ar
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

الذهاب إلى القناة على Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

إظهار المزيد
6 970
المشتركون
-124 ساعات
لا توجد بيانات7 أيام
+1830 أيام
أرشيف المشاركات
पुण्यात 11052 उमेदवार अनुपस्थित☑️
पुण्यात 11052 उमेदवार अनुपस्थित☑️

राज्यसेवा परीक्षेला निम्मे उमेदवार गैरहजर
राज्यसेवा परीक्षेला निम्मे उमेदवार गैरहजर

असला पेपर काडून आपण UPSC मध्ये मराठी टक्का वाढवणार वा भाई वा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

उद्याचा दिवस एमपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. एमपीएससीच्या परीक्षेतील पूर्व परीक्
उद्याचा दिवस एमपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. एमपीएससीच्या परीक्षेतील पूर्व परीक्षा ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची पायरी आहे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास आणि एकाग्रते सोबतच आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडे आत्मविश्वास नाही ते आधीच ह्या स्पर्धेतून बाहेर गेलेले असतील. आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे उद्या अनेक विद्यार्थी परीक्षेला येणार सुद्धा नाहीत. त्यामुळे आपली अर्धी स्पर्धा परीक्षेआधीच संपलेली आहे असे समजून, झोकून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्या परीक्षेला सामोरे जावे. झालेल्या जुन्या परीक्षांचा विचार न करता प्रत्येक प्रश्नाला नव्याने सामोरे जाऊन उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐 शुभं भवतु!🙏🏻

Which Post To Choose? सर्व पोस्ट बद्दल संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे. धन्यवाद गणेश सर (STO) @vbiasacademy

⚠️ वन सेवा GML 2024 Bhosale Akash Bharat.... यांचा contact नंबर मिळेल का...?? असेल तर @kiransuryawanshi77 पाठवा

जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो…🙏 📌 सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाल्यापासून आपण या भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या विविध चुका आणि त्यांचे पुरावे ग्रुपवर शेअर करत आहोत. 👉 सर्वांना सांगू इच्छितो की — ही लढाई कोणत्याही विद्यार्थ्यांच्या विरुद्ध नाही, तर पारदर्शक आणि न्याय्य भरती प्रक्रियेसाठी आहे. ही लढाई आहे त्या व्यवस्थेविरुद्ध जी चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्रे देऊन पात्रतेचा गैरवापर करते. आपला उद्देश फक्त एकच — ✅सर्व पात्र विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळावा ✅ आणि भरती प्रक्रिया पारदर्शकतेने पार पडावी घटनेने आपल्याला आरक्षणाचा हक्क दिला आहे, परंतु त्याचा गैरवापर होऊ नये, हेही आपले कर्तव्य आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांविरुद्ध आपण नक्कीच लढणार आहोत. एकत्र राहा, सजग राहा, आणि न्यायासाठी आवाज उठा. धन्यवाद…🙏 भागवत जोकारे...🙏🌱 https://t.me/ReExamMPSC2024

+1
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2024 - सहायक कक्ष अधिकारी - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १

♦️नगर परिषद नगर पंचायत निवडणूक करीता आचार सहिंता जाहीर... 👉 २४६ नगरपरिषद आणी ४२ नगरपंचायती यांच्या निवडणुका जाहीर.. 👉 २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान आणी ३ डिसेंबरला निकाल...

आयोगाच्या पारदर्शकतेवरतीच प्रश्नचिन्ह आहे... पारदर्शक परीक्षा पद्धत पार पडणे हे सर्व विद्यार्थ्यांचे अधिकार आहे. जास्तीत जास्त रिट्विट करून कमेंट मध्ये आपले मत मांडा हे जर असच घडत राहिले तर ही परीक्षा प्रक्रिया राबवून का उपयोग...?

⚠️ फाईल मध्ये सारखीच त्रुटी कशी काय राहत आहे, फाईल तयार करताना काय अधिकारी काय..........

𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 𝐎𝐅 𝐓𝐇𝐄 𝐖𝐎𝐑𝐋𝐃 🇮🇳🏆 India clinch their maiden Women’s CRICKETWORLDCUP title at #CWC25
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 𝐎𝐅 𝐓𝐇𝐄 𝐖𝐎𝐑𝐋𝐃 🇮🇳🏆 India clinch their maiden Women’s CRICKETWORLDCUP title at #CWC25

Retweet करा सर्वांनी...