cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

सुगम मराठी व्याकरण

स्पेशल मराठी व्याकरण व्याकरणातील एक पण मार्क जाणार नाही अशी माहिती आहे.... 👇👇👇👇

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
21 015
المشتركون
-2824 ساعات
-1577 أيام
+1 80130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

👨‍✈️पोलिस भरती 2024 Join WhatsApp Group 👇👇👇👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/KaOGzn8jmAa2gN2NRkZYVO महत्वाचे आहे लगेच Join करा
إظهار الكل...
1
Q)"तरुणांच्या मनात विष का पेरता!' या वाक्याचे आज्ञार्थी रूप कसे होईल ?Anonymous voting
  • तरुणांच्या मनात विष! ते का पेरता!
  • तरुणांची मने विषारी बनतील.
  • तरुणांच्या मनात विष पेरू नका
  • यांपैकी काहीही नाही.
0 votes
फटाक्यांचा खूप आवाज येतो - या वाक्यातील 'सामान्य रुप' झालेला शब्द कोणता आहे ?Anonymous voting
  • खूप
  • फटाके
  • येतो
  • आवाज
0 votes
Q) मुलांनो, चांगला अभ्यास करा. हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे ?Anonymous voting
  • होकारार्थी
  • आज्ञार्थी
  • नकारार्थी
  • वरीलपैकी नाही
0 votes
शब्दसिद्धीच्या प्रमुख प्रकारांमध्ये खालीलपैकी कोणता प्रकार येणार नाही?Anonymous voting
  • तद्भव शब्द
  • तत्सम शब्द
  • इंग्रजी शब्द
  • देशी शब्द
0 votes
Q. 'तो नेहमीच उशिरा येतो.' या वाक्याचा काळ ओळखा.Anonymous voting
  • रिती वर्तमानकाळ
  • संनिहित भविष्यकाळ
  • रिती भविष्यकाळ
  • संनिहित वर्तमानकाळ
0 votes
🎉 1
खूप दिवसाच्या प्रयत्नानंतर आशिष ने स्वतःच्या मनाने एक शब्द लिहिला - या वाक्यातील कर्म शोधाAnonymous voting
  • एक
  • मनाने
  • आशिष
  • शब्द
0 votes
👏 1
Q. खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे.Anonymous voting
  • पाखरू
  • अश्रू
  • पिसू
  • सासू
0 votes
👍 1
देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखाAnonymous voting
  • 1) वांगे,चिमणी,ढेकूण,बाजरी
  • 2) चाक,भीती,पृथ्वी,आग
  • 3) कोबी,बटाटा,अर्ज,अत्तर
  • 4) सासू,सासरा,घर ,गाव
0 votes
👍 1
Q. खालीलपैकी कोणता शब्द स्त्री लिंगी आहे?Anonymous voting
  • पुस्तक
  • विहीर
  • चित्र
  • आड
0 votes
🤩 1