807
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-37 أيام
+1130 أيام
أرشيف المشاركات
807
🎒 *स्कूल कीट वाटप उपक्रम* 🎒
🫴 एक हात, मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी...🎒👧🏻🧒🏻
सेवावस्तीमध्ये राहणारे गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य अभावी होणारे नुकसान थांबावे तसेच शाळेत जाण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने लोकविकास मंडळ 2018 पासून “स्कूल कीट वाटप” उपक्रम सेवा सहयोग संस्थेच्या सहकार्याने घेत आहे. या उपक्रमाचा आतापर्यंत एकूण 1160 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
या शैक्षणिक वर्षात 500 विद्यार्थ्यांना स्कूल कीट वाटप करायचे नियोजन करत आहोत.
🔶 *या उपक्रमात खालील प्रकारे योगदान देऊन सहभागी होऊ शकता.*
🎒 स्कूल बॅग
📚 नोटबुक
📐📏 कंपास पेटी
🖊️✏️ पेन-पेन्सिल- खोडरबर
🍼 पाण्याची बॉटल
🍣 टिफीन डब्बा
🔶 *अधिक माहितीसाठी* 🔶
✅ *Documentry Film :* https://youtu.be/Rwq_QFdXv5s?si=8a-3tcY_qz1hcpvV
✅ *You Toub :* https://youtube.com/@lokvikas5734
✅ *Facebook:* https://www.facebook.com/lokvikasmandalpuneprofile
✅ *E-mail :* lokvikas2019@gmail.com
✅ *Mob :* 9021018572
807
UPSC,Banking, SSC, MPSC Scholarship साठी Online Form भरण्याची Link चालू झाली असून online application ची Link खालील प्रमाणे आहे:-
📌 For SARTHI (Maratha and Kunabi Maratha)
http://trtipune.in/sartregmay24/
📌For Mahajyoti Candidates (OBC)
http://trtipune.in/maharegmay24/
📌 For BARTI (SC Category)
http://trtipune.in/bartregmay24/
📌For TRTI (ST Category)
http://trtipune.in/trtiregmay24/
807
महत्त्वाची सूचना
सारथी, BARTI,TRTI, AMRUT, महाज्योटी या सर्व संस्थांच्या स्पर्धा प्रशिक्षण अर्जदारांची एकत्रित CET होणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक - 03/07/2024
अर्ज करण्याची लिंक -
http://trtipune.in/sartregmay24/
807
आपल्या चुका आपण मान्य केल्या की, आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात, फक्त चुका मान्य करायची हिम्मत पाहिजे..!
आयुष्यही असचं सुख दुःखांनी गुंडाळलेलं असतं शेवटपर्यंत ते आपल्याला गरागरा फिरवत असतं...!
जबाबदारी पुर्ण करण्यासाठी वय मोठं नाही तर मन मोठं पाहीजे.
कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते, आज उडणारा पाला पाचोळा एकेकाळची हिरवळ असते..!
जीवनात येणारे सुख दुःखाचे अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात.
807
ज्या दिवशी स्वप्नांना तुम्ही स्वतःचे व्यसन बनवाल,
त्या दिवसापासून तुम्ही खूप कमी दिवसात तुमचे स्वप्न पूर्ण केलेले असेल...
कारण व्यसन जसे चिवट तसेच वेडे पण बनवणारे सुद्धा असते...
दारू आणि प्रेमात वेडे होण्यापेक्षा ध्येयासाठी वेडे होणे सगळ्यांनाच परवडेल नाही का...!😊😊
807
बाप ❤️
"सावली देऊन लेकरांस स्वतः उन्हामध्ये राबतो.
आयुष्यभर लेकरांसाठी धडपडत असतो.
सोन व्हावं जीवनाचं त्यांच्या म्हणून तळमळ करतं असतो.
स्वतःसाठी जगण्याचं ही भान त्यांना नसते.
कठोर मन असतं त्यांचं पण लेक सासरी जातांना हंबरडा फोडतो.
लेकीसाठी बापाचं मन हळवं होतं.
आजवर होती आमची आता झाली तुमची
म्हणून लेकीचा हात जावया कडे देतांना हृदय त्यांच भरुन येते.
घळाघळा अश्रू धारा डोळ्यातून वाहते.
आयुष्यभर गरजांची पूर्तता करणारा बापच एकमेव असतो.
आपण कधीच नाही समजू शकणार एवढं बापाचं मन मोठं असते."अशा बापमाणसाला पितृ दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...🙏🙏🙏🙏🙏
807
तयारीला लागा🏆
मैदान तयार आहे, आपले 100% द्या, जशे कि हा शेवटचा chance आहे, इथून पुढे ढील पडू नका, वेळ कमी आहे, Positive राहून, Quant, Reasoning, English ची तयारी करा, सोबत General Awareness कडे दुर्लक्ष करू नका, कारण General Awareness तुमचे Trump कार्ड असणार आहे.
