𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
الذهاب إلى القناة على Telegram
6 967
المشتركون
-524 ساعات
+17 أيام
+1530 أيام
أرشيف المشاركات
📌 निती आयोगाच्या (NITI Aayog) पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सिंधुश्री खुल्लर (Sindhushree Khullar) या होत्या.
🔸 2015 मध्ये निती आयोगाची स्थापना झाल्यावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
♦️ 24 फेब्रुवारी 2026 रोजी, निधी छिब्बर (Nidhi Chhibber) यांनी निती आयोगाच्या सीईओ पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे, त्यानंतर त्या या पदावर येणाऱ्या दुसऱ्या प्रमुख महिला ठरल्या आहेत.
🔹 निधी छिब्बर या सध्या निती आयोगाच्या विकास मॉनिटरिंग आणि मूल्यमापन कार्यालयाच्या (DMEO) महासंचालक (Director General) म्हणून कार्यरत आहेत.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
टायपिंग 2024 साठी जे पात्र झाले त्यांचे अभिनंदन पण जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत व ज्यांना क्लर्क व्हायची इच्छा नाही त्यांनी कृपया टायपिंग ला जाऊ नये 💯 कारण आयोग आता ओपन चा कट ऑफ खाली आणत नाही व वेटींग पण लावणार नाही ...तसेच 2024 या जाहिरात मध्ये प्राधिकरण खूप भारी आहेत असं नाही 💯...... असं असलं तरी काही तरी पोस्ट घेण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी तो आशेचा किरण आहे💯 ....तरी कृपया कुणाच्याही पोटावर पाय न देता सामाजिक बांधिलकी ठेवून आपण विचार केला पाहिजे......... काही लोकांना पोस्ट पाहिजे तर काहींना चांगले डिपार्टमेंट💯 पण ज्याच्या कडे काहीच नाही त्याला फक्त पोस्ट आणि पोस्ट च पाहिजे त्याचा विचार आपण केला पाहिजे....💯👍 म्हणून उगाच कुणीही गरज नसताना टायपिंग ला जाऊन कट ऑफ वाढवू नये हि विनंती...
🙏 💯
𝐉𝐨𝐢𝐧👉 @Thesteelframeofmpsc
♦️ नीती आयोगाच्या पहिल्या महिला CEO - निधी छिब्बर.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
UPSC CSE फॉर्म भरणे तारीख वाढली आहे
शेवटची तारीख - 27/02/2026
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
Manipuri film Boong became the first Indian film to win the BAFTA Award for Best Children’s & Family Film.
मणिपुरी चित्रपट 'बूंग' हा सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपटाचा बाफ्टा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला.𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
UPSC CSE
Last Date of Form Submission:- 24 February 2026 till 06:00 PM
⚠️ अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे...
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
+1
उरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित...
🔥 तुकाराम मुंडे साहेबांची पुन्हा बदली...
नवा पदभार - परभणीचे पालक सचिव...!
जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधी बाबत प्रसिद्धीपत्रक
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
📌 या एकाच Article मध्ये त्यांनी राज्यसेवा पूर्व निकलाबद्दल दोन तारखा दिल्या आहेत आधी त्यांनी सुरुवातीला निकाल हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 25 ते 28 तारखेपर्यंत असं दिलं आहे तर त्यांनीच या Article च्या शेवटी निकाल हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल असं सांगितलं आहे तर यातून एक लक्षात येते की त्यांना फेब्रुवारी अस सांगायचं असेल पण कदाचित त्यांच्याकडून चुकून एप्रिल टाईप झालं असावं, आपण समजू शकतो...
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
नगरपरिषद गट क आणि गट ड पदभरती बाबत...!
दिनांक: 23 फेब्रुवारी 2026
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
📌 या तारखेला लागणार ‘एमपीएससी’ राज्यसेवा परीक्षेचा निकाल? मुख्य परीक्षेसाठी दिलासा… - Marathi News | Mpsc Rajyaseva Prelims Result Date 2025 Mains Exam Update Maharashtra News Sap 05 - Latest Nagpur News at Loksatta.com
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-rajyaseva-prelims-result-date-2025-mains-exam-update-maharashtra-news-sap-05-5731262/
वसईतील ४७५ वर्षे जुने चर्च युनेस्कोच्या यादीत
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
"जेथे स्वच्छता, तेथे देवत्व" हा विचार मांडत ज्यांनी अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा आणि जातीभेदावर आपल्या कीर्तनातून कडाडून प्रहार केले. लोकांकडून मिळालेल्या दानातून स्वतःसाठी काहीही न ठेवता शाळा, रुग्णालये आणि धर्मशाळा बांधून दीन-दलितांची सेवा केली.
समाजाला स्वच्छतेचा संदेश देणारे
अज्ञान आणि अंधश्रद्धा उच्चाटनासाठी
कार्य करणारे व देव दगडात नाही माणसात राहतो असे सांगणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏🏻🙇🏻🙏🏻
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
