ar
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

الذهاب إلى القناة على Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

إظهار المزيد
6 973
المشتركون
+624 ساعات
+17 أيام
+1730 أيام
أرشيف المشاركات
सरळसेवा निरीक्षक, वैध मापन शास्त्र (मुख्य) परीक्षा-2023 (प्रतिक्षा यादी क्र. 1) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षा यादी मधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे निरीक्षक, वैध मापन शास्त्र, गट-ब (राजपत्रित) या पदावर दोन उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

पोलीस उपनिरीक्षक पदाची मैदानी चाचणी टांगणीला. प्रक्रिया अंतिम टप्प्यात. लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाईल.
पोलीस उपनिरीक्षक पदाची मैदानी चाचणी टांगणीला. प्रक्रिया अंतिम टप्प्यात. लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाईल.

💥SR 84 जागा पाहून घ्या 💥💥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
💥SR 84 जागा पाहून घ्या 💥💥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

आदिवासी विभागाने पाठवलेल्या उपआयुक्त/ उपसंचालक/प्रकल्प अधिकारी (श्रेणी-१) (गट-अ)पदाच्या जागा त्या विभागाने माघारी घेतल्याने क
आदिवासी विभागाने पाठवलेल्या उपआयुक्त/ उपसंचालक/प्रकल्प अधिकारी (श्रेणी-१) (गट-अ)पदाच्या जागा त्या विभागाने माघारी घेतल्याने कदाचित अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे या जाहिरातीत असतील किंवा नसतील याबद्दल आयोगाकडून कदाचित एक शुद्धिपत्रक काढलं जाईल आणि त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा निकाल येऊ शकतो... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत देणेबाबत... नवीन G.R 11/02/2026 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

💥 STI.....S-16 🔥 ☑️☑️👍👍 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

बीड पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू प्रकरणी प्रेस नोट.
बीड पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू प्रकरणी प्रेस नोट.

🇮🇳 सरकारी कार्यक्रम, शाळांमध्ये राष्ट्रगीताआधी आता पूर्ण ‘वंदे मातरम’ बंधनकारक; 'जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ ह
🇮🇳 सरकारी कार्यक्रम, शाळांमध्ये राष्ट्रगीताआधी आता पूर्ण ‘वंदे मातरम’ बंधनकारक; 'जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत एकत्र गायचे असेल तर राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’च्या सर्व सहा कडव्यांचे गायन अनिवार्य असेल. - केंद्रीय गृह मंत्रालय

🎯 अभिमानास्पद! 100% अंध असलेल्या थान्या नाथन सी. केरळच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनणार... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🎯 अभिमानास्पद! 100% अंध असलेल्या थान्या नाथन सी. केरळच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनणार... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

प्राध्यापक भरती नवीन कार्यपध्दती 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जा. क्र. ०१५/२०२० वरिष्ठ संशोधन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, गट अ - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी व पदांच्या पसंतीक्रमासंदर्भात प्रसिद्धी
जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी व पदांच्या पसंतीक्रमासंदर्भात प्रसिद्धीपत्रक लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin कालावधी - 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४ - तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 ऐतिहासिक निर्णय! शेतकरी आत्महत्यामुक्तीसाठी महाराष्ट्र सरसावला ; विशेष ‘टास्क फोर्स’ची घोषणा राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे
📌 ऐतिहासिक निर्णय! शेतकरी आत्महत्यामुक्तीसाठी महाराष्ट्र सरसावला ; विशेष ‘टास्क फोर्स’ची घोषणा राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. (Farmer Suicide) शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना आर्थिक, सामाजिक तसेच मानसिक आधार देण्यासाठी सरकारने विशेष ‘टास्क फोर्स’ (कृती दल) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक-४ व संमती विकल्पाबाबत प्रसिद्धीपत्रक. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - तात्पुरती निवड यादी क्रमांक ४ https://mpsc.gov.in/home# 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तांत्रिक सहायक - तात्पुरती निवड यादी क्रमांक ४ https://mpsc.gov.in/home# 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

💥💥....ते सगळं बरोबर आहे.. 70 हजार पद म्हणजे डायरेक्ट नियुक्ती नसून, त्या आधी  परीक्षा होणार आहे त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि होणारी परीक्षा ही स्पर्धा परीक्षा आहे... # संधी नशिबाच दार ठोठावत होत...  मात्र दार वेल्डिंग लावून होतं... असं होता कामा नये.. 👉सार -   अभ्यास करावा लागेल.✅

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖 - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @thesteelframeofmpsc