ar
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

الذهاب إلى القناة على Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

إظهار المزيد
3 821
المشتركون
-124 ساعات
-27 أيام
+930 أيام
أرشيف المشاركات
एक छोटीसी भेट नात्यातील खूप सारे गैरसमज अगदी सहज दूर करू शकते.. ✍️

26 jan वारी निमित्त समाजातील,देशातील शिक्षणासाठी एक छोटासा उपक्रम🙏🇮🇳अहो थांबा वाचा की,आपण कधीतरी ग्रूपवर् मैत्रीचे,प्रेमाचे लिखाण वाचतोच,शेअर करतोही पण आज काहितरी समाजातील गरीब आणि खेड्यातील घटकांतील  students साठी शौर्यरत्न व मी अधिकारी समूहाच्या व ई सहकाऱ्यांच्या माध्यमातून छोटासा उपक्रम.ह्याबदल वाचा,महत्वाचे वाटले तरच शेअर करा,जॉईन करा,जबरदस्ती नाही कुणासाठी.आपल्याला माहिती आहेच शिक्षण हे किती महत्वाचं असतं त्यासाठीच हा आमचा छोटा उपक्रम✍आपणा सर्वांस सर/मॅडमना नमस्कार🙏.. 🌸सर /मॅडम,आपली एक स्टुडन्ट (समिती) समूह आहे,studentsचीच . 🌸आम्ही एक ग्रुप तयार केलाय. त्यात गरीब कुटूंबातील आणि गावाकडील mostly शेतकऱ्याची होतकरू विध्यार्थी आहेत आम्ही त्याना ग्रुप मध्ये add होण्यासाठी सुचवतो व add करतो. 🌸त्याना फ्री विविध परीक्षेसाठी अगदी मोफत स्टडी मटेरियल , guidelines,ppr daily if possible, quizzes, आणि त्याचे doubts एकमेकात ग्रुप वर solve होत असतात. 🌸अतिशय Motivational लेख,कविता नेहमी  ग्रुपवर येत असतात जे अभ्यास करन्यास आणखी वेग देतात तेपण अगदी मोफतच 💯 रोज काही सर important send करत असतातच.एकमेकांना all स्टडी बदल sharing चालू असते. 🌸 गरिबांचे मुले शिकले पाहिजे एवढंच आमचं ध्येय आहे.तुम्ही देलेल दान म्हणून पैसा, अन्न कधिनकाधी संपेल पण शिक्षण नही संपत.जय हिंद🇮🇳 🌸 खूप student ला समूहाचा फायदा पण झाला आहे त्यांचा selection मध्ये.. 🌸सर्व फ्री आहे आणि real आहे. 🌸ग्रुपमध्ये अनेक तज्ज्ञ सर/मॅडम सुधा आहेत. 🌸7218160575 (Whatsapp only ) ह्याच no वर msg करावा..🙏🏻(Vicehead,script Writer- B.S.Kendre) B.Pawar patil-(Head शौर्यरत्न) 8411968613 🌸ज्यांना खरंच जॉईन करायचे आहे ग्रुप त्यांनी आम्हला फक्त मेसेज करूनच कळवा ,आपणास ग्रुपचा लाभ नक्की घेता येईल...✍🙏

मित्रांनो खूप जण इथपर्यंत येऊन प्रयत्न सोडतात तुम्हाला त्यातलं व्हायचं नाहीये... याच्या पुढची पायरी यशाची आहे आता जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही...🔥

𝟏𝟎𝐤 𝐂𝐫𝐨𝐬𝐬 𝐅𝐨𝐥𝐝𝐞𝐫 👉 @Policesir अमीबा निम्नलिखित में से किस जगत से संबंधित है ?

साधेपणात सुंदरता असते पण ती फक्त नशिबवान लोकांमध्येच असते.. 💫

बरोबर ना?💯

𝟏𝟎𝐤 𝐂𝐫𝐨𝐬𝐬 𝐅𝐨𝐥𝐝𝐞𝐫 👉 @Policesir अमीबा निम्नलिखित में से किस जगत से संबंधित है ?

एखाद्या गोष्टीची भीती वाटणं हा गुन्हा नव्हे, भीती वाटणं म्हणजे तुम्ही खरोखरंच एखादं धाडसी पाऊल उचलणार असल्याची खूण आहे.✌️

परिस्थिती घडवते पण आणि परिस्थिती बिघडते पण परिस्थितीतचं माणसाला खूप काही शिकवते मात्र आपण त्यातून काय शिकतोय यावर सारं काही अ
परिस्थिती घडवते पण आणि परिस्थिती बिघडते पण परिस्थितीतचं माणसाला खूप काही शिकवते मात्र आपण त्यातून काय शिकतोय यावर सारं काही अवलंबून असतं म्हणून तर नेहमी स्वतःला सकारात्मक ठेवायचं असते नाही तर आपोआप नकारात्मकता आपल्या मनात घर करून बसते,,,✍🏻 एकमन#लेखक  @Ommshelke