ar
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

الذهاب إلى القناة على Telegram
5 662
المشتركون
-124 ساعات
-127 أيام
-6430 أيام
أرشيف المشاركات
बँकेच्या पश्चिमेस 2 कि.मी. अंतरावर बाग आहे, बागेच्या दक्षिणेस 3 कि.मी. अंतरावर शाळा आहे, शाळेच्या पूर्वेस 2 कि.मी. अंतरावर व्यायामशाळा आहे, तर व्यायामशाळा व बँक यामधील अंतर किती ?
Anonymous voting

वसंत हा पूर्वेकडे तोंड करून उभा होता,तो तिथून 8 मी दक्षिणेकडे गेला,उजवीकडे वळून 5 मी सरळ चालत गेला, त्यानंतर उजवीकडे वळून 8 मी सरळ चालत गेला,पुन्हा डावीकडे वळून तो 8 मी सरळ चालत गेला,तर तेथून त्याच्या पहिल्या ठिकाणी सरळ चालत जाण्यास किती मीटर अंतर लागेल?
Anonymous voting

एका संख्येमधून त्याच संख्येचे 62.5 % वजा केले असता 6321 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती?
Anonymous voting

जयाच्या शाळेच्या दरवाज्याचे तोंड उत्तरेकडे आहे, जया शाळेतून निघत दोनदा उजवीकडे वळते, नंतर तीनदा डावीकडे वळते, तर आता जयाचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
Anonymous voting

8 च्या पहिल्या दोन गणितांची सरासरी आहे
Anonymous voting

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण 240 गुण मिळणे आवश्यक आहे. एका विद्यार्थ्याला 192 गुण मिळाले आणि तो 12 टक्के गुणांनी अनुत्तीर्ण झाला. तर ती परीक्षा किती गुणांची होती?
Anonymous voting

जर साखरेची किंमत 25 टक्क्यांनी कमी झाली तर वापर किती टक्क्यांनी वाढवल्यास साखरेवरील खर्च तेवढाच राहील?
Anonymous voting

जर सेशान अम्मूपेक्षा उंच असेल पण राजू पेक्षा लहान असेल आणि अम्मू नितीन इतकीच पण किशोर पेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण ?
Anonymous voting

जर एका परीक्षेत 30% विध्यार्थी नापास झाले व 350 विध्यार्थी पास झाले तर किती विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती?
Anonymous voting

150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला, तर मूळ संख्या कितीने कमी झाली?
Anonymous voting

TAIT Syllabus.pdf5.69 KB

photo content

TAIT Syllabus.pdf5.69 KB

462 ही संख्या एका संख्येच्या 42% आहे. तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting

एका घड्याळात 9 वाजून 3x वाजले व 10 वाजायला 2x मिनिटे कमी. ही एकच वेळ दर्शविते तर त्या घड्याळातील ती अचूक वेळ कोणती?
Anonymous voting

एक संघ मागील वर्षी 8 सामने जिंकला, तर या वर्षी 12 सामने जिंकला. टक्केवारी वाढ किती आहे ?
Anonymous voting

मायरा ही सियापेक्षा कमी उंच आहे. साक्षी ही सियापेक्षा अधिक उंच आहे. प्रिया ही सर्वात उंच आहे तर सर्वात टेंगणी कोण आहे.
Anonymous voting

5 च्या पहिल्या तीन गुणितांची सरासरी आहे:
Anonymous voting