cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Insight सरळसेवा भरती

Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम) Admin: @Nilesh12123

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
31 626
المشتركون
-2324 ساعات
-1867 أيام
-79930 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖
إظهار الكل...
English grammar ग्रुप जॉईन करा
English grammar imp PYQ
🟥🟥🟧🟧🟨🟨🟩🟩🟦🟦🟪 ज्यांना गणित विषय व बुद्धिमत्ता विषय अवघड जात असेल , त्यांनीच आमचे खालील चॅनल जॉइन व्हावे.🖍 🔥 50 दिवसात गणित पक्के. ‼️ गणित आमचा श्वास , गणित आमचा विश्वास ‼️ 🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
إظهار الكل...
🔘पोलीस भरती गणित 🔘
🔘 पोलीस भरती बुद्धिमत्ता 🔘
📕 आरोग्य विभाग भरती 2024 साठी सर्व Notes फ्री मध्ये Download करून घ्या.. याच्या बाहेरील प्रश्नच येणार नाहीत. 👇👇👇👇
إظهار الكل...
आरोग्य सेवक पुरूष 40% - Notes Download
आरोग्य सेवक पुरूष 50% - Notes Download
आरोग्य सेविका संपूर्ण - Notes Download
ग्रामसेवक संपूर्ण - Notes Download
Download 70 MB PDF Notes
Zp नंदुरबार फार्मसिस्ट ऑफिसर DV
إظهار الكل...
🟥🟥🟧🟧🟨🟨🟩🟩🟦🟦🟪 ज्यांना गणित विषय व बुद्धिमत्ता विषय अवघड जात असेल , त्यांनीच आमचे खालील चॅनल जॉइन व्हावे.🖍 🔥 50 दिवसात गणित पक्के. ‼️ गणित आमचा श्वास , गणित आमचा विश्वास ‼️ 🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
إظهار الكل...
🔘 गणित विषय 🔘
🔘 बुध्दीमत्ता विषय 🔘
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
إظهار الكل...
सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
कर्नाटक
केरळ
आसाम
सिक्कीम
योग्य उत्तर पाहा
GK IMP 5500 Question
Join Now
खालीलपैकी कोणत्या राज्याने शहरी स्वच्छता धोरण सुरू केली आहे ?Anonymous voting
  • ओडिशा
  • छत्तीसगड
  • बिहार
  • झारखंड
0 votes
'हिमालयन बास्केट' हा कोणत्या राज्याचा एक उपक्रम आहे ?Anonymous voting
  • अरुणाचल प्रदेश
  • उत्तराखंड
  • त्रिपुरा
  • सिक्कीम
0 votes
👍 2
Photo unavailableShow in Telegram
📝 सध्या चर्चेत असणारे सुनील छेत्री यांनी नुकतीच आपली निवृत्ती जाहीर केली आहे तर ते खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
إظهار الكل...
टेनिस
बॅडमिंटन
फुटबॉल
Photo unavailableShow in Telegram
🔰2024 ची महत्त्वाची नियुक्ती. (जानेवारी - मे 2024) 🔹मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार 🔸केंद्रीय दक्षता आयुक्त : प्रवीणकुमार श्रीवास्तव 🔹भारतीय लष्कराचे उपप्रमुख: उपेंद्र द्विवेदी 🔸ट्राय चेअरमन: अनिल कुमार लाहोटी 🔹NALSA अध्यक्ष: न्यायमूर्ती संजीव खन्ना. 🔸SSB संचालक: दलजित सिंग चौधरी 🔹रेल्वे सीईओ: जया वर्मा सिन्हा 🔸16 वा वित्त आयोग: अरविंद पनगरिया 🔹UPSC चेअरमन: मनोज सैनी 🔸नीती आयोग सीईओ: बीव्हीआर सुब्रह्मण्यम ---------------------------------------------------------------- ✍️ संकलन :- निलेश वाघमारे व टीम 🦋 Share & Support :- @MPSC_C_A_2024
إظهار الكل...