ar
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

الذهاب إلى القناة على Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

إظهار المزيد
6 969
المشتركون
-124 ساعات
+37 أيام
+530 أيام
أرشيف المشاركات
⚠️ Group B 2023, 2024 Advertisement ✅ OPEN MALE GENERAL SEATS (2023 👉🏻 Cut off) 2024 ♦️PSI 90 266.50 20 ▶️ STI 84 276.50 64
+1
⚠️ Group B 2023, 2024 Advertisement ✅ OPEN MALE GENERAL SEATS (2023 👉🏻 Cut off) 2024 ♦️PSI 90 266.50 20 ▶️ STI 84 276.50 64 🔷ASO 14 284 14 ------------------------------------------------ ♦️Total 188 98 👉🏻@Thesteelframeofmpsc

⚠️ Combine मुख्य 2024 चे Cut Off 2023 च्या आसपास लागतील. अपवाद PSI ओपन सोडून.

25 तारखेच्या सुनावणी बद्दल - MAT ने पुढील तारीख दिलेली आहे, सुरवातीला 25 सप्टेंबर अशी तारीख दिली होती, पण, आधीच झालेला उशीर, मा. उच्च न्यायालयाने 3 महिन्यांच्या वेळेचे दिलेले बंधन ह्या सगळ्या बाबी न्यायालयासमोर मांडून आपण जवळची तारीख मिळण्याची विनंती केली, त्यामुळे, MAT ने '9 सप्टेंबर' अशी पुढची तारीख दिलेली आहे. https://t.me/ReExamMPSC2024 - Admin

सफल होने का एक ही रहस्य है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों को नाराज़ कीजिए.!!

♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा २०२४ आणि जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त प
♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा २०२४ आणि जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधी बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अर्ज / परीक्षा शुल्काचा भरणा करताना येणाऱ्या अडचणींच्या निराकरणाबाबत प्रसिद्धीपत्रक टोल फ्री क्रमांक : 7303821822 & 022-69123
अर्ज / परीक्षा शुल्काचा भरणा करताना येणाऱ्या अडचणींच्या निराकरणाबाबत प्रसिद्धीपत्रक टोल फ्री क्रमांक : 7303821822 & 022-69123914 Email - support-online@mpsc.gov.in

PSI 2024 ⚠️ प्रत्येक Caste चा Psi चा Cut Off 2023 एवढा लागेल . +/- 2 OPEN सोडून. ( ओपन जागा खूप कमी आहेत 20 )

मुलांचे निकाल 0 शून्य मार्क नी जात आहे एक एक मार्क ची लढाई असताना.. इथे 12 प्रश्न रद्द होत आहे... कित्ती अवघड परिस्थिती आहे... लाज वाटली पाहिजेय आपल्याला कोणत्या अपॆक्षानी तुमच्या कडे बघायचं या मुलांनी

+1
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी अंतिम उत्तरतालिका Join @mpscguidnce

गट क मुख्य चा प्रॉब्लेम Solve झाला आहे 🔥🔥 करुन घ्या अर्ज आणि पेमेंट SBI Debit Card ने करा. Failed चा प्रॉब्लेम येणार नाही.
गट क मुख्य चा प्रॉब्लेम Solve झाला आहे 🔥🔥 करुन घ्या अर्ज आणि पेमेंट SBI Debit Card ने करा. Failed चा प्रॉब्लेम येणार नाही.

सध्या हे ऑप्शन दाखवत नाहीये उद्या सकाळ पर्यंत issue solve होईल. हे ऑप्शन दाखवत असेल तरच फॉर्म भरा. अन्यथा थोडी वाट पाहा. प्रो
सध्या हे ऑप्शन दाखवत नाहीये उद्या सकाळ पर्यंत issue solve होईल. हे ऑप्शन दाखवत असेल तरच फॉर्म भरा. अन्यथा थोडी वाट पाहा. प्रोब्लेम solve झाला की फॉर्म भरा... बऱ्याच जणांचे पेमेंट पण success होत नाहीये.

महानगरपालिका निवडणूका मुळे उर्वरित 15 महानगरपालिका जाहिराती लवकरच येतील.
महानगरपालिका निवडणूका मुळे उर्वरित 15 महानगरपालिका जाहिराती लवकरच येतील.

राज्यसेवा पुनर्परीक्षा(Reexam) आयोगाकडून जर चूक झालीय तर कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होऊ देऊ नये. कारण अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून हलाखीत संघर्ष करणारे बरेच गोरगरीब घरचे मुले, मुली आहेत. आयोगाच्या चुकीमुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरू देऊ नये हीच इच्छा. कारण प्रत्येक वेळी आयोग काहीतरी चुका करणार आणि मुलांना अभ्यास सोडून उमेदीच्या काळात कोर्ट कचेर्‍या करत बसायला ना वेळ आहे ना पैसा. त्यामुळे जास्त ताणून धरून मुलांच्या सहनशीलतेच्या अंत बघू नये.
लोकशाही राष्ट्रात उमेदवारांच्या न्यायापेक्षा कोणतीही घटनात्मक संस्था मोठी नाही.

♦️राज्यात २३,३८१ पदांची भरती..🔥 👉 नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये विविध संवर्गातील ४८,६८० पदे रिक्त आहेत. 👉 त्यापैकी
♦️राज्यात २३,३८१ पदांची भरती..🔥 👉 नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये विविध संवर्गातील ४८,६८० पदे रिक्त आहेत. 👉 त्यापैकी २३ हजार ३८१ पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. 👉 त्यात नाशिक महापालिकेतील ६७१ पदांचा समावेश आहे.
अंदाजित जागा.. 🔥 👇👇👇 https://t.me/saralsewa_exam/5618

💐💐💐 अभिनंदन सचिन 💐💐💐💐💐 Promoting AMVI 👉🏻 MVI RTO
💐💐💐 अभिनंदन सचिन 💐💐💐💐💐 Promoting AMVI 👉🏻 MVI RTO

Final_Advertisement_Phase_3_22_08_25.pdf9.11 KB

⚠️ तलाठी परीक्षा घेण्यासाठी सरकारची एवढी घाई गरबड का ❓ क्या गंगाधर ही शक्तिमान हे