𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
الذهاب إلى القناة على Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
إظهار المزيد3 823
المشتركون
+524 ساعات
+47 أيام
+1730 أيام
أرشيف المشاركات
इतिहास त्यांताच आठवणीत राहतो ज्यांचं कर्तुवचं जगाला कायम ज्ञान देत राहत माझ्या दोन्ही राज्याचं आयुष्य एवढ महान आहे ते सांगायला माझं अख्खं जीवन लहान आहे कारण आपल्या थोरल्या महाराजांनी मातीसाठी जगायचं कसं हे सांगितले आणि ती माती राखण्यासाठी मरायचं कसं हे आपल्या धाकल्या धण्यांने शिकवलं या दोन्ही युगपुरुषयांच्या कार्यला त्रिवार अभिमान🚩👏🏻
💐💐💐💐💐💐💐
एकमत#लेखक
@Ommshelke
आयुष्यात खरच कोणीतरी आपल असन, आणि खळखळून हसन फार गरजेचे असत।।
Cross promotion @Policesir
🤞🤞🤞🤞⏩🤞🤞
मुगल वंश की स्थापना किसने की थी
Cross promotion।। @Policesir
फ्री टेस्ट सीरीज के लिए जुड़ें ✨💫
हट्ट असावा...!✍🤞
हट्ट असावा की जग बदलून जावं
हट्ट असावा असा जो चुकीच्यालाही बरोबर सिद्ध करायची तयारी असावी...
हट्ट असावा की सहारामधेही नद्या वाहत जाव्या... नपिक जमीनही सुपीक व्हावी आणी प्रत्येक भुकेल्या माणसाला अन्न मिळालंच पाहिजे यावर ठाम रहा...👍
कोणाला रडताना पाहून त्याला हसवता यावं इतकं हट्टी व्हावं☺️ कोणाच्या तुटलेल्या पंखाना तुला धीर देता यावं,🤞 कोणाच्या तुटलेल्या स्वप्नांना तुला नवी दिशा देता यावी😉 अरे कोणाच्या थकलेल्या पावलांनाही तुला आधार देता यावा😌 तर कोणाच्या आयुष्यातल्या वादळांनाही तुला फिरकवून लावता यावं इतकं तूझ मन हट्टी असावं...🤞😇
अरे डोके झुकवून सर्व काही स्वीकारणे हा भ्याड पणा आहे, 😒 सत्य लपवून असत्याची साथ देणे हा मूर्खपणा आहे 🙁अरे आले जरी वादळे आणी आली जरी कित्येक संकटे त्या येणाऱ्या प्रत्येक संकटाला कोलमडून मी पुढे जाईल असा हट्ट तुझ्या अंगी असावा...😎🤞
हट्ट असावा की हरलेलही मी जिंकेल🥳
हट्ट असावा की अवघड असलेलंही मी सोपं करेल...😎
हट्ट असावा इतका वालीलाही वाल्मिकी करता याव...☺️
हट्ट असावा इतका की अंधारातही मी उजेड भरू शकेल...✨
आणी हट्ट असावा इतकं की मला जे हवंय ते मी नक्कीच मिळवेल...!😎🤞👍
✍प्रियंका भोसले...!✍
हल्ली माणसांची ओळख त्याने कमावलेला पैश्यांपासून होते ना की त्याच्याकडे असलेल्या ज्ञानातून हेच मोठी आजच्या समाजाची शोकांतिका आहे कारण तुमच्यां जवळ असलेल्या पैसा फक्त तुमच्यां गरजापूर्ण करू शकतो मात्र जीवनाचा आहे त्या परिस्थितीचा सुंदररित्या आनंद घ्यायला ज्ञानाची आवश्यकता असते म्हणजेचं पैशांपेक्षा ज्ञान कधी पण मोठंच कारण ज्ञानाने पैसा मिळवता येईल पण पैश्यांनी ज्ञान विकत घेता येत नाही!!
पटलं तर विचार करा🙏
एकमत#लेखक
@Ommshelke
ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल की मरणाऱ्यांना लोक किती लवकर विसरून जातात,
त्या दिवशी तुम्ही याबद्दल विचार करणे थांबवाल की लोक तुमच्याबद्दल काय म्हणतील...💯✨
@rutuja_writes1203
पप्पाची परी नाही वाघीण...😎❤️
पप्पाची परी व्हायला सगळ्यांना आवडत पण पप्पाची ऑफिसर मुलगी होऊन दाखवणं खूप अभिमानाची गोष्ट आहे...
मुलींनो जोपर्यंत बाप शिकवतोय ना तोपर्यंत शिकून घ्या कारण लग्नानंतर कोणी तुमच्या शिकवणी मध्ये तुमच्या सोबत असेलच असं नाही...😏
हीच ती वेळ आहे जितकं मैदान गाजवायचं गाजवून घे कारण एकदा का कर्तव्य आणी जबाबदारीच्या बेडीत तू अडकलीस तर मग स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करणं अजूनच अवघड होऊन जाईल...😌😢
आता कष्ट करशील तर येणाऱ्या प्रत्येक संकटावर तू मात करू शकशील 👍🏻 जाणू बाबू शोना हे काय नंतरही करता येईल गं पण आठव त्या आईबाबाने काढलेले ते पाण्यावरचे दिवस,🥺 आठव त्याने कष्ट करताना केलेली दिवसाची रात्र🥹 आणी आठव त्याचा तो निरागस चेहरा आणी लाग तयारीला कंबर कसून 💪कारण तुला जगाला सिद्ध करुन द्यायचं आहे की मुली चुलीबरोबरच देशही सांभाळू शकता जस सैनिक असतो तटस्थ सीमेवर तस तीही बजावू शकते तीच कर्तव्य आणी ते ती बजावतेही... 😌🤌🏻 मग ती कधी आई, कधी बहीण तर कधी देशाप्रती कर्तव्य निभावणारी एक वर्दीतली ऑफिसर...👩✈️ सिद्ध करुन दे जगाला की तू सगळं काही करू शकतेस एक मुलगी फक्त पप्पाची परीच नसते तर काही मुली बापाच्या वाघीणीही असतात...!💪😎
काय मग तयार आहे ना घरची परिस्थिती बदलायला, तयार आहेस ना आईबाबाच्या कष्टाचं चीझ करायला आणी तयार आहेस ना स्वतःचं आणी त्यांचं प्रत्येक एक स्वप्न पूर्ण करायला...!😍🤗👍
शेवटी एवढंच सांगेल तू करू शकतेस फक्त स्वतःवर विश्वास ठेव... 🤗👍🏻
✍प्रियंका भोसले...✍
Cross promotion।। @Policesir
फ्री टेस्ट सीरीज के लिए जुड़ें ✨💫
