cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

मराठी शब्दसंग्रह™

👉 MPSC , combine group B/C, सरळसेवा भरती साठी उपयुक्त संपूर्ण शब्दसंग्रह 👉 समानार्थी | विरुद्धार्थी | ★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार 🤩 चपराशी पदापासून तर राजपत्रित पदांसाठी उपयुक्त " शब्दसंग्रह "🔥

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
30 171
المشتركون
-324 ساعات
-337 أيام
-31730 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
🛑 महत्वाचे 🛑 😍 खास आरोग्य सेवक 40% व 50% टेस्ट सीरिज . ❤️ एकूण टेस्ट 21 Online Test ( नवीन पॅटर्न नुसार ) 😍फी फक्त ₹80 😍 🛑 admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA जॉईन कसे करावे 🛑👇 step 1 - वरील admission link वर क्लिक करा . step 2 - तुमची माहिती भरा नाव मोबाईल नंबर step 3 - payment process पूर्ण करा step 4 - payment झाल्या नंतर तुम्हाला WhatsApp number वर टेस्ट ग्रुप ची लिंक येईल ते जॉईन करा . बॅचची वैशिष्टे:- 🛑 संपुर्ण अभ्यासक्रमावर टॉपिकनुसार जवळपास 2100 + प्रश्र्नांची तयारी 🛑 ४० पैकी 21+ प्रश्नांची हमकास हमी (टार्गेट 21+ प्रश्न ) 🛑 तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही त्या साठी तुम्हाला टेस्ट सीरिज जॉईन करणे गरजेचे आहे . 🛑 admission फक्त आजच्या दिवस आहे.. आत्ताच Admission करून टाका. व फक्त ₹80 मध्ये पूर्ण 21 टेस्ट मिळवा . 🛑 admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA admission releted अडचणी साठी संपर्क - @ajay_deshmukh_AD
إظهار الكل...
👍 1
🔰आजून वेळ गेलेली नाही...11 दिवस बाकी आहेत..एकदा सर्व टेस्ट सोडवुन पहा 👇 👉Exam ला फक्त थोडे दिवस शिल्लक असताना ही टेस्ट सिरीज तुम्हाला परीक्षेत Time mangement & Confidence Build up करण्यासाठी नक्कीच मदत करेल.. जशी परीक्षा जवळ येईल तशी फी मध्ये वाढ केली जाईल... 👉👉 काहिच admission बाकी आहेत... Join Now. admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA वरील लिंक वर payment करून admission process पूर्ण करा व सर्व टेस्ट लगेच मिळवा . 100% फायदेशीर टेस्ट सीरिज .
إظهار الكل...
👍 1
🛑👆 हीच लास्ट संधी आहे आपला अभ्यास किती झाला आहे तपासण्या साठी . 😍 admission करा व सर्व 21 ऑनलाईन टेस्ट फक्त₹80 मध्ये लगेच सोडवा .😍 Note - Test सीरिज मध्ये admission करण्या साठी आज शेवट चा दिवस आहे 🙏🏻
إظهار الكل...
👍 1
🔴 "उचलली जीभ लावली टाळ्याला" या म्हणीचा अर्थ सांगा. (वन सेवा 2011)Anonymous voting
  • मन मानेल तसे बोलणे
  • मन मानेल तसे वागणे
  • जिभेची चव पुरी करणे
  • उध्दटपणे वागणे
0 votes
🔴 योग्य शब्द निवडून म्हण तयार करा. "ज्याची खावी _____ त्याची वाजवावी टाळी." (वन सेवा 2011)Anonymous voting
  • झोळी
  • गोळी
  • पोळी
  • मोळी
0 votes
🔰आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी चालू घडामोडी Quiz FastTrack Revision Batch 👇👇 🔥बॅच सूरू : १ जून २०२४ 🔥बॅच कालावधी : ZP exam संपेपर्यंत सुरु 🔥Quiz Time: रात्री ९:०० वाजता (टीप:- Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येइल) ♻️बॅचची वैशिष्टे:- ⚜परीक्षेच्या द्रुष्टीने जवळपास महत्वाच्या वर्षभरातील १०००+ चालू घडामोडी प्रश्र्नांची तयारी 7 दिवसांत संपुर्ण अभ्यासक्रमाची तयारी करून घेतली जाईल. ⚜ परीक्षेत 6 ते 8 प्रश्न विचारले जातातच.. त्यामुळे दुर्लक्ष करू नका.🔥🔥🔥 🚀❤️शेवटच्या टप्प्यातील प्रश्नाची Practice आपल्याला सरकारी नोकरी देऊ शकतो. 🔥🔥 🔥बॅच फीस : 🚀New students :- १४९ ७९ रुपये 🚀Old Students / मुलींसाठी :- १४९ ४९रुपये (ऑफर फक्त आजच) 🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 🍁Payment No :- 9881388635 🍁Telegram Id :- @AvinashSir17 (Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.) 🍁संपर्क : ⚜अविनाश चुंबळे सर :- 9881388635 ⚜निलेश वाघमारे सर :- 8308111529 ❤️ तासात २००+ Admissions पूर्ण 🔥🔥🔥 ♻️Offer फक्त आजच्या दिवस आहे.. आत्ताच Admission करून टाका. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥
إظهار الكل...
👍 1
🔰परीक्षेत 6 ते 8 प्रश्न विचारले जातातच.. त्यामुळे चालू घडामोडीकडे दुर्लक्ष करू नका..ज्यांच्याकडे revision साठी कमी Time असेल. त्यांनी चालू घडामोडी Batch Join करुन घ्या ☝️☝️☝️
إظهار الكل...
👍 2
🅾 शुद्ध शब्द 🅾 ● लांच्छित (तद्भव) ● लांछित (तत्सम) ● विजिगीषा ● व्यक्तित्व ● शरच्चंद्र ● शिष्ट (शिष्ठ❌) ● शुश्रूषा ● संगीतिका ● सत्त्वगुणी 😊
إظهار الكل...
👍 1
🅾 शुद्ध शब्द 🅾 ● पाणिग्रहण ● पुरुषसूक्त ● प्रचीती ● प्रतीती ● प्रदीप ● बहुविध ● मथितार्थ ● मित्रत्व (मित्रत्त्व❌) ● मिळाऊ ● मेघश्याम ● रवींद्र ● राजकीय ● राष्ट्रीयीकरण ● राष्ट्रीयीकृत
إظهار الكل...
👍 3
👉 @HISTORY_KATTA 🔥
إظهار الكل...
👍 1