cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🎯 तलाठी भरती मार्गदर्शन 🎯

▪️तलाठी या पदासाठी या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️English grammar ▪️चालू घडामोडी ▪️मराठी व्याकरण ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान ▪️तलाठी सराव प्रश्न

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
7 527
المشتركون
-624 ساعات
-417 أيام
-11130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
إظهار الكل...
(अ) 306
(ब) 206
(क) 300
(ड) 396
✅ योग्य उत्तर व पुढील प्रश्न
🛑 मित्रांनो, मुंबई, औरंगाबाद, मीरा भाईंदर फिजिकल तारीख आली.. बाकी जिल्ह्यातील तारखा बघून घ्या सर्वांनी.. 👇 सर्वांनी पाहून घ्या 👇
إظهار الكل...
👉 लेखी तारखा पाहा 👈
👉 फिजीकल तारखा पाहा 👈
👉 जिल्हानिहाय तारखा पाहा 👈
✅ Download PDF 3.5 MB ✅
🛑 मित्रांनो, मुंबई, औरंगाबाद, मीरा भाईंदर फिजिकल तारीख आली.. बाकी जिल्ह्यातील तारखा बघून घ्या सर्वांनी.. 👇 सर्वांनी पाहून घ्या 👇
إظهار الكل...
👉 लेखी तारखा पाहा 👈
👉 फिजीकल तारखा पाहा 👈
👉 जिल्हानिहाय तारखा पाहा 👈
✅ Download PDF 3.5 MB ✅
Photo unavailableShow in Telegram
✅ ZP वेळापत्रक जाहीर ➡️आरोग्यसेवक पुरुष :- 10 ते 12 जून ➡️आरोग्यसेवक (फवारणी) :- 13 ते 15 जून ➡️ग्रामसेवक :- 16 ते 21 जून ➡️Auxiliary Nurse Midwife :- 16 जून
إظهار الكل...
✅ प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे ✅ 🔥 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री 🔥 शहीद-ए-आलम --  भगतसिंग 🔥 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू 🔥 गान कोकिळा -- लता मंगेशकर 🔥 गरिबांचे कैवारी -- के. कामराज 🔥 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी 🔥 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद 🔥 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल 🔥 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी 🔥 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर 🔥 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी 🔥 शांतीदूत -- पंडित नेहरू
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
❇️ जागतिक निर्देशांकातील भारतीय शहरांमध्ये दिल्ली 350 व्या क्रमांकावर आहे. ◆ ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये दिल्ली हे 350 व्या क्रमांकावर असलेले भारतीय शहर आहे. ◆ न्यूयॉर्क पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर लंडन, सॅन जोस, टोकियो आणि पॅरिस आहे. ❇️ इतर भारतीय शहरे: ◆ बेंगळुरू (411), मुंबई (427), आणि चेन्नई (472) हा निर्देशांक 163 देशांचा समावेश असलेल्या जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या शहरांचे समग्र मूल्यमापन प्रदान करतो. ◆ या यादीत दक्षिण भारतीय शहरे उच्च स्थानावर असल्याचे दिसून येत आहे.
إظهار الكل...
1
Photo unavailableShow in Telegram
🎯आरोग्य सेवक भरती सराव टेस्ट क्रमांक-22 ठीक सायंकाळी 7:00 वाजता Publish होणार.. ⏰वेळ : 7:00 PM 📅दिनांक : 25 / 05 / 2024 🌐टेस्ट लिंक 👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com https://aimsstudycenter.blogspot.com ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @talathibharti_2024
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
📝 सध्या चर्चेत असणारे सुनील छेत्री यांनी नुकतीच आपली निवृत्ती जाहीर केली आहे तर ते खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
إظهار الكل...
टेनिस
बॅडमिंटन
फुटबॉल
Photo unavailableShow in Telegram
📝 सध्या चर्चेत असणारे सुनील छेत्री यांनी नुकतीच आपली निवृत्ती जाहीर केली आहे तर ते खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
إظهار الكل...
टेनिस
बॅडमिंटन
फुटबॉल