cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

मराठी व्याकरण Quiz

मराठी व्याकरण 🧑‍🏫 👉 म्हणी 👉 अंलकार 👉 शब्दभांडार 👉 अर्थ आणि वाक्यप्रचार 👉 दररोज महत्त्वाचे 10 सराव प्रश्न

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
24 153
المشتركون
-124 ساعات
-347 أيام
-27830 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
📝 अतिमहत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) 📝 🛑 MPSC / UPSC पासून शिपाई पदापर्यंत च्या सर्वच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त GK प्रश्नोत्तरे 🛑 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
إظهار الكل...
प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य
जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य
मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य
लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य
देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य
जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य
भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य
भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य
भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य
📝 यासारखेच 500+GK प्रश्न येथे मिळणार 📝
📂 सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 📂
पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत?Anonymous voting
  • तमिळ
  • इंग्रजी
  • फारसी
  • पोर्तुगीज
0 votes
खाली दिलेल्या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? " दुरापास्त "Anonymous voting
  • दूर गेलेला
  • दुरचा आप्त
  • अतिशय कठीण
  • अतिशय सोपे
0 votes
'सुया' या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते.Anonymous voting
  • पुल्लिंग
  • स्त्रीलिंग
  • नपुसंकलिंग
  • उभयलिंग
0 votes
'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?Anonymous voting
  • अव्ययीभाव
  • द्वंद्व
  • बहुव्रीही
  • तत्पुरुष
0 votes
Photo unavailableShow in Telegram
🌏 IPL 2024 ◾️ ८ वर्षानंतर #IPL ला नवीन विजेता मिळेल.. ◾️ कोलकत्ता, राजस्थान, हैदराबाद सोबत बंगळूरू Qualify मध्ये.. ◾️सलग सहा सामने गमावले, नंतर सलग सहा जिंकून बंगलोर टॉप फोर मध्ये.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🌏 मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? 👉 पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🌏 2050 पर्यंत पुरुषांचे सरासरी आयुष्य 75 तर स्त्रियांचे 80 वर्ष. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
▪️MPSC 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQs बॅच
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
#Objective_Pattern चा शेवटचा #Attempt 🏃‍♂‍➡️ ⭕️𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐔𝐏𝐄𝐑 𝐂𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐀𝐟𝐟𝐚𝐢𝐫 𝐁𝐚𝐭𝐜𝐡-𝟐𝟎𝟐𝟒 ▪️150 पानात 15 Month चे कव्हरेज (जानेवारी 2023 ते मार्च 2024) ▪️400+ VIMP Current Topics ▪️20+ तासांचे Video लेक्चर्स ▪️1375+ OneLiner(आयोगाचा सोर्स) 💁‍♂बॅच Fess ₹399 (मुळ फीस600) 📲 YouTube Channel Link https://youtube.com/@swadhyayelearning?si=PAIIuTcga7sbkT3n 📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud Mo.9595221584
إظهار الكل...