𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
الذهاب إلى القناة على Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
إظهار المزيد3 825
المشتركون
+524 ساعات
+47 أيام
+1730 أيام
أرشيف المشاركات
यशस्वी व्हायचं असेल तर दुर्लक्ष करायला शिका,सहन करायला शिका, शांत राहायला शिका आणि एकट राहायला शिका..!
@rutuja_writes1203
#जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा स्वतः शी प्रामाणिक राहिलेलं चांगल, जग तर त्याच्या सोयीनुसार आपल्याकडे बगत असतं.. कधी मोठं कधी छोटं.. पण आपण स्वतःकडे कसे बगतोय हेच महत्वाचे... या जगात कोणाला किती ही जीव लावा तीच लोक स्वतःचीच किंमत कमी करून निघून जातात🥹🥲मनून कोणी आपलं मन दुखवून निघून जाईल इतकं ही कुणाला आपलं नाही बनवायचं या अधिकार दयचा कि आपलंच मनाला जखम होईल असं.. जर या जगात स्वतःला ओळखू शकत तर स्वतःच, स्वतःचा आधार स्वतःच बनावं❤️🥹☝️✨
#𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤✍️❤️🌺
शिकलेले धडे, निर्माण केलेली सहनशक्ती, आणि मिळवलेली वाढ ही भविष्यातील यशस्वीतेच्या दिशेने टाकलेली पावले आहेत..
@rutuja_writes1203
हमें भला क्यों याद करेगा वो
उसके पास तो एक जमाना है
शायद उसे तो खबर तक नहीं
यह आशिक उसका दीवाना है
मैं नहीं चाहता वो भी प्यार करे
मैंने किया है मुझे ही निभाना है
शाम हो गयी तुम घर जाओ यारो
मुझे तो उसकी गली में जाना है
तुम को देख कर ताजा लगेगा
मगर मेरा ज़ख्म काफी पुराना है
#बेख़बर
थोडीशी सत्य परस्थिती बदल सांगणाऱ्या चार ओळी आपण वाचू शकता का?
काहीतरी फरक नक्की स्पष्ट दिसतोच की,जेव्हा एखाद्या मुलीला मदत हवी असते तेव्हा कधीच मदत न करणारे सुद्धा तिला मदत करण्याचा प्रयत्न करतात चांगलच आहे..पण त्याचठिकाणी जर एखादा मुलगा मदतची अपेक्षा करत असेल तर तकोणी ढुंकूनही पाहत नाही..थोडं कटू आहे पण खरं आहे..* 🥹
एखाद्या मुलीने सोशल मीडियावर एखादी साधी जरी पोस्ट शेअर केली तरी तिला खूप लाइक्स मिळतात,पण त्याचठिकाणी मुलाने किंवा पुरुषाने शेअर केलेली पोस्टही कोणी पाहत नाही..मुलगी जेव्हा दुःखात असते,तर तिला खूप लवकर प्रतिक्रिया मिळते परंतु एखादा मुलगा/पुरुष जेव्हा दु:खी पोस्ट टाकतो तेव्हा त्याला कोणी साध कोणी विचारतही नाही,काय झालं म्हणून,काही लोकं ह्या सर्व बाबतीत अपवाद असतील,त्या लोकांचे आभार.कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏
....🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
ज़ख़्म पर मरहम लगा कर देखते हैं
हम उसे फिर से मना कर देखते हैं
मन्नतों से कुछ नहीं हो सकता 'आकाश'
चल उसे समझा-बुझा कर देखते हैं
है यक़ीं धोखा ही देगी वो मुझे पर
इश्क़ है सो आज़मा कर देखते हैं
चंद ग़ज़लों के सहारे से उसे हम
आज हाल-ए-दिल सुना कर देखते हैं
वो हमें जब-जब अकेला छोड़ती है
दर्द होता है बता कर देखते हैं
पूछती है वो मुझे क्या दे सकोगे
दिल उसे अपना दिखा कर देखते हैं
गर मोहब्बत है तुम्हें तो बोलो,
हम फिर चाँद तारे भी चुरा कर देखते हैं
# आकाश
Folder में channel add करवाने के लिए हमे sms करे @Policesir
!!!!!!!!!!!!!!!!
🔺🔺
हवा महल कहा हैं
'पपा म्हणले कि त्याच्याकडून तुला चांगल्या गोष्टी, मोठे विचार असणाऱ्या सोबत रहा भले ही ते पैसानी कमी असतील तरी त्यान्चकडून तुला जर काही शिकता येईल तीच लोक खरी असतात हे मला नेहेमी सांगायचे...दुसरी गोष्ट तुजा स्वाभिमान, जगात सर्व कमवता येत पैसा, पद पण गेलेली इजत कधीच मिळू शकत नाही, तुजा स्वाभिमान कधीच पडू देऊ नको हे मी त्याच्याकडून शिकले..... आईवडील जे असतात त्याचं बोलायला गेलं तर माझे शब्द कमी पडतील, ज्याना नाहीत आईवडील ते लेखरं ias, ips आहेत त्याना तो आधार नसताना ही... जयच्याकडे नाहीत त्यांना जाऊन विचारा ते म्हणतील मी माझी सगळी कमयी देऊन टाकतो बस आईवडील द्या🥹आपल्याकडे आहेत तर किमत करा त्याची, ज्यांनीही आईवडिलांना देव मानून जीवन जगले देव त्याना कधीच देव कमी पडू दिलं नाही.... आईबाबा तुमच्या या शिकवणीमुळे आज मी स्वतः खुप मोठे विचार ठेवते❤️❤️🙏🙇♀️🌺
#Vaishu. k✍️❤️🍁
#Middle class family मध्ये आमच्यकडे आपल्या आईवडिलांना ना moms, dad ने आम्ही नाही बोलत आमच्यकडे जर काही असतात तर आई आणि बाबा... मोठया मोठया घरामध्ये त्याचे वडील एक मित्र चं असतात त्याचे... मोठया घरचे लेकरे आपल्या वडिलांना सगळं काही सांगतात, शाळेंत काय झालं, त्याचे मित्र कोण, मैत्रिणी कोण सहजपणे एकदम.. मोठया घरामध्ये वडील आपल्या लेकरासोबत खेळतात, त्याच्या प्रत्येक गोष्टीत हसण्यात,रडण्यात नेहेमी असतात... त्याचं मित्रसारखं वागणं असतं आपल्या वडिलांसोबत... माझ्या खुप मैत्रिणी आहेत त्याच्या पापासोबत एकदम freely वागतात हेच नाही तर.. त्याच्या सर्व problms मुलीचे पर्सनल days सगळं काही सहजपने सांगतात,तेव्हा माझी एक मैत्रीण आहे ती खुप मोठया घरची आहे पण माझ्यासोबत छानच रहते तिला मी विचारलं.. तू तुझ्या 'पपा सोबत सगळं काही शेयर करतीस ती हो म्हणली खुप सहजपने.... 😊पण माझ्या जीवनात असं कधीच झालं नाही आमच्या वडीललानां मिट्टी मारणं साधं,खुप मोठी जगातील गोष्ट वाटते... आणि आम्ही एकाच घरात राहतो मी माझे वडील पण आमचं बोलणं जे असतं ते खुप तुरळक असतं... खुप कमी सवांद होतो माझ्या आणि माझ्या वडिलांचा... मी त्या प्रेमापासून आज ही वंचित आहे... मला ही वाटतंय माझे 'पपा जेव्हा मी हारली जीवनात जवळ घावं त्यानी डोळे पुसावं माझे, मिट्टीत घावं म्हणावं कि तू माझी मुलगी आहेस.. आणि माझी मुलगी कधी हारू शकत नहीं..मला माझे 'पपा पण मित्र सारखं आमच्यासोबत वागावं वाटतं.. पण middle class family मध्ये वडील म्हणजे वेगळंच वातावरण असतं...'पपा चा घरातील प्रत्येक निर्णय जो असतो final असतो त्यानी जे बोलें तेच शेवटचं.... आम्ही आमच्या वडिलांना बोलायला पण भितो.. जर काही बोलायचं झालं तर काम असेल तर, पण कधी व्यक्त होताच आलं नाही 'पपा समोर....काय माहिती त्यानी कधी माझ्याजेवेल येऊन त्याच काही परेशानी कधी सांगितलं नाही मीही हिंमत करून वडिलांना हाथ पकडून त्याना मिट्टी मारली नाही ... ही भीती कशी निर्माण झाली माझ्यात त्याच्यात मला ही कळेना... मला खुप वाटतंय कि जाऊन म्हणावं 'पपा तुम्ही खुप great आहात माझ्यासाठी... तुम्ही खुप चान्गले आहेत 'पपाला जाऊन म्हणावं पण हिंमत चं होतं नाही... हे माझ्यासोबत नाही किती family मध्ये असे जण आहेत ते आज ही आपल्या बाबांना, वडिलांना व्यक्त झाले नाही पूर्णपणे....... एक वडील आपल्या मुलाला, मुलीला प्रेम करत नाही असं नाही पण दोघे ही कुठं तरी व्यक्त नाही झालं... आमचं बोलणं कस होतं, मला जर 'पपा कडून पैसे हवेत तर आईला म्हणच आई तू साग न 'पपा ला पैसे पाहिजेत... तिकडून लगेच reply येतें 'पपाचा आई ला म्हणतात साग तुझ्या मुलीला कि पैसे खर्च जे करते ते झाडाला लागतं नाही.. म्हणजे आमचं बोलणं कुठं तरी आईच्या through होतं... मी आज ही माझ्या वडिलांना बोलायला खुप भिते.... पण वडील जे काही करत असतात आपल्या लेकरारासाठी चं असतं... वडील एक अशी गोष्ट आहे ते व्यक्त होतं नसतात प्रेम खुप करतात... त्याचं रागावन आम्हला, त्याच रोखण कुठं तरी चांगलंच असतं...... काही काही जागी आहेत वडील कि लेखरांना दाखवत नाहीत कि ते प्रेम करतातं ते त्याच्या सगळ्या टोमणात, बोलणातं आपलंच भलं असतं हे सांगत असतात.... मला सुरुवातीला राग यायचा कि मी जेव्हा बाहेर शिकायला आले माझे वडील मला मोजकच पैसे दयायचे... आमच्या घरी आमच्या कामावर असलेली बाई पैशासाठी आली तर तिला वडील 500rs असतील तर त्या आलेल्या बाई ला 400 ठेवायचे आणि घरचसाठी 100rs... त्यानी स्वतःच्या संसारासाठी adjustment केली पण... दुसऱ्यला खुप मदत केली.. माझं वडिलच कमी वागणं त्यामुळं मला पैशाची किमत खुप कळली... आपले आई बाबा जे काही करतातं राग, रोखण, टोखण ते सगळं आपल्याच भविष्याच विचार करतातं.. त्याना वाटतं आपली मुलगा,मुलगी चंगल जगावं यासाठी नेहेमी प्रत्न करतात, जगातील कोणी बोलें आपल्यला मनावर घ्या, पण आईवडीलच नाही त्याच्या प्रत्येक रागामध्ये प्रेम धडलं आहे.. मला हे तेव्हा कळलं जेव्हा मी बाहेर शिकायला गेले कि खरंच आपले 'पपा जे ही बोलायचे त्या मागे कारण होतं... आईवडिलांना हे दोघेच असतात जे आपलं चांगल होवं वाटतं बाकी कुणाला नाही वाटतं, सखा भाऊ नाही न बहीण नाही... जे काही आहेत आईवडिल त्यानी म्हणतात रागात कि बस झालं शिक्षण खुप दिवे लावलास, लावलीस रागात बोलतात नंतर त्यानीच म्हणतात जे झालं ते झालं बाळा आतापासून चांगल कर... आईवडिलां एवढं प्रेम या जगात कोणीच नाही करू शकत... त्यानी कधी मारलं तरी त्याना वाईट नका समजू त्याच्या मागे ही एक कारण आहे...मला बाहेर शिकायला पाठवताना वडील दोनच गोष्टी म्हणालेत कि तुज selection होवो नाहो होवो पण तू कोणची संगत करतीस, कोणत्यालोकांसोबत राहतीस हे खुप महत्वाचे आहे... दुरोधन ची संगत शकोनी होता त्याचे विचार काय??? अर्जुनची संगत कृष्णासोबत होती त्याचे विचार काय...
कस सांगू
सखे तुला की
तु कोण आहेस
ना स्वप्नातली परी
ना स्वर्गातील अप्सरा
ना रूप संदुरी
ना मनमोहिनी
ये सखे तुला
तु कोण आहेस
माझ्यासाठी
फक्त एवढाच की
सांगू शकतो
जशी विठ्ठलाची रुक्मिची
जशी रामाची सीता
जशी महादेवाची पार्वती
तशी सखे तु
माझीच आहे
✍🏼विनायक भिसे बारामती
Mo.7798150143
सखे तु इतकी
सुंदर मस्त दिसत आहे
की तुला पाहायचं रहाव
असं वाटत मला
वेड मन माझं
मलाच सांगत आहे
नको इतक पाहू
माझ्या सखी ल
एकटक डोळे भरून
की तुझीच नजर लागेल
माझ्या या सखीला
हे ऐकून मनाच
सखे माझी मलाच
भीती वाटत आहे
खरच सखे तुला
माझीच नजर ना लागो
देव करो
कारण
सखे तु इतकीच
सुंदर दिसत आहे
✍🏻विनायक भिसे बारामती
Mo.7798150143
