ar
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

الذهاب إلى القناة على Telegram
5 664
المشتركون
-124 ساعات
-157 أيام
-6430 أيام
أرشيف المشاركات
photo content

photo content

Get full Reasoning(बुद्धिमता चाचणी) Test Series from basic2building Now. Link - https://basic2building.classx.co.in/test-series/10 ... 📕📒50 Marks Topic Wise Test📒📕 ...

पहा नक्की उपयोगी आहे

Repost from basic2building
https://youtu.be/cWrkUdujNm4?si=c9C6ijizG1cgsd7z ..... All Teaches सर्व शिक्षक मित्रांनी एकदा नक्की पहा. ...

Puzzle.pdf3.47 KB

photo content

Repost from basic2building
Follow the PAVANSIR channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va84zzc6mYPLnYG0fg0M

photo content

photo content

SRPF धुळे QP.pdf1.19 MB

100 मीटर अंतरावरून पोलिसांना एक चोर दिसतो. पोलीस जेव्हा पाठलाग सुरू करतात तेव्हा चोरसुद्धा पळू लागतो. जर चोराचा वेग 8 किमी/तास आणि पोलिसांचा वेग 10 किलोमीटर/तास असेल तर चोर किती अंतरावर पकडला जाईल?
Anonymous voting

नीता शाळेतून तिच्या घरी 2.5 किमी/ताशी चालते आणि 12 मिनिटे उशिरा पोहोचते. एके दिवशी तिने 4 किमी/ताशी चालण्याचे ठरवले आणि ती 15 मिनिटे लवकर पोहोचली. तिची शाळा घरापासून किती किमी दूर आहे हे दर्शवणारी संख्या निवडा.
Anonymous voting

80 या संख्येचे असे भाग पाडा की, पहिल्यामध्ये 3 मिळविले, दुसऱ्या भागातून 3 वजा केले, तिसऱ्याला 3 ने गुणले व चौथ्याला ने 3 भागले तर उत्तर समान येते. तर सर्वात लहान व सर्वात मोठा भाग कोणता ?
Anonymous voting

A हा B पेक्षा दुप्पट गतिमान आहे आणि B हा C पेक्षा तिप्पट गतिमान आहे. C द्वारे 1/2 तासांमध्ये पार झालेला प्रवास हा A द्वारे किती वेळात पार होईल________
Anonymous voting

चहासाठी बनवलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर 5 : 1 आहे. यात 5 लीटर पाणी घातले तर हे गुणोत्तर 5 : 2 असे होते. या मिश्रणातील दुधाची राशी निवडा.
Anonymous voting

photo content

कारागीर बांबूच्या तीन शिडया बनवित आहे. 50 से.मी. अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक शिडीला 13 पायऱ्या लावल्या, तर शिडया बनवण्यासाठी पायऱ्यांशिवाय लावणाऱ्या बांबूची एकूण लांबी किती मीटर असेल ?
Anonymous voting