5 664
المشتركون
-124 ساعات
-157 أيام
-6430 أيام
أرشيف المشاركات
5 664
आदित सकाळी 8.30 च्या 15 मिनिटे आधी बैठकीसाठी पोहोचतो. बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेल्या त्याच्या सहकाऱ्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. बैठकीची नियोजित वेळ काय होती ?
5 664
एका सांकेतिक भाषेत संकेत 684 हा "bring cold water" प्रतिरूपित करतो. 453 हा संकेत “water is good" प्रतिरूपित करतो. आणि 237 हा संकेत “bright good boy" प्रतिरूपित करतो. तर याच संकेत प्रणालीनुसार "boy is bright" साठीचा संकेत कोणता?
5 664
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात. तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
5 664
एका घड्याळामध्ये 4:30 वाजले आहेत. ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले आहे की, आता त्या घड्याळातील मिनिटकाटा पूर्व दिशा दाखवितो; तर त्याचा तासकाटा कोणती दिशा दाखवित असेल ?
5 664
पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येईल ?
विधान I : सर्व पेन बंदुका आहेत.
विधान II : काही पुस्तके पेन नाहीत, निष्कर्ष 1 : सर्व बंदुका पुस्तके आहेत. निष्कर्ष 2 : काही पुस्तके बंदुका नाहीत.
5 664
सर्व गोल त्रिकोण आहेत. काही त्रिकोण चौकोन आहेत. म्हणून सर्व गोल चौकोन आहेत हे विधान:
5 664
जर इंग्रजी बाराखडी मधील S ते Y ही अक्षरे उलट्या क्रमाने लिहिल्या गेली तर शेवटून दुसरे अक्षर कोणते?
5 664
‘ALUMINUM’ या शब्दात अक्षरांच्या अशा किती जोड्या आहेत, ज्यातील प्रत्येकाच्या दरम्यान येणारी अक्षरे इंग्रजी मुळाक्षरांमध्ये येणाऱ्या अक्षराइतकीच आहेत ? (पुढे आणि मागे दोन्ही दिशांनी)
5 664
1970 वर्षामध्ये ख्रिसमस मंगळवारी साजरा केला गेला. तो त्याच वारी पुन्हा कधी साजरा केला जाईल ?
5 664
7 वाजून 25 मिनिटे या वेळी घडयाळाचा तास काटा व मिनिट काटा यांत किती अंश मापाचा कोन होतो?
5 664
एक कामगार एका कंपनीत 31 जानेवारी 2012 पासून 1 मार्च 2013 पर्यंत कामावर उपस्थित होता, तर तो कामगार एकूण किती दिवस कामावर उपस्थित होता ?
5 664
आदर्श मनगटी घड्याळ व भिंतीवरील घड्याळ हे समान वेळा दर्शवितात. भिंतीवरील घड्याळात 10 वाजून 5x मिनिटे झाली होती, तर त्याच्या हातातील घडयाळ्यात 11 वाजायला x मिनिटे बाकी होती. ती दोन्ही घड्याळे कोणती वेळ दर्शवितात ?
5 664
एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वा. ते बरोबर लावले. त्याच दिवशी दुपारी घड्याळात सव्वाचार ही वेळ दाखवत असेल तर ती खरी वेळ कोणती ?
5 664
जर, (A+B) म्हणजे A हा B चा भाऊ आहे.
(A × B) म्हणजे A ही B ची पत्नी आहे.
(A - B) म्हणजे A ही B ची बहिण आहे. (A ÷ B) म्हणजे A हे B चे वडील आहेत. तर खालीलपैकी कोणता पर्याय S हा P चा मुलगा आहे हे दर्शवितो ?
5 664
मी पुरुष आहे. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत . दत्तू हा ........
5 664
एका गटात A, B, C, D आणि E अश्या पाच व्यक्ती आहेत. त्यात B, C चा भाऊ आहे. या 5 व्यक्तीत एक जोडपे आहे. E हा नवरा आहे. A आणि D मैत्रीणी आहेत आणि त्यांनी लग्न केलेले नाही. तर E ची बायको कोण?
5 664
अनिल हा CST स्टेशनला उभा आहे, त्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 कि.मी. दूरवर बबन उभा आहे, बबनच्या उत्तरेला 5 कि.मी. अंतरावर चंद्रशेखर वाट बघत आहे, व त्याला 7 कि.मी. अंतरावर पूर्वेकडे दादरला जायचे आहे, तर CST स्टेशन व दादरमधील सरळ अंतर किती ?
5 664
माधुरी गणपतीच्या मूर्ती समोर हात जोडून उभी आहे, तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती, तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
5 664
क्रमणिकेतील विसंगत संख्या दर्शवणारा पर्याय निवडा
2, 4, 3.5, 6.5, 5.0, 9.0, 6.5, 12.5, 8.0, 14, ...
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
