ar
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

الذهاب إلى القناة على Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

إظهار المزيد
3 821
المشتركون
-124 ساعات
-27 أيام
+930 أيام
أرشيف المشاركات
मानवी मन खूप बाजींद असतं ना राव कधी कुठं पोचेल सांगता येणार नाही आपण थोडं त्तरी याला सावरायला हवं जरा वास्तविकते सोबत जगायला
मानवी मन खूप बाजींद असतं ना राव कधी कुठं पोचेल सांगता येणार नाही आपण थोडं त्तरी याला सावरायला हवं जरा वास्तविकते सोबत जगायला हवं नाही तर याचा त्रास आपल्यालाच होतो मनाचं काय त्याला कुठे वस्तूस्थितीचं भान राहतं!,,,✍🏻 एकमन#लेखक  @Ommshelke

Cross promotion 5k+@Policesir Kya aapko bhi telegram par status lagana hai Free फ्री

थकलेल्या शरीराचं औषध कुठं पण मिळत मात्र थकलेल्या मनाला समजून घ्यायला कोणीच का तयार होत नसतं राव दुसऱ्याच्या आयुष्यात काय सुरू
थकलेल्या शरीराचं औषध कुठं पण मिळत मात्र थकलेल्या मनाला समजून घ्यायला कोणीच का तयार होत नसतं राव दुसऱ्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं मात्र त्यांच्या मनात काय संघर्ष सुरू आहे हे समजून घ्यायला कोणालाच का वेळ नसतो कोणाच जीवन वाटत तेवढ सोपं नसतं म्हणून तर आहे त्या परिस्थितीत नेहमी सकारात्मक राहायचं असते!,,,✍🏻 एकमन#लेखक   @Ommshelke

Cross promotion 5k+@Policesir Kya aapko bhi telegram par status lagana hai Free फ्री

Cross promotion।।@Policesir यह कौन से क्रिकेटर है
Cross promotion।।@Policesir यह कौन से क्रिकेटर है

Cross promotion 5k @Policesir इंद्रधनुष के कितने रंग हैं
Cross promotion 5k @Policesir इंद्रधनुष के कितने रंग हैं

जगण मातृभूमीसाठी...!🇮🇳❤️🤗       नुकताच घरी येऊन बसलेला त्याला त्याच्या लहान बहिणीने आज एक कुतूहलाचाच प्रश्न केला होता की "दादा तू जगतो कशासाठी"? चिमुकल्या आरुचा प्रश्न एकूण तो जरा वेळ तिच्याकडे पाहतच राहिला नंतर म्हणला "असा का प्रश्न आज"? अरे हे बघ माझ्या पुस्तकात प्रश्न दिलाय तुम्ही का जगता?🤔 तुमची ध्येय काय? 🤔तुमची स्वप्न काय?🤔 तो तिच्याकडे पाहत म्हणाला "ये इथं बस" आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच काहीतरी ध्येय असत कोणाकोणाच नसेलही कदाचित पण काहीतर कारण असत ज्यामुळे व्यक्ती जगत असतो तस माझं एक स्वप्न आहे "माझं जगण एकाच कारणासाठी आहे ते म्हणजे आपल्या मातृभूमीसाठी" आपल्या काळ्या आईसाठी प्राण पणाला लावून देण "मग ते तू कस करशील"? मधेच त्याच बोलणं थांबवत आरु म्हणाली  " मातृभूमीसाठी जगायचं म्हणजे देशसेवा करायची त्यासाठी मला  वर्दी अंगावर चढवायची आहे" विना वर्दीचीही देशसेवा होते पण जे बळ त्या खाकीत आहे, जी लढण्याची, झुंजण्याची आणी आपल्या मातीसाठी,आपल्या तिरिंग्यासाठी वेळ पडलीच तर जीव देण्याची ताकत एका वर्दीतल्या कट्टर देशभक्ताकडेच असते😇💪 अगं वाघाचं काळीज लागत देशापांयी जीव अर्पण करायला माझ्यासाठी माझं सर्वस्व माझा देश आहे माझं स्वप्न आहे की मेलो तरी देशासाठीच मरावं...❤️           अगं ऊन असो वारा असो की पाऊस असो जो आपल्या जीवाची पर्वा न करता तटस्थ पाहडासारख उभा राहून प्रत्येक परिस्तिथीला मोठ्या ध्येऱ्याने सामोरे जातो तो असतो वीर जवान   जेव्हा आपण सगळे शांततेत झोपलेलो असतो तेव्हा तो सीमेवर लढत असतो आपल्या देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटाशी... 🥺😇 एवढ्या थंडीतही तो त्याच कर्तव्य पूर्ण एकनिष्ठतेने बजावतो म्हणुनच तर आपण इकडं शांत झोपू शकतो...😌 जो आपल्या देशासाठी जीवाची बाजी लावून दुष्मणांशी लढतो  तोच म्हणावा ह्या देशाचा खरा वीर आणी मातृभू चा पुत्र...💪😎🇮🇳 जो आपल्या देशप्रेमासाठी संसार,घरदार, आपल्यांचा त्याग करून सीमेवर जातो🥺 त्यालाही असतात नाती त्यालाही असतेच की ओढ घरच्यांची त्यालाही  असतेच की गरज रोज रात्री आईच्या मांडीवर डोक ठेवून शांत झोपी जायची पण ह्या सगळ्या सुखसुविधा त्यागून तो करत असतो देशसेवा पूर्ण मनलावून आणी सर्वस्व देशाला अर्पवून...😇🤗 आरुला आता दादाच स्वप्न आणी देशसेवा याबाबत सगळं कळलं होत म्हणून ती म्हणाली "हो दादा तू पण जा आपल्या मातृभूमीसाठी लढायला आणी दुष्मणांना मारायला"... 👊🤞तीच हे बोलण एकूण तो जरा हसलाच आणी म्हणला "हो बाई नक्कीच जाईल"😊❤️       फक्त मी देशसेवक आहे मला वर्दी अंगावर चढवायची आहे हे म्हणूनच चालत नाही तर आपल्याला तसे आपले विचारही ठेवावे लागतील  मग गरज पडलीच तर प्राणही देशासाठी अर्पवून टाकता यावा आणी आपलं सगळं जीवन हे देशसेवेसाठी देता यावं 🤗😎 शेवटी एवढंच म्हणेल  "आरं दहा रुपयाच्या कफनात कोण बी गुंडाळून जातंय पण तिरंग्यात लिपटून जायची शानचं वेगळी असते"...🥺😎🇮🇳   # जगण फक्त मातृभूमीसाठी...😎🫡सर्व देशभक्तांना आणी वीर शहीद जवानांना समर्पित...🙏         ✍प्रियंका भोसले....✍

ऐक ना सखे खुप वाईट वाटते मला सखे प्रत्यक्षात तुझ्यासोबत नाही या गोष्टीची कसं सांगू सखे तुला खुप वाईट वाटते मला तुला डोळे भरून
ऐक ना सखे खुप वाईट वाटते मला सखे प्रत्यक्षात तुझ्यासोबत नाही या गोष्टीची कसं सांगू सखे तुला खुप वाईट वाटते मला तुला डोळे भरून पाहू शकत नाही या गोष्टीच एवढच नाही तर सखे तुझ्या कोणत्याही सुखदुःखाच्या प्रसंगात मी तुझ्यासोबत प्रत्यक्षात नाही या गोष्टीच कसं सांगू सखे तुला की तुला थोडासा काही झालं तरी माझा जीवाची नुसती तडफड सुरू होते पण सखे क्षणात तुझ्याजवळ येऊ शकत नाही आणि काय करू शकत नाही ना सखे तुला मी हक्कने जवळ मिठी त घेऊ शकत नाही की प्रेमानें स्वतच्या हाताने पोटभरून दोन घास खाऊ घालू शकत नाही सखे इथ तुझ्यापासून इतकं दूर राहून ही मी तुझ्यासाठी काहीच करू शकत खुप वाईट वाटते मला सखे की प्रत्यक्षात मी तुझ्यासोबत तुझ्याजवळ तुला साथ देईल तु तिथं आहे मी तिथं नाही या गोष्टीच ✍🏻विनायक भिसे, बारामती Mo.7798150143

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 'प्रभाव' चांगला असण्या पेक्षा... 'स्वभाव' चांगला असणे महत्त्वाचे ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿    🌹❣ शुभ सकाळ ❣🌹

आयुष्यात कमवायचं असेल तर हक्काची माणसं कमवा कारण तुमच्या वाईट वेळेत ना तुमचं पद कामात येत ना पैसा फक्त मदतीला येतात ते आपली म
आयुष्यात कमवायचं असेल तर हक्काची माणसं कमवा कारण तुमच्या वाईट वेळेत ना तुमचं पद कामात येत ना पैसा फक्त मदतीला येतात ते आपली माणसं कारण तुम्ही कमावलेला पैसा तुमच्या गरजा किंवा आशा अपेक्षा पूर्ण करू शकतो मात्र मानवी जीवनात सरतेशेवटी सुखापेक्षा समाधान खूप महत्वाचा असतो आणि ते मानसिक आधारातून प्राप्त होतो व तो आधार म्हणजे आपल्याला प्रत्येकवेळी समजून घेणारा व्यक्तीचं देत असतो बाकी कुठलीच गोष्ट देऊ शकत नाही म्हणून आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी जरूर कमवा की तिच्याकडे व्यक्त होताना कसलाच विचार करावा लागणार नाही!,,,✍🏻 एकमन#लेखक   @Ommshelke

Cross promotion 5k @Policesir इंद्रधनुष के कितने रंग हैं
Cross promotion 5k @Policesir इंद्रधनुष के कितने रंग हैं