ar
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

الذهاب إلى القناة على Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

إظهار المزيد
6 971
المشتركون
+624 ساعات
+17 أيام
+1730 أيام
أرشيف المشاركات
MPSC आणि व्यथा.... मनावरचा ताण 🫡🙏
MPSC आणि व्यथा.... मनावरचा ताण 🫡🙏

🔥🔥🔥 लवकरच ✅

💥महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर माहिती दिली होती की गट क सरळ सेवा (Class-C ) मधील सर्व परीक्षा आता एमपीएससीकडे वर्ग करण्याच्या प्रक्रियेत आहोत. त्यानंतर V. Radha मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. 👉नंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातही याबाबत एकदा फॉलो-अप घेतला. पण सध्याची स्थिती अशी आहे की फेब्रुवारी 2026 पर्यंत परीक्षा TCS/IBPS मार्फतच घेण्यात येणार आहेत, कारण V. Radha मॅडम यांनी अजून आपला अहवाल सरकारला सादर केलेला नाही.❌ ⭕️आजपर्यंत तरी हीच परिस्थिती आहे. तुम्ही MPSC चे सजग आणि समजूतदार विद्यार्थी आहात—बाकी तुम्हाला सगळं समजलं असेल. ✳️आता येणारे जाहिराती जसे की तलाठी, नगरपरिषद हे MPSC मार्फत न होता TCS या संस्थेमार्फत घेण्यात येतील✅. #Authentic...💯✅ #Forword : MPSCTrueGuide

कोणत्या जागा किती जागा आणि कधी येतील जागा हा मूळ प्रश्नच नाही. मूळ प्रश्न हा आहे की आपली प्रेलिम निघेल की नाही ? आपला अभ्यास झाला आहे की नाही ?😊😊😊

Repost from N/a
' महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 ' ये खेल बहुत लंबा चलेगा.... 🤝 https://t.me/ReExamMPSC2024

Repost from N/a
Slow And Steady Wins The Race 🔥 Challenging the MAT order of 17 September 2025 in Mumbai High Court. O.A. 482/2025 Students
Slow And Steady Wins The Race 🔥 Challenging the MAT order of 17 September 2025 in Mumbai High Court. O.A. 482/2025 Students Vs MPSC. Fight For 'Justice.' Fight For 'Transperency.' Article 226 🤝 Article 16 🤝 Fundamental Right ❤️ Constitution Is Supreme 🇮🇳 https://t.me/ReExamMPSC2024

पलक मुच्छल 3800 हुन बालकांच्या हृदय शस्त्रक्रियेचा उचलला खर्च
पलक मुच्छल 3800 हुन बालकांच्या हृदय शस्त्रक्रियेचा उचलला खर्च

📌SR अपडेट... बिंदूनामावली मध्ये त्रुटी असल्या कारणाने फाईल GAD कार्यासन 16 ब लाच आहे. यांनी आता व्यवस्थित बिंदूनामावली तयार केली तर ठीक आहे नाहीतर जागा अजून mpsc मधून परत येतील. हे सर्व प्रकार डिपार्टमेंटल प्रमोशन मुळे चालू आहे. https://t.me/MPSCTrueGuide

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो...🙏 📌MPSCTrueGuide – तुमच्या यशासाठी विश्वासार्ह साथीदार...! आम्ही येथे फक्त माहिती देत नाही, तर तुमच्या MPSC तयारीला सर्वांगीण मार्गदर्शन प्रदान करतो. या माध्यमातून आम्ही पुढील उपक्रम चालवणार आहोत: करंट अफेयर्स अपडेट्स: राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी सरकारी योजना, धोरणे आणि महत्वाचे निर्णय स्टडी नोट्स आणि शॉर्टकट टिप्स: इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र भारतीय राज्यघटना भारतीय राजकारण आणि सामाजिक शास्त्रावर संक्षिप्त व स्पष्ट नोट्स. वेळेची बचत करणाऱ्या स्टडी हॅबिट्स मॉडेल प्रश्न आणि क्विझ: रोजच्या सरावासाठी MCQs प्रश्नांसह सोप्या स्पष्टीकरणासह उत्तर प्रेरणादायी संदेश आणि टाइम मॅनेजमेंट टिप्स: अभ्यासात प्रोत्साहन देणारे कोट्स योग्य स्टडी प्लॅन व वेळेचे व्यवस्थापन ✅इथिकल आणि विश्वासार्ह माहिती: अफवा टाळून, अधिकृत स्रोतांवर आधारित माहिती परीक्षार्थ्यांसाठी पूर्णपणे नैतिक मार्गदर्शन. ✅ MPSCTrueGuide म्हणजे फक्त तयारीच नाही, तर एक विश्वासार्ह आणि सशक्त साथीदार, जो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेतो. 🚀 तुमच्या यशाच्या प्रवासात आम्ही तुमच्या सोबत आहोत...! 📌ह्या चॅनल चा आपल्या रोजच्या अभ्यासात तसेच जीवनात बदल घडवण्याचा व एक प्रमाणिक निर्भीड अधिकारी बनवण्याचा उद्देश आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या ह्या चॅनलशी जोडा. लिंक :- https://t.me/MPSCTrueGuide धन्यवाद...🙏

GROUP C टायपिंग बाबत... तुम्ही कोणतेही कीबोर्ड USE करा जर येथे 10 मिनिटात Passage होत असेल तर तेथे पण होईल काही काळजी नाही तुम्ही कोणतेही Software वापरले तरी हरकत नाही फक्त 10 मिनिटात Pasaage पूर्ण करण्याची सवय लावा.. TypingEra चा जो Software आहे तोच सॉफ्टवेअर परीक्षेत Same To Same वापरला जातो.... अनुभव 😊

प्रिंट काढून सर्व आमदाराला द्यावे विशेषतः महसूलमंत्री यांच्या पर्यंत ही मागणी पोहचली पाहिजे तलाठी भरती mpsc मार्फत करावी

बार्शी चे दमदार आमदार दिलीप सोपल यांना तलाठी भरती व नगर परिषद भरती mpsc कडूनच होण्यासाठी निवेदन देण्यात आले सोपल साहेब यांनी
+3
बार्शी चे दमदार आमदार दिलीप सोपल यांना तलाठी भरती व नगर परिषद भरती mpsc कडूनच होण्यासाठी निवेदन देण्यात आले सोपल साहेब यांनी सदर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, एकनाथ जी शिंदे यांना निवेदन पोहचवले व येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा सोपल साहेब यांनी दमदार पद्धतीने मांडण्याबद्दल अस्वस्थ केले.....

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

https://rtionline.maharashtra.gov.in वरील website वर जाऊन कोणत्या विभागाने परीक्षेसाठी किती जागा पाठवल्या आहेत याची माहिती घेऊ शकता- प्रत्येकाने स्वतः RTI टाका.

सर्वांनाच माहीत असलेली गोष्ट 😊 गट क मुख्य 2024 निकाल लवकरच..🙏

◾️नगरपरिषद गट क आणि गट ड अभ्यासक्रम. ◾️एकदा पाहून घ्या👍