4 168
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
Repost from Infinity MPSC Civil
🎯 महावितरण 2019/20 कागद पत्रे पडताळणी 🎯 Document Verification of MAHADISCOM 2019/20 Waiting List. (CE & EE).
Mahadiscom Document verification 2019-20.pdf9.06 KB
👍 3
📌महाज्योती परीक्षा..
👉दिनांक २५ ऑक्टोबर व २६ ऑक्टोबर २०२३ रोजी होणाऱ्या महाज्योतीमार्फत होणाऱ्या छाननी परीक्षाकरिता येणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना...
👉 महाज्योती परीक्षा बाबतीत बदल करण्यासाठी ची लिंक आज रात्री 11:55Pm पर्यंत valid असेल त्यामुळं जास्तीत जास्त जणांना कळवा..
👍 2
Photo unavailableShow in Telegram
विद्यार्थ्यांनी काळजी करू नका काहीतरी मार्ग निघेल🔥🔥. Mahajyoti exam
Repost from Infinity Electrical Electronics Exam
Photo unavailableShow in Telegram
🎯 Attention Electrical Engineers………………..🎯
🔶🔶🔶🔶“ Mahatransco Electrical Aspirants “ 🔶🔶🔶🔶
📢Here is grand OFFER…📢.
Mega Offer !!! Mega Offer !!!
🔈 …Bye Mahatransco Book @ MRP and get Formula sheet (MRP-480) free free …🔈
🏆 इन्फिनिटी अकॅडेमिचे बेस्ट Offer🏆
हि संधी चुकवू नका !
📍 स्थळ : ड्रीमपाथ बुक स्टोअर, इन्फिनिटी अकॅडमी, तळमजला मानकर वाडा
पत्र्या मारुती चौक , नारायणपेठ ,पुणे
☎️ : 8363954946 | 9699897070
➡️ Online Purchase order
https://www.infinitycivilacademy.com/book-details.php?bookid=79
अन्य पुस्तकांसाठी
Visit our Website : https://www.abcbook.in/
7. कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होताAnonymous voting
- अकोला
- अमरावती
- औरंगाबाद
- गोंदिया
8. अप्रत्यक्ष करांचा समाजावर ...........परिणाम होतोAnonymous voting
- पुरोगामी
- प्रमाणशीर
- प्रतिगामी
- न्याय्य
10. देशाच्या 1952 च्या वन धोरणानुसार भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र वनाखाली असणे गरजेचे आहेAnonymous voting
- 44%
- 55%
- 33%
- 22%
9. युरिया चे वहन कोण करतेAnonymous voting
- जिवद्रव्य+ रक्त
- रक्त +ऑक्सिजन
- तांबड्या रक्तपेशी +कार्बन डाय-ऑक्साइड
- तांबड्या पांढऱ्या रक्तपेशी+लाळ
2. नुकताच चर्चेत असला Kakhovka Dam कोणत्या देशातील आहे?Anonymous voting
- रशिया
- युक्रेन
- श्रीलंका
- इराक
4. राज्य विधानसभेचे जास्तीत जास्त संख्या काय ठरवीण्यात आली आहे.Anonymous voting
- 250
- 288
- 500
- 720
اختر خطة مختلفة
تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.