागेल? जॉईन : - @mpscmathtrick
Anonymous voting

2
Q) 5 संख्यांची सरासरी 10 आहे. त्यामध्ये कोणती संख्या जोडली पाहिजे जेणेकरून सरासरी 12 होईल? जॉईन : - @mpscmathtrick
2 798
3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ @mpscmathtrick
स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ @mpscmathtrick
2 502
4
Q) एका पाण्याच्या टाकीचा 3/16 भाग भरण्यास 15 मिनीटे लागत असतील तर राहिलेली टाकी भरण्यास आणखी कीती वेळ लागेल? जॉईन : - @mpscmathtrick
9 790
5
Q) आईचे वय आज तिच्या मुलीच्या तीन पट आहे. दहा वर्षानंतर आईचे वय मुलीच्या दुप्पट होईल. तर आईचे आजचे वय कीती? जॉईन : - @mpscmathtrick
2 160
6
Q) एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग कीती?
360
7
स्पष्टीकरणा सहित उत्तर ☝️ 2004 हे लिप वर्ष आहे म्हणून 1 जानेवारी चा वार 2 दिवस पुढे जाईल. उत्तर = बुधवार @mpscmathtrick
349
8
Q) प्रतिक चा जन्म 1 जानेवारी 2004 ला सोमवारी झाला तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल?
350
9
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
305
10
Q) प्रकाश चे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 3/5 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 80 असल्यास प्रकाश चे वय किती?
294
11
Q) 1 वर्ष 9 महिने म्हणजे कीती वर्षे?
279
12
Q) प्रणव चे वजन सीमाच्या वजनापेक्षा 5 कि. ग्र. ने अधिक आहे. त्यांच्या वजनाची बेरीज 55 कि. ग्र. आहे, तर सीमाचे वजन कीती कि. ग्र. आहे?
267
13
Q) 1 ÷ 0.04 = ?
421
14
Q) राहूलचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 3/5 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 80 असल्यास राहूलचे वय कीती?
54
15
Q) खालील पर्यायातील विसंगत घटक ओळखा.
421
16
Q) तीन डझन आंब्याची किंमत 36 रूपये आहे, तर 8 आंब्याची किंमत कीती होईल?
373
17
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
498
18
Q) एका परिक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयात 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परिक्षेत एकूण कीती विद्यार्थी बसले होते?
448
19
Q) C हा B च्या पश्चिमेला 25 Cm अंतरावर, तर A हा C च्या पूर्वेला 40 Cm अंतरावर आहे. D हा B च्या पश्चिमेला 45 Cm वर आहे तर D व C मधील अंतर कीती?
436
20
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
389