ar
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

الذهاب إلى القناة على Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

إظهار المزيد
6 967
المشتركون
+324 ساعات
+87 أيام
+1630 أيام
أرشيف المشاركات
.......आणि आपल्या लायब्ररीची Fees-1000₹ AC Hall 1200-1500₹ Reserved Seat-100-200₹ Cushion Chairs Fresh Lights Free Wi-Fi Sepa
.......आणि आपल्या लायब्ररीची Fees-1000₹ AC Hall 1200-1500₹ Reserved Seat-100-200₹ Cushion Chairs Fresh Lights Free Wi-Fi Separate Charging Slot Decent Desk Drinking Water शांत वातावरण....!! & much more available....!! 😐😑😐

बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील मुलीच्या केसमध्ये व्यक्तिशः संपर्क साधून मदत केली होती. त्यांच्या बोलण्यातून त्यांची मदतीच्या भावनेची, कामाची तळमळ जाणवली होती. अतिशय उमद्या स्वभावाचा प्रामाणिक आणि मेहनती अधिकारी आज अपघाताने आपल्यातून निघून गेला आहे! त्यांचं अकाली जाणं धक्कादायक आणि खूप क्लेशदायक आहे. राकेश गिड्डे यांचे वडील अण्णासो गिड्डे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करायचे. घरची जेमतेम कोरडवाहू शेती. या कुटुंबात राकेश जन्माला आला. कष्टाने शिकला, संघर्ष केला आणि तहसिलदार झाला. गावाला त्याचे भारी कौतुक. त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक तरुण स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले, अनेकांनी यश मिळवले. त्यांचे काम लक्षवेधी होते आणि त्यांचा संसारही आता बहरू लागला होता, पण नियतीला हे मान्य नव्हते. एका अपघातात आज राकेश गिड्डे यांचे आज निधन झाले.. बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसिलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे यांच्या अपघाती निधनाची बातमी आज सकाळी येवून धडकली आणि सारे सुन्न झाले. ते ज्या शाळेत शिकले, त्या शहीद अभयकुमार पाटील विद्यालयासह संपूर्ण गावावर शोककळा पसरलीय. 2019 ला अधिकारी झालेले राकेश गिड्डे अवघे एकतीस वर्षांचे होते. दीर्घकाळ पुण्यात राहून त्यांनी अभ्यास केला. वडिलांनी कष्टाने त्यांना बळ दिले..ज्या वयात मुले करिअरसाठी संघर्ष करतात, त्या वयात हा पठ्ठ्या तालुक्याचा प्रमुख म्हणून खुर्चीवर विराजमान झाला. त्यांच्या हाती जे होते, ते त्यांनी मुक्त हस्ते मदत करत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अडल्या-नडल्या लोकांच्या कल्याणाचे निर्णय गतीने राबवले. बांधावर जावून काम करणारा तहसिलदार अशी त्यांची मराठवाड्यात ओळख निर्माण झाली. बीडमध्ये काम करणे सोपं नसते, राकेशने ते करून दाखवले..तीन वर्षांपूर्वी थाटामाटात त्यांचे लग्न झाले. दोन वर्षांची मुलगी आहे त्यांना. पोरगा तहसिलदार झाल्याने कुटुंबाचे नशीबही पालटले. शेतीत विकास सुरू झाला. छोट्या-मोठ्या व्यवसायातून प्रगती व्हायला लागली. ते दूर मराठवाड्यात असले तरी गावातील अनेक उपक्रमांना त्यांचे पाठबळ असायचे. कोरोना संकट काळात त्यांनी औषधे, वैद्यकीय सुविधांसाठी मदत उभी केली होती. राज्यातील कित्येक होतकरू तरुणांना ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन करायचे. त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते... ते कष्टाने तहसिलदार झाले, पण त्यांचा डाव अर्ध्यावर मोडला. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ आज पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधन वार्तेने संबंध मराठवाडा सुन्न आहे, त्यांचे मूळ गाव एरंडोलीवर शोककळा पसरली आहे. भ्रष्टाचाराच्या आणि चाटूगिरीच्या दलदलीत रुतलेल्या प्रशासन व्यवस्थेत राकेश गिड्डेंसारखे अधिकारी मिसफिटच होते, मात्र त्यांच्यासारखे अधिकारी यात उरले नाहीत तर ही व्यवस्था अजूनच बरबटून जाईल! हातावर मोजण्याइतके चांगले अधिकारी प्रशासनात कार्यरत असताना राकेश गिड्डेंची अकाली एक्झिट अधिकच क्लेशदायक ठरलीय. त्यांच्याशी संवाद झाला तेव्हाच जाणवले होते की हा तरुण अधिकारी खूप संवेदनशील आणि कनवाळू मनाचा आहे. इतक्या चांगल्या माणसासोबत असं घडायला नको होतं. हे काही बरं झालं नाही.. - समीर गायकवाड

भावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏💐

Sir, Mains आणि २०२६ पूर्व परीक्षा फक्त सात दिवसांचा गॅप आहे काय करू कळत नाही खूप कन्फ्युज होत आहे.... पुढचे Prelims द्यायची गरजच नाही पडली पाहिजे😍 असा mains चा अभ्यास करावा 🚨🔥 मुख्य परीक्षेचा पेपर २ & पूर्व परीक्षेचा पेपर सिल्याबस तर 90% सेमच आहे ना 😁 मग कशाला उगाच लोड डोक्याला... करत रहा, करत रहा कधीतरी होईलच✅ 🔴 दोन्ही Typing नक्की करून घ्या.. शेवटी तुमचा रोजगाराला महत्त्व आहे.. एखादा IAS तरुणपणी वारला , एखाद्या तहसीलदाराचा अपघाती निधन झालं... वगैरे बातम्या तुम्ही ऐकत असणारच.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ मी आठवी नववी असताना यजुर्वेद महाजन सरांनी एक उदाहरण मला सांगितलं होतं.. की समजा तुला दोन कोटीचा पॅकेज लागला.. आणि तू विमानाने अमेरिकेवरून भारतात येताना विमानाचा एक्सीडेंट झाला??????? त्यामुळे जगून घ्या, शक्य असेल ते मिळवा... आनंदात जगा ❤️

🔯 संवर्ग /पदसंख्या बाबतीत.. . 👉🏻 हा मुदा दर वर्षीच्या जाहिराती असतो बर.. काही लोकांना माहिती नाही वाटत 🙃 याच समंध 200000... संवर्ग ऍड होऊन 5000000 एवढ्या जागा येतील असे सांगणे बंद करावे... नुसती @फेका फेकी ऍडमिन 😂😁

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥🔥
➡️पोलीस उपनिरीक्षक(PSI) - 310 ➡️राज्य कर निरीक्षक(STI) - 236 ➡️दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) - 00 ➡️सहायक कक्ष अधिकारी(ASO) - 06 एकूण - 552
Join @mpscguidnce

गट ब मुख्य साठी शेवटच्या दिवसांमध्ये... 👉 भरपूर दिवस झाले मराठी आणि इंग्रजी यांचा आपला अभ्यास सुरू आहे तसेच यावर भर देणे देखील तेवढेच गरजेचे आहे परंतु सद्यस्थितीत काही विद्यार्थी मित्रांचा हे विषय आता उरकत आलेले आहेत परंतु यांची दैनंदिन रिविजन Min 4 तास असणे गरजेचे आहे. 👉दुसरा पेपर करत असताना Sci Tech, Polity,अर्थव्यवस्था, इतिहास आणि भूगोल व पर्यावरण यामध्ये समतोल साधने गरजेचे आहे त्यामुळे यामधील जो घटक खूप मागे पडलेला आहे. यामधून जो खूप week आहे यांना जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांच्या मार्क्सनुसार नियोजन करावे. 👉उर्वरित GS विषय यांच्या रिविजनचा आजपासून जर विचार केला तर प्रत्येक विषयाला तीन ते चार तास राखीव ठेवून रिविजन आणि रीरिविजन देणे गरजेचे. जर रिविजन झालेली असेल तर राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह 2023 नंतरचे मुख्य चे प्रश्न बघणे गरजेचे जे कॉमन अभ्यासक्रमामध्ये आहे. 👉 अंकगणित आणि बुद्धिमत्ता प्रॅक्टिस व चालू घडामोडी  वाचन दैनंदिन असावे जेणेकरून पेपर कव्हर होण्यास जास्तीत जास्त मदत होईल. 👉 कायदे यावर 3 प्रश्न आहे त्याबाबतचे जुने PYQ विश्लेषण व्यवस्थित करून घेणे बऱ्यापैकी तो भाग कव्हर होतो. 👉 दुसरा पेपर मध्ये मार्क्स आणणे खूप गरजेचे आहे कारण मागील काही दिवसांमध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त समस्या दुसऱ्या पेपरने निर्माण केलेल्या आहेत त्यामुळे आता शेवटच्या काळात पहिल्या पेपरला बॅलन्स ठेवून दुसऱ्या पेपर कडे Revision देणे आवश्यक आहे. 👉PYQ व MCQ सराव दिवसातून बंद पडू देऊ नका. ते स्पर्धेत स्वतःला टिकून ठेवण्याचे टॉनिक आहे. 👉 दुसरा पेपर मधील कोणताही उपघटक किंवा घटक Option मध्ये ठेवू नका प्रत्येक घटक खूप महत्त्वाचा आहे पोस्ट मिळवण्यासाठी... (Note:-तासाचे नियोजन प्रत्येक विद्यार्थी मित्रांनुसार कमी जास्त होऊ शकते परंतु नियोजनामध्ये वरील विषय टारगेट असावे) प्लानिंग मजबूत, मेहनत लगातार—सफलता तय है।

आयुष्याच्या डायरीत काही क्षण असे असावेत की ज्यावेळी फक्त आणि फक्त मनोमन कृतज्ञता वाटली पाहिजे .. आपण आहोत त्याबद्दल,आपल्याकडे असणाऱ्या माणसांबद्दल आणि वेळेबद्दलही आणि संधीबद्दलही… माणसाच्या जगण्याला अभिशाप आहे सदैव रडण्याचा,तक्रार करण्याचा .. पण यापलीकडे जाऊन आपण जगतोय ते आयुष्य (not about पद,पैसा,प्रतिष्ठा) म्हणजे धडधाकट हातपाय ,जग पाहायला डोळे ,ऐकायला कान ,हाक मारायला आपलं माणूस ,सदैव पाठीमागे असणारे वडील,देवाकडे आपल्यासाठी मागणारी आई,सुखदुःखात साथ देणारे मित्र मैत्रीण.. यातली प्रत्येक गोष्ट महागडी आहे आणि यातलं काहीही आपल्याकडे असेल तर आपण नशीबवान आहोत असं म्हणत मनोमन कृतज्ञ वाटलं पाहिजे .. जगण्याचा भाग झाली पाहिजे ही कृतज्ञता .. सोप्पं नक्कीच नाही पण आयुष्य सोप्पं करेल एवढं नक्की..✨💯⚡️

💢'Step out of your comfort zone and conquer the world.'🤡☑️☑️ #Success☑️ ~ शैलेश सर महसूल विभाग,मंत्रालय.
💢'Step out of your comfort zone and conquer the world.'🤡☑️☑️ #Success☑️ ~ शैलेश सर महसूल विभाग,मंत्रालय.

जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#

जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - दिनांक ५ एप्रिल, १८ एप्रिल, १९ एप्रिल व २६ एप्रिल, २०२६ तसेच दिनांक २ मे, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

डॉलरच्या तुलनेत रुपयाचा प्रवास...
डॉलरच्या तुलनेत रुपयाचा प्रवास...

𝐏𝐒𝐈 मागणीपत्र जागा आरक्षण नुसार 🔥🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
𝐏𝐒𝐈 मागणीपत्र जागा आरक्षण नुसार 🔥🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

Update...🔥 🔥 कंबाईन गट ब 2026 PSI 310 जागा आयोगात... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
Update...🔥 🔥 कंबाईन गट ब 2026 PSI 310 जागा आयोगात... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 RTI ASO आणी लिपिक टंकलेखक जागा 2026 बाबतीत... मागणीपत्र आयोगास अद्याप पाठविण्यात आलेले नाही...✅ 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframe
📌 RTI ASO आणी लिपिक टंकलेखक जागा 2026 बाबतीत... मागणीपत्र आयोगास अद्याप पाठविण्यात आलेले नाही...✅ 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

🎖 सरस्वती सन्मान 2025 🔸 25 मार्च 2026 रोजी के. के. बिर्ला फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा 2025 सालासाठीचा प्रतिष्ठित सरस्वती
🎖 सरस्वती सन्मान 2025 🔸 25 मार्च 2026 रोजी के. के. बिर्ला फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा 2025 सालासाठीचा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान प्रसिद्ध बंगाली लेखक रामकुमार मुखोपाध्याय यांना जाहीर झाला. 🔹 'हरा पर्बती कथा' या बंगाली कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला. ◾️ पुरस्काराचे स्वरूप : 15 लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह. 🔘 निवड प्रक्रिया: गेल्या 10 वर्षांत (2016-2025) भारतीय भाषेत प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्यकृतीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. ☑️ यापूर्वीचे विजेते: ♦️2024: महामहोपाध्याय साधू भद्रेशदास (संस्कृत ग्रंथ - 'स्वामीनारायण सिद्धांत सुधा'). 🔹 2023: प्रभा वर्मा (मल्याळम काव्यसंग्रह - 'रौद्र सात्विकम'). 🔸 2022: शिवशंकरी (तमिळ संस्मरण - 'सूर्य वामसम'). 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

♦️देशात लॉकडाऊनचा प्रश्नच नाही; इंधनसाठा पुरेसा : केंद्र सरकाराचा दिलासा... 👉 पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात ₹10 कपात...
♦️देशात लॉकडाऊनचा प्रश्नच नाही; इंधनसाठा पुरेसा : केंद्र सरकाराचा दिलासा... 👉 पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात ₹10 कपात...

🚢 ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा (Operation Urja Suraksha) 🇮🇳 📌 भारतीय नौदलाने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून भारतीय तेल आणि गॅस टँकर्सचा स
🚢 ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा (Operation Urja Suraksha) 🇮🇳 📌 भारतीय नौदलाने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून भारतीय तेल आणि गॅस टँकर्सचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी हे महत्त्वाचे मिशन राबवले आहे. 🔹 महत्त्वाची माहिती: सुरुवात: भारतीय नौदल ⚓ उद्देश: सागरी सुरक्षा आणि भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे. 🛡️⛽ 🎯 मुख्य उद्दिष्टे: ✅ सुरक्षा प्रदान करणे: उच्च-जोखीम असलेल्या क्षेत्रांमध्ये भारतीय ध्वज असलेल्या टँकर्सना एस्कॉर्ट (Escort) करणे. ✅ सागरी देखरेख: समुद्रमार्गावर सतत पाळत ठेवणे आणि सुरक्षा पुरवणे. 🔍 ✅ अखंड पुरवठा: भारताच्या ऊर्जेचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याविना सुरू ठेवणे. ✅ व्यापार मार्गांचे संरक्षण: जागतिक व्यापार मार्ग आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करणे. 🌍 🌊 हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz): जगातील सुमारे २०% तेल या अरुंद मार्गातून जाते. 🛢️ हे इरान आणि ओमान दरम्यान असून पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडते. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2024 राज्य कर निरीक्षक (STI) अंतिम कट ऑफ - 292.50
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2024 राज्य कर निरीक्षक (STI) अंतिम कट ऑफ - 292.50

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.