ar
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

الذهاب إلى القناة على Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

إظهار المزيد
6 967
المشتركون
+324 ساعات
+87 أيام
+1630 أيام
أرشيف المشاركات
🎖'कायांतर'ला 'सर्वोत्कृष्ट कादंबरी 2025' पुरस्कार... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🎖'कायांतर'ला 'सर्वोत्कृष्ट कादंबरी 2025' पुरस्कार... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

MAH-CET २०२६ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!!! 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
MAH-CET २०२६ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!!! 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 मा.श्री. जयंत पाटील साहेब...🙏🏻 💥 PSI पदासाठी येत्या काळात S-16 वेतनश्रेणी होणार... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

✅ HighCourt पात्र व अपात्र याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत... Driver Clerk Peon Stenographer (Higher Grade) Stenographer
HighCourt पात्र व अपात्र याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत... Driver Clerk Peon Stenographer (Higher Grade) Stenographer (Lower Grade) लिंक : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

List of 1,15,922 candidates, who are provisionally eligible to appear for Screening Test for the post of “Clerk” on the establishment of the High Court of Bombay and its Benches at Nagpur and Aurangabad. (Reference to Advertisement dated 08/12/2025) लिपिक पात्र यादी...🔥🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

🔥💥जयंत पाटील साहेब यांनी PSI पदासाठी S 16 वेतन श्रेणी देण्यात यावी अशी आज विधानसभेत मागणी केली आहे...🔥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

ASO नियुक्ती आदेश...🔥

+1
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#

+1
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Copy करणारी गँग.. नुसते इकडलं तिकडलं copy करायचे... 🙃🙃 समजदार लोगो को नाम बोलणे की जरुरत नाही 🙃🙃

🏏 तामिळनाडूने आपले पहिले कर्नल सी.के. नायडू ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले...🏆 🎖 बुधवारी एनपीआर कॉलेज क्रिकेट ग्राउंडवर झालेल्य
🏏 तामिळनाडूने आपले पहिले कर्नल सी.के. नायडू ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले...🏆 🎖 बुधवारी एनपीआर कॉलेज क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तामिळनाडूने महाराष्ट्राला सात विकेट्सने हरवून आपले पहिले कर्नल सी.के. नायडू ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. 🎯 कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी (Col. C.K. Nayudu Trophy) ही BCCI द्वारे आयोजित भारतातील 23/25 वर्षांखालील (U-23/U-25) क्रिकेटपटूंसाठीची प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धा आहे. ही स्पर्धा भारताचे पहिले कसोटी कर्णधार सी. के. नायडू यांच्या स्मृत्यर्थ खेळवली जाते 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 भूमी अभिलेख विभाग 🔘 एकूण 10683 पदांच्या आकृतिबंधास मान्यता देण्यात आली आहे...✅ 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 भूमी अभिलेख विभाग 🔘 एकूण 10683 पदांच्या आकृतिबंधास मान्यता देण्यात आली आहे...✅ 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

🔥🔥 नांदेड ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) रिक्त पदे :- 40 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🔥🔥 नांदेड ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) रिक्त पदे :- 40 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

तुळजापूर, जि.धाराशिव येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करणे व त्यानुषंगाने...पदे मंजूर करण्याबाबत...
तुळजापूर, जि.धाराशिव येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करणे व त्यानुषंगाने...पदे मंजूर करण्याबाबत...

देशाच्या इतिहासातील पहिली घटना इच्छामरण प्रकरणावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला. गेल्या 13 वर्षांपासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हर
देशाच्या इतिहासातील पहिली घटना इच्छामरण प्रकरणावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला. गेल्या 13 वर्षांपासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने 'पॅसिव्ह यूथनेशिया' म्हणजेच उपचार थांबवून मृत्यू पत्करण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाने अशा प्रकारे इच्छामरण देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc