cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

English Grammar

📲 पोलीस भरतीसाठी उपयुक्त ⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती ⭕️ दररोज प्रश्नांचा सराव ⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material ⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा ✍️ contact :- @spardha_admin

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
4 110
المشتركون
-224 ساعات
-127 أيام
-14430 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
चीनने बनवला धोकादायक व्हायरस, ३ दिवसांत मृत्यू नवीन सिंथेटिक व्हायरस इबोला व्हायरसप्रमाणे करतोय काम; पेशींना करू शकतो संक्रमित 😂 हे काही गप बसत नाहीत चीन वाले ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✈️@MPSC_vision
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
#Skill_test ♦️क्लार्क #Typing skill test.. 👉 ज्या भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी..🙏 👉दोन्हीही फोटो सविस्तर वाचून घ्या.. ➡️टायपिंग #MPSC #Typing SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.🖥 👇👇👇👇 https://t.me/mpsc_vision/38649 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
➡️TET अनुत्तीर्ण शिक्षकांचा पगार रोखू नका. 👉 उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
➡️ दिल्लीत पारा 52.3 अंशावर. 👉 तापमानाने शंभर वर्षाचा विक्रम मोडला. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
إظهار الكل...
♦️ आमच्या अंदाजनुसार सांगायचे झाले तर 1.क्लार्क टायपिंग skill test, 2.राज्यसेवा पूर्व परीक्षा, 3.समाजकल्याण परीक्षा जुलै महिन्यातच होऊ शकतात.. सांगितले तसे 1.2.3 sequence नुसार हा फक्त आपण अंदाज सांगितला आहे.. #Combine जाहिरात 10 जून च्या आसपास आली तर Combine पूर्व परीक्षा सप्टेंबर मध्ये होऊ शकते हा अंदाज आहे.. बघूया आयोग काय करते ते. खूप मुलांचे मेसेज आलेत त्यामुळे अंदाज सांगितला शेवटी आयोगावर आहे काय करायचं ते.. 🙏🙏 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
إظهار الكل...
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 जगात जरूर मोठे व्हा, पण 'माणुसकी' जपा ! कारण... 'मानवता' हाच खरा धर्म आहे ! 💖 🌿 🌿 शुभ सकाळ 🌿 💖 🌿
إظهار الكل...
29 May Update 📌 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2281 📌 #Combine गट ब , गट क जाहिरात 2024 मध्ये सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे पदे असतील.. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2283 📌 ठिकाण – विशेष नाव https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2284 📌 राज्यसेवा पूर्व पेपर https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2285 📌 TYPING #Skill test https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2286 📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2024 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2287 📌 महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी  महत्त्वपूर्ण https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2288 📌 आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2289
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
📌♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 चे गुण, उत्तरपत्रिकांच्या प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, दुसऱ्या टप्प्याच्या गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.8 जून 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
भारतात आजपर्यंत आलेले सर्वात मोठे जहाज गुजरात मधील मुद्रा बंदरामध्ये ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
إظهار الكل...