cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

विवेकानंद करिअर अकादमी प्रा. ली.

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
250
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
-130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🎯  Current Affairs *🔖 प्रश्न - अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये ३०० षटकार पूर्ण करणारा रोहित शर्मा हा कितवा खेळाडू ठरला ?* *ANS -* तिसरा *🔖 प्रश्न - भारत आणि श्रीलंका यांच्यातील नौकासेवा किती वर्षानंतर पुन्हा सुरु होत आहे ?* *ANS -* ४० वर्षानंतर - हि नौका सेवा नागापट्टीनम ते काकेसंधूराई या ठिकाणा दरम्यान सुरु होत आहे *🔖 प्रश्न - गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड च्या नवीन अवृत्तीत जगभरातील किती रेकॉर्ड चा समावेश करण्यात आला ?* *ANS -* २,६३८ रेकॉर्ड चा *🔖 प्रश्न - गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड च्या नवीन अवृत्तीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगे हिचा समावेश केला ?* *ANS -* नागपूर जिल्यातील - ज्योती आमगे हिची उंची ६२.८ सेंटीमीटर आहे *🔖 प्रश्न - ख्रिस्तोफर लक्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होणार आहेत ?* *ANS -* न्यूझीलंड देशाचे *🔖 प्रश्न - भारतात किती वर्षांनी अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होत आहे ?* *ANS -* ४० वर्षांनी *🔖 प्रश्न - सध्या अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे ?* *ANS -* थॉमस बाख *🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यात १५ ऑक्टोबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात ?* *ANS -* वाचन प्रेरणा दिन - डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या दिवशी वाचन प्रेरणा दिन साजरा करतात *🔖 प्रश्न - सध्या चर्चीत असलेले मॅडम कमिशनर हे पुस्तक कोणत्या माजी आएपीएस अधिकारी नी लिहिले ?* *ANS -* मीरा बोरवणकर यांनी *🔖 प्रश्न - अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मध्ये एकूण किती सदस्य आहेत ?* *ANS -* १९ सदस्य *🔖 प्रश्न - ५४ वा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे होणार ?* *ANS -* गोवा येथे
إظهار الكل...
⛩️🔥 ZP हॉल तिकीट उपलब्ध.🔥🔥 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04                                                  
إظهار الكل...
🔷 हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 :- ◆ Climate Change Performance Index 2023 ➤ जाहीर करणारी संस्था 1 जर्मनवॉच, न्यूक्लायमेट इन्स्टिट्यूट, क्लायमेट ॲक्शन नेटवर्क. 2005 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो. ➤ 63 देशांमध्ये भारत आठव्या स्थानी आहे. 2021 आणि 2022 मध्ये भारत 10 व्या तर 2020 मध्ये 9 व्या स्थानी होता. ◆ हरितगृह वायू उत्सर्जन आणि ऊर्जा वापर श्रेणींमध्ये भारताला ‘उच्च' मानांकन मिळाले. ◆ हवामान धोरण आणि नवीकरणीय ऊर्जा  श्रेणींमध्ये भारताला 'मध्यम' मानांकन मिळाले. ◆ कोणत्याही देशाला पहिले, दूसरे व तिसरे स्थान मिळाले नाही. ◆ डेन्मार्क चौथ्या व स्वीडन पाचव्या स्थानी आहे. ◆ चीन 51 व्या तर अमेरिका 52 व्या स्थानी आहे.शेवटचे देश :- इराण (63), सौदी अरेबिया (62) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
إظهار الكل...
*महत्वाची प्रश्न - उत्तरे* ◆ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर - कळसुबाई (1646 मी.) ता - अकोले, जि- अहमदनगर. ◆ महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ◆ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई      ● उपराजधानी  - नागपूर. ◆ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36. ◆ महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे. ◆ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा - नगर हवेलीच्या सीमारेषा आहे. ◆ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे. ◆ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे ◆ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात. ◆ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे. ◆ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते. ◆ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे. ◆ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे. ◆ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात. ◆ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे ◆ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. ◆ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. ◆ महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, ता - पन्हाळा. ◆ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जि - वर्धा. ◆ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि - अहमदनगर. ◆ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे. ◆ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते. ◆ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे. ◆ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर. ◆ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे. ◆ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो. ◆ पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात. ◆ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.  ◆ नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. ◆ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत. ◆ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. ◆ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. ◆ पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. ◆ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात. ◆ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात. ◆ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात. ◆ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात. ◆ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो. ◆ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे. ◆ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे. ◆ संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे. ◆ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे. ◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे. ◆ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे. ◆ ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे. ◆ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. ◆ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. ◆ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक. ◆ पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे. ◆ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे. ◆ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला. ◆ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात ◆ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात. ◆ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे. ◆ नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे. ◆ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे. ◆ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे. ◆ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो. ◆ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे. ◆ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली. ◆ तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे. ◆ भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प - तुर्भे या ठिकाणी आहे. ◆ महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे. ◆  रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
إظهار الكل...
जिल्हा परिषद अर्ज (1) जळगाव - 34247 (2) सोलापूर - 43,000/80,000🔥 (3) नागपूर - 20,000 (4) पुणे - 74000 🔥 (5) सांगली - 34743 (6) यवतमाळ - 88752 🔥 (7) कोल्हापूर - 36000 (8) भंडारा - 24629 (9) अमरावती - 29157 (10) सातारा - 74378 🔥 (11) अहिल्या नगर - 44726 (12) सिंधुदुर्ग - 16287 (13) चंद्रपूर - 25368 (14) गडचिरोली - 5879 (15) पालघर - 21742 (16) सांगली - 34743 (17) अकोला -  160 71 (18) छ. संभाजीनगर - 18000 (19) लातूर - 17742 (20) वाशिम - 12352 (21) बुलडाणा - 32876 (22) जालना -38444 (23) रत्नागिरी 70608🔥 (24) नाशिक  64080 (25) नंदुरबार - 16492
إظهار الكل...