MPSC GS By Om Pakhare
الذهاب إلى القناة على Telegram
राज्यसेवा,संयुक्त गट ब , गट क,सरळसेवा परीक्षांतील सर्व विषयांची तयारी. By - ओमप्रकाश पाखरे, संचालक- दीपस्तंभ MPSC अकॅडमी, अमरावती. राज्यसेवा मुलाखत 2 वेळा इतिहास NET 4 वेळा , SET लेखक - प्राचीन भारताचा इतिहास,शहीद भगतसिंह
إظهار المزيد450
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
Join "Vijay Gupta Reasoning & Math's" and get access to study material, live classes, mock tests, guidance and more.
Download Now: http://fwzke.on-app.in/app/home/app/home?orgCode=fwzke
Repost from Vijay Gupta Reasoning & Math's
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 8326 जागांसाठी भरती
पदाचे नाव :-
1] मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) :- 4887 पदे
2] हवालदार (CBIC & CBN) :- 3439 पदे
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1 & 2 :- 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयाची अट :- 01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1] MTS & हवालदार (CBN) :- 18 ते 25 वर्षे
2] हवालदार (CBIC) :- 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जुलै 2024 (11:00 PM)
परीक्षा (CBT) :- ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024
Apply Link :- https://ssc.gov.in/
https://t.me/csatguptasir
Repost from Vijay Gupta Reasoning & Math's
SSC CGL 2024 Notification Out
Vacancies : 17727 😍🔥
Tier -1 : Sep/Oct
Tier 2 : December
https://t.me/csatguptasir
Repost from Vijay Gupta Reasoning & Math's
👉New Batch Registration
starts: 7038615693
✅ Basic To Advance Batch
✅ मागील वर्षातील सर्व PYQ चा सराव.
✅ ऑफलाईन सोबत ऑनलाइन बॅच मोफत.
✅ सोप्या पद्धतीने व कमीत कमी वेळेत ट्रिकने गणित सोडवण्याचा सराव.
✅ नियमित सराव पेपर.
Repost from Vijay Gupta Reasoning & Math's
💯 Vijay Gupta Reasoning and Math's Academy Amravati
विद्यार्थी 📢संकेत बोबडे यांची 🧉🍶औषध निर्माण अधिकारी💺 या पदावर ✌️नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
Join "Vijay Gupta Reasoning & Math's" and get access to study material, live classes, mock tests, guidance and more.
Download Now: http://fwzke.on-app.in/app/home/app/home?orgCode=fwzke
Repost from Vijay Gupta Reasoning & Math's
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न*
➖ *15 जून 2024*
केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाद्वारे कोणता नवीन ई प्लॅटफॉर्म सूरू करण्यात येणार आहे?
* *Ans- ट्रेड कनेक्ट*
केंद्र सरकारने भारताची निर्यात २०३० पर्यंत किती लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
* *Ans- २ लाख कोटी डॉलर*
भारताचे कोणते पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन लष्करात दाखल झाले आहे?
* *Ans- नागास्त्र-१*
भारतीय लष्करात दाखल झालेले नागास्त्र-१ हे स्वदेशी ड्रोन कोणत्या ठिकाणच्या EEL Ltd कंपनीने विकसित केले आहे?
* *Ans- नागपुर*
भारताचे पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन नागास्त्र-१ हे जमिनीपासून किती किलोमीटर पर्यंत उडू शकते?
* *Ans- ४५००*
नागास्त्र-१ हे ड्रोन भारतीय लष्करात दाखल झाले असुन ते किती किलो वजनाची स्फोटके वाहून नेवू शकते? चालू घडामोडी 365
* *Ans- २*
Join- https://t.me/csatguptasir
